Submitted by sanika11 on 29 July, 2009 - 02:03
बालकविता(?) लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. मी माझ्या मुलीसोबत रोज ही सिरीयल लहान होऊन बघतो. मला ती सिरीयल फार आवडते..त्यातूनच ह्या ओळी लिहाव्या असे वाटले.
बरं, TOM हा शब्द माबो वर कसा टाईप करायचा...?
पिटुकले कान, पिटुकली माझी ढेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी
खातो केक कधी, TOMची मी चेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी
मी लपता-पळता, TOMला येते घेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी
करत मज्जा, TOMची ऊडवी भंबेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी
खट्याळ मी, TOMसंगे मारतो फेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी
गुलमोहर:
शेअर करा
, मस्त
:स्मित:, मस्त
____________________________
________________________________________
प्रकाश
मस्त आहे
मस्त आहे कविता
TOm = टॉम
--------------------------------------------
संवादाचा तुटता धागा, वाद घेतसे त्याची जागा
दुखावलेले हळवे मन, सांधत बसते वेडे क्षण
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
आज आजची करुया बात, टाकुन देऊन अपुली कात
अरे वाह...
अरे वाह... मी तर एकटा पण टॉम अँड जेरी बघतो... मस्त
धन्यवाद. कव
धन्यवाद.
कविता,
टॉम बद्दल विशेष धन्यवाद
आमच्याकडे
आमच्याकडे सातत्याने धावणारे हे दोन प्राणी. टिव्हीच्या आत बर का !
.........................................................................................................................
भेटती अनोळखी चेहरे कधी कधी
आपले जणू नवे चेहरे कधी कधी
कौतुक, ही एक निरागस, आनंददायी
कौतुक,
ही एक निरागस, आनंददायी सिरीयल.
छान आहे बालगीत..... टॉम अन
छान आहे बालगीत.....
टॉम अन जेरी माझी पण आवडती मालिका आहे.:)
छानच, आवडली कविता.
छानच, आवडली कविता.
श्री१२३, रुनि, धन्यवाद
श्री१२३, रुनि,
धन्यवाद
सहीच!
सहीच!
सुंदर.
सुंदर.
चिन्नू,मकर्णिक, धन्यवाद
चिन्नू,मकर्णिक,
धन्यवाद