Submitted by lc on 8 December, 2014 - 02:24
maaybolivar baghun baghun mala pan lokriche toran, rumal fule thodyapramant yetat, karavase vatle v mazi kala mala share karavishi vatali pan jamat navhate kase takayache te aaj prayatn Karun takte
maza ek chotasa praytn
marathit lihinyas thoda problem hotoy pan try karte sambhalun ghya
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
धन्यवाद मि पहिल्यन्दच लेखन
धन्यवाद
मि पहिल्यन्दच लेखन केलेले आहे.
त्यामुले साम्भालुन घ्या.
सुरेख झालंय तोरण!
सुरेख झालंय तोरण!
सुरेख झालेय तोरण. अजुन काही
सुरेख झालेय तोरण. अजुन काही केले असल्यास टाका इथे.
खूपच छान झाल आहे.
खूपच छान झाल आहे.
सुंदर!! मस्त झालंय तोरण.
सुंदर!! मस्त झालंय तोरण.
अजुन काही केले असल्यास टाका इथे.>>>+१
मस्त झालयं तोरण. मणी मस्त
मस्त झालयं तोरण. मणी मस्त दिसतायत.
सुंदर.. रंगही छान निवडलाय.
सुंदर.. रंगही छान निवडलाय.
खुपच सुंदर....
खुपच सुंदर....
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
मस्त आहे तोरण
मस्त आहे तोरण
मस्तं! स्टेपवाईज कृतीपण टाकाल
मस्तं!
स्टेपवाईज कृतीपण टाकाल का?
छान झालंय तोरण ...
छान झालंय तोरण ...
वा मस्त झालय तोरण. मणी वापरून
वा मस्त झालय तोरण. मणी वापरून मस्त इफेक्ट आलाय
रंगसंगती आणि फिनिशिंग मस्तच
रंगसंगती आणि फिनिशिंग मस्तच आहे एकदम.
रावी, साधना, अवल,दक्षिणा,
रावी, साधना, अवल,दक्षिणा, सृष्टी, मृनिश, sakshi M, दिनेश, मनिमोहर, शांकली, आरती, मन्जु
साग्ल्यान्चि आभारी आहे.
साति प्रय्तेन कर्ते.
आभारी आहे
मस्तच.रंगसंगती आवडली.
मस्तच.रंगसंगती आवडली.
खुप सुंदर दिसत आहे.
खुप सुंदर दिसत आहे. रंगसंगतीही छान. खाली मोती छान वाटताहेत.
अजुन कलाकृतींचेही फोटो टाका.