राजगृह

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

राजगृह- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदु कॉलनी, दादर येथील घर, बाबासाहेबानी येथे ५०००० हुन अधिक पुस्तकांचा संग्रह केला होता , त्यावरुन त्यांच्या व्यासंगाची व्याप्ती कळावी.
AjayP RajGriha.jpg

विषय: 
प्रकार: 

किती जिवंत वाटतेय ही वास्तू चित्रात ! ( प्रत्यक्षात तसे जाणवत नाही. एकेकाळी रोजच हिच्या दासमोरुन जात होतो. )

आज हें पहायला मिळणं औचित्यपूर्णच.
ड्रॉईंग व पेंटीगसाठी सलाम ! फारच सुंदर.

मस्त.