तिस-या दिवशी.... सकाळी लवकर पेरीयार साठी प्रस्थान करावयाचे होते.... प्रवासात मध्येच प्रसिध्द अशी केरळची शान असणारी अल्लापल्ली ते निडूमुडी अशी तेरा किमी लांबीची बॅक वॉटर राईड केली...अल्लापल्ली येथून बस सोडून राईड बोट मध्ये बसून राईड सुरू झाली मध्यंतरी एका ठिकाणी एका छोट्याशा हॉटेलवर केरळातील पारंपारीक पध्दतीचे जेवण केले...... आणि पुन्हा राईड सुरू झाली ती निडुमुडीच्या दिशेना.... या प्रवासात केरळला देवभूमी असे का म्हणतात? याचा प्रत्यय येतो.... या राईड मध्ये आपण राष्ट्रीय जल मार्ग क्र.03 ने 13 किमी चा प्रवास करतो.... हा प्रवास म्हणजे एक अप्रतिम आणि अविस्मरणिय प्रवास आहे.....
प्र्चि--१०(प्र्सिध्द अशा स्नेक बोट स्पधा येथून होतात....)
प्र्चि--११(House Baot)
प्र्चि--१२()
प्र्चि--१३(केरळातील पारंपारीक पध्दतीचे जेवण)
प्र्चि--१४(आमची बोट)
प्र्चि--१५(बॅक वॉटर)
प्र्चि--१६(राष्ट्रीय जलमाग क्र.०३)
रात्रीचा मुक्काम पेरियार या ठिकाणी होता..........
चौथ्या दिवशी.... सकाळी लवकरच पेरियार वन्यजीव अभयारण्याला भेट दिली.. तेथे पेरियात तलावात बोट सफारी प्रसिध्द असून...बोटीतून फिरताना तलावाच्या दोन्ही काटावरून वन्य प्राण्यांचे दर्शन घडते त्यामध्ये काळवीट.... गवे... रानडूकरे... असे प्राणी पहावयास मिळतात...तसेच विविध पक्षी सुध्दा पहायला मिळतात...
छान फोटो ( शेवटचा रिपीट झालाय
छान फोटो ( शेवटचा रिपीट झालाय )
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
वाह ...
वाह ...