Submitted by हर्ट on 4 December, 2014 - 02:39
नमस्कार, माझे खूप फोटो मी गुगल प्लस वर ठेवले आहेत. मला त्या सगळय फोटोवर माझा वॉटरमार्क तयार करायचा आहे. गुगल वर बरेच शोधून पाहिले पण हवी ती माहिती मिळाली नाही. सहसा जे अॅप्लिकेशन आपण वापरतो त्या इतके सोपे असते की अशा गोष्टी हाताशी उपलब्ध असतात. पण मला गुगल प्लस वर वॉटरमार्कचा पर्याय दिसलाच नाही.
ह्याबद्दल जर कुणाला काही माहिती असेल तर इथे लिहा. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=mlYsGhOapK4
हा व्हिडीओ बघा
धन्यवाद दिवाकरजी. मी
धन्यवाद दिवाकरजी.
मी व्हिडियो पाहिला. सध्या हे वरजन नाहीये गुगल प्लसचे त्यामुळे दिलेली माहिती नवीन वरजनशी जुळत नाही आहे. मला एडीट पर्यंत पोचता आले. त्यासाठी गुगल क्रोम लागते. पण एडीट नंतर वॉटरमार्कचा पर्याय कुठे दिसला नाही.
असो.
धन्यवाद.
माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही
माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही टाकता येत गुगल प्लसमध्ये वॉटरमार्क, म्हणजे निदान मला तरी नाहीये सापडलेला.
मग असा काही पर्याय आहे का
मग असा काही पर्याय आहे का जेणेकरुन फोटो वेबवर राहतील आणि अपलोड करताना वॉटरमार्कही देता येईल?
धन्यवाद आऊटडोअर्स
HO AAHE AAPN JAR FAST PHOTO
HO AAHE AAPN JAR FAST PHOTO VIEWER DOWNLOAD KELAT TAR TAYT TO OPTION AAHE TRY KARA ... KIVA MALA PH KARA JARUR MADAT KARIN....9867873183