Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 November, 2014 - 02:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी २
अधिक टिपा:
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.
तेल वाटत तेवढ जास्त होत नाही. फ्रायपॅनला नाही लावले तरी चालेल तेल.
माहितीचा स्रोत:
जाऊबाई
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर्रोबर जेवताना पाहिले तों पा
बर्रोबर जेवताना पाहिले
तों पा सु
एकदम अचुक टायमिंग
एकदम अचुक टायमिंग
व्वा! मस्त,झटपट होणारी आणि
व्वा! मस्त,झटपट होणारी आणि सोप्पी रेसिपी!
फोटो टेम्प्टिंग आलाय!
जागूताई, अगदी तोंपासु! आस
जागूताई, अगदी तोंपासु! आस संध्याकाळी बायकोच्या मागे लागून करवून घेणार!
आ.न.,
-गा.पै.
सुपरलाइक!
सुपरलाइक!
मस्तच... खरंतर चटणीचीही गरज
मस्तच... खरंतर चटणीचीही गरज नाही पडणार!
यात पिठामध्ये नारळ खोवूनही घालता येईल...
मी करते असेच. पन रवा दोसा
मी करते असेच. पन रवा दोसा करते असा. तां पि घालुन करुन बघेन.
जागु, मस्त दिसताहेत डोसे.
जागु, मस्त दिसताहेत डोसे. जाळी सुपर पडली आहे.
मस्त्,मस्त्,मस्त!!!
मस्त्,मस्त्,मस्त!!!
जागू, मस्त दिसतायत डोसे.
जागू, मस्त दिसतायत डोसे. सोप्पे असल्यामुळे केले जातील.
जागु, मस्त दिसताहेत डोसे.
जागु, मस्त दिसताहेत डोसे. जाळी सुपर पडली आहे.+१
छान प्रकार.. तांदूळ कुठले
छान प्रकार.. तांदूळ कुठले वापरलेस ?
वॉव, सह्ही!
वॉव, सह्ही!
संजीव, शांकली, गामा पैलवान,
संजीव, शांकली, गामा पैलवान, चिन्नू, योकु, हर्षा, मनीमोहोर, वर्षूताई, सई, मंजू, दिनेशदा, अकु धन्यवाद.
दिनेशदा विकत आणले पिठ .
मस्ता !
मस्ता !
मला दोसे कधीच जमत नाही. शेवटी
मला दोसे कधीच जमत नाही. शेवटी मी धिरडे करुन मोकळा होतो.
तुझे दोसे मस्त आलेत. इतके पातळ दोसे माझ्याच्यानी येणे शक्यच नाही. मी आता प्रयत्नही करत नाही.
बी हे डोसे खरच कुरकुरीतही
बी हे डोसे खरच कुरकुरीतही होतात. एकदा करून पहा. डोसा पातळ जाड होणे हे आपण पिठ किती पातळ करतो त्यावर असतो. कमी पाणी टाकून घट्ट ठेवले तर जाड होतात.
रावी धन्स.
मी करते असे.. पन उतप्पा
मी करते असे.. पन उतप्पा सारखे टोमॅटो + कांदा घालुन ..
जागु डोसे मस्त दिसत आहेत..
अरे वा.. लै भारी; करुन
अरे वा.. लै भारी; करुन पाहण्यात येईल नक्कीच.
यम्मी .....स्लर्प ऽ ....
यम्मी .....स्लर्प ऽ ....
बय्या ग बय्या. जागु तुझे खरच
बय्या ग बय्या. जागु तुझे खरच अच्चु कुच्चु करुन गालगुच्चे घेतले पाहीजेत.:फिदी:
आम्ही ( म्हणजे मी, साबा, जाऊ वगैरे ) घरी रव्याचे डोसे करतो, त्यात मिर्ची कोथिम्बीर घालतो. पण हे फोडणीचे डोक्यात आले नव्हते कधी. खूप छान दिसतायत.:स्मित: करुन पहाणारच.
जागुताई खूप छान डोसे आहेत.
जागुताई खूप छान डोसे आहेत. मी पण करून बघेन उद्या सकाळी नक्की.
फोटो रिपिट झालाय. बहुतेक
फोटो रिपिट झालाय. बहुतेक पहिला पिठ आणि दह्याचा असावा त्याजागी फोडणीचाच फोटो आलाय.
आज संध्याकाळी करते हे डोसे. दुसरे काही करायचा कंटाळाअ आलाय.
हो वाटल खर. फोडणी साहित्याचा
हो वाटल खर. फोडणी साहित्याचा डबल आलाय.
सृष्टी, शशांकजी, हेमांगी
सृष्टी, शशांकजी, हेमांगी धन्यवाद.
साधना बदल केला ग धन्स.
रश्मी धन्स.
मस्तच जागु
मस्तच जागु
वा जागू, मस्त दिसतायत डोसे.
वा जागू, मस्त दिसतायत डोसे.
जागू, भारी दिसतात डोसे.
जागू,
भारी दिसतात डोसे.
मस्तच आहेत.
मस्तच आहेत.
अरे व्वा! जागू मस्त आहे ही
अरे व्वा! जागू मस्त आहे ही पद्धत!
Pages