Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेव्हा स्क्रिप्ट पॉवरफुल असते
जेव्हा स्क्रिप्ट पॉवरफुल असते तेव्हा दिग्दर्शन, अभिनय, संवाद ह्या बाबी जराश्या दुय्यम असल्या तरी चालून जाऊ शकतात.
ह्या मालिकेचे कथानक खणखणीत नाही. 'दिवसभर आपल्या घरातले पाहून झाले, आता गोखल्यांकडे काय चालले आहे पाहूयात' अश्या प्रकारे अनेक प्रेक्षक आठ वाजता ही मालिका बघायला बसतात. हे अपयश आहे.
ह्याला समर्थ पर्याय उपलब्ध नसेल असे मुळीच नाही. पण मुळातच ह्या मालिकेमुळे मिळत असलेला टी आर पी अचानक नवीन मालिका सुरू करून ती सेटल होईस्तोवर मिळेल की नाही ह्या विवंचनेमुळे बहुधा हे कथानक चालू ठेवले जात असावे.
'प्रेक्षकांना खात्रीलायकरीत्या यडचाप समजणे' ह्या सूत्रावर अशी कथानके सुरू राहतात असे वाटते.
एखादा असता तर किमानपक्षी गोखले गृहउद्योग हलाखीच्या अवस्थेत दाखवून त्यात जान्हवी, पिंट्या ह्यांचे सुपर कंट्रिब्युशन वगैरे तरी दाखवले असते.
सात, आठ बथ्थड चेहर्यांचे थकवा आणणारे संवाद किती काळ पाहणार माणूस?
'मेमरी लॉस' हा प्रकार तुफान हास्यास्पद पद्धतीने दाखवण्याचे संपूर्ण श्रेय मात्र ह्या मालिकेच्या लेखक-दिग्दर्शक द्वयीकडे जाते.
आज ओझरते पाहीले. जानेमन, ती
आज ओझरते पाहीले. जानेमन, ती आईआजीकडुन गाडी कशी शिकली याचे रसभरीत वर्णन करत होती, आणी सरु मावशी, काका, श्री बाळ, श्रीआई, आईआजी, आत्या ( अजून कोण होते बर?) हे सारे कौतुकाने ऐकत हसून बिसून एकमेकान्कडे पहाण्यात वेळ घालवत होते. मधूनच जानुचा फ्लॅशबॅक दिसला, ती गिअर कसा टाकते वगैरे.
या बाई चढावर जाऊन उलट कस यायच हे सान्गत होत्या. तिने तसे आलेलेच बरे म्हणजे डोक्यावर आपटली की स्मृती परत येईल. फक्त गाडीत कुणी नसावे. फक्त लेखिकेला आणी दिग्दर्शकाला न्यायला हरकत नाही.
रश्मी
रश्मी
हममम
हममम
>>>तिने तसे आलेलेच बरे म्हणजे
>>>तिने तसे आलेलेच बरे म्हणजे डोक्यावर आपटली की स्मृती परत येईल<<< हेल्मेटसक्ती नका करू तिला, चारचाकीतही!
रंग भरे, बादलसे तेरे नैनोंके
रंग भरे, बादलसे
तेरे नैनोंके काजलसे
गृहउद्योगपे लिखलिया तेरा नाऽऽऽऽऽऽम
जान्हवी
ओ मेरी जान्हवी!
जान्हवी काजळ घालते?
जान्हवी काजळ घालते?
अब चाहे बेबी रुठे या
अब चाहे बेबी रुठे या काका
यारा
मैने तो हां करली
जान्हवी काजळ घालते?<<< हो,
जान्हवी काजळ घालते?<<<
हो, फ्रस्ट्रेटेड बेबी जोपर्यंत काजळ घालत नाही तोपर्यंत ती घालणार आहे म्हणे!
फ्रस्ट्रेटेड बेबी जोपर्यंत
फ्रस्ट्रेटेड बेबी जोपर्यंत काजळ घालत नाही तोपर्यंत ती घालणार आहे म्हणे! >> काहीही!!
(No subject)
कित्येक दिवस ते भिकार
कित्येक दिवस ते भिकार ड्रायव्हिंग चं कौतुक सुरू आहे. त्यापेक्षा ४ पापडांची प्रॉडक्शनं वाढवली असती तर श्री बाळाच्या दाढिचे पैसे सुटले असते
आधीच या ७ ७ आया सांभाळायच्या त्या पण बिन कामाच्या. सगळी कमाई त्यातच.
पहले तो बेबीने पकडी कलाई फिर
पहले तो बेबीने पकडी कलाई
फिर उसपे शरयूने थप्पड लगाई
आई आजीऽऽऽ
आई आजी चने के खेत मे!
>>>त्यापेक्षा ४ पापडांची
>>>त्यापेक्षा ४ पापडांची प्रॉडक्शनं वाढवली असती तर <<<
निदान पिंट्याला सेल्समन म्हणून तरी ठेवता आले असते.
मैने पूछ जानुसे के देखा है
मैने पूछ जानुसे के देखा है कहीं
श्री के जैसा पीळ भी
तो जानुने कहाँ , लेखकोंकी कसम
नही
नही
नही
लग जा गले के फिर ये हसीं रात
लग जा गले के फिर ये हसीं रात हो न हो
सासोंके बेडरूममे दामाद हो न हो
बेफी आणी दक्षिणा. बेफी काय
बेफी आणी दक्षिणा.:हहगलो:
बेफी काय अन्ताक्षरी खेळताय काय्?:फिदी:
काही म्हणा, बेबो आत्या झॅन्गपॅन्ग साडीत मस्त दिसते. अशा साड्या ती नेसली की अन्धार्या रात्री दिवाळीचा आकाश कन्दिल पण लावायची जरुर पडणार नाही.:खोखो:
जान्हवी साठी हे गाणे :- शिकु दे, शिकु दे, शिकु दे गाडी जानुला
या श्रीच्या वेडीला, या गोखलेन्च्या सुनेला ( पप्पी दे, पप्पी दे चालीवर)
श्री साठी:- हॉर्न वाजला, गिअर टाकला, वाढवतेय जानु अॅक्सीलेटर
आईआजी जपुन गाडीत बस, आईआजी जपुन गाडीत बस ( शिट्टी वाजली, गाडी सुटली चालीवर)
रश्मी
रश्मी
फुलोंसी नाजुक है वो दाढीको
फुलोंसी नाजुक है वो
दाढीको सहती है जो
जरा आहिस्ता रेझर चला
फिरसे वो मेमरी ना खो
आये हाये
खा ना जाये
बेबी आत्याही सब्जी और फल
रश्मी आजचा दिवस खरच गाडीचा
रश्मी

आजचा दिवस खरच गाडीचा आहे.
मेरा श्रीरंग, कोरा बालक,
मेरा श्रीरंग, कोरा बालक, कोराही रह गया
कालचा भाग कहर होता. एखाद
कालचा भाग कहर होता.
एखाद पहिलीतलं पोरगं पहिल्यां दिवशी शाळेत जातं आणि मग घरी येवून आईला सांगतं,
आई आई, आज की नै, शाळेत बाईंनी नाव विचारल्यावर मी ना, बेंचवर उभे राहून पुर्ण नाव न चुकता सांगितलं, ते ही नाकात बोट न घालता. (हे सांगताना मात्र नाकात बोट घालून डोळे गरागरा फिरवून)
किती ते गाडी वर गुर्राळ
बेफि येरवड्याची फी होसुमियाघ
बेफि येरवड्याची फी होसुमियाघ टिम कडून वसूल करू आपण.
मंजिले अपनी जगह है होसुमी
मंजिले अपनी जगह है होसुमी अपनी जगह
माबोहि जब साथ ना दे तो सिरीयल क्या करे
आईआजी गाडी चलवतात ते बघून मी
आईआजी गाडी चलवतात ते बघून मी भारावून गेले असं कायत्री सांगत होती जानी काल.
त्यात काये भारावण्याजोगं?
गरम गरम तेल का मसाज
गरम गरम तेल का मसाज चाहिये
जानू आये या ना आये आजी चाहिये
बरील गाणे ठंडे ठंडे पानीसे
बरील गाणे ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये ह्या चालीत म्हणावे
हुकुमावरून
आऽऽजारे आजारे ओ मेरे भाई
आऽऽजारे
आजारे ओ मेरे भाई आजाऽऽ
सासुरवास बढा जायेंऽऽऽ
पिंट्याऽऽऽ
ओ मेरे पिंट्याऽऽऽ
आमच्याक्डे लाईट्स नाहित
आमच्याक्डे लाईट्स नाहित त्यामुळे या मोलाच्या शिरेलिचा रिपिट पण चुकणार आज
अरेरे फार दु: ख झालंय मला.
लाईट आले की नेट्वर बघाकी
लाईट आले की नेट्वर बघाकी दक्षाबाय. हा का ना का.
Pages