vasai fort ruins

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

Vasai fort Ruins . Have used rigger brush extensively for linear strokes. Excuse me for using English , typin devnagari using phone is......
PSX_20141109_130550.jpg

प्रकार: 

अजय, अप्रतिम.

गडद रंगाच्या मूडमध्ये इकडे-तिकडे तीन चार फर्राटे सहज खपून जातात. Proud

पण लाईट छटांमध्ये चित्राचा तोल ढळू न देता असे अप्रतिम बारकावे दाखवायचे म्हणजे जबरदस्त कौशल्य आहे... Happy

सुंदर .. Happy

दोन वर्षांपुर्वी मी जाऊन आले वसई च्या किल्ल्याला .. छान जागा आहे पण मेन्टेन्ड् नाही ..

सगळ्याना धन्यवाद
नंदिनी- दुसर्‍यांदा धन्यवाद Happy
Yo.Rocks - पालघरचा कोणता किल्ला ? मी तांदुळवाडी किल्याचे पेंटींग तीथे जेव्हा केव्हा जाइन तेव्हा करणार आहे

पालघरला शिरगावचा किल्ला आहे.. बुरुजावरील मनोरे व रावणमाड हे तिथले खास घटक ! जमल्यास नक्की ट्राय मार..मागच्या आठवड्यात जाउन आलो.. गावाला खेटूनच उभा आहे

Pages

Back to top