शुभ दीपावली!
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
13
दिवाळीच्या शुभेच्छा! हँडमेड
दिवाळीच्या शुभेच्छा!
हँडमेड कार्ड्/शुभेच्छा फारच सुंदर आहेत ..
मस्त कार्ड गजानन. तुम्हा
मस्त कार्ड गजानन.
तुम्हा सगळ्यांनाही शुभ दिपावली
तुम्हाला आणि तुमच्या
तुम्हाला आणि तुमच्या परिवारालाही हार्दिक शुभेच्छा, गजाभाऊ.
कार्ड मस्त झालंय.
शुभ दिवाळी. कार्ड खूप छान
शुभ दिवाळी.
कार्ड खूप छान तयार केले.
सर्वांना दिवाळीच्या
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
कार्ड सुंदर आहे गजानन.
सुंदर कार्ड आहे गजानन. ।।शुभ
सुंदर कार्ड आहे गजानन.
।।शुभ दिपावली।।
छान झालंय कार्ड, दिवाळीच्या
छान झालंय कार्ड,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
गजा, तुलाही दिवाळीच्या
गजा, तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा
कार्ड मस्त झालंय.
दिवाळीच्या हार्दिक
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
कार्ड सुंदर!
मस्त रे. सर्वाना दिपावलीच्या
मस्त रे.
सर्वाना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद.
धन्यवाद.
मस्त झालं आहे कार्ड. तुम्हाला
मस्त झालं आहे कार्ड. तुम्हाला उशीराने शुभेच्छा
तो 'ल' तक्क्याला टेकून बसलेल्या शेटजीसारखा दिसतोय.
तक्क्याला टेकून बसलेले शेटजी
तक्क्याला टेकून बसलेले शेटजी <<<
धन्यवाद. ब्रशने पहिल्यांदाच इतके लिहिले. आधी चित्र काढून मग लिहायला घेतले तेंव्हा वाटले(च) की आता लिहिताना काही गडबड झाली तर बाकी चित्र आणि त्यासाठी घालवलेला वेळ सगळे पाण्यात जाईल. सुदैवाने तसे काही झाले नाही. काना-मात्रा आपापल्या जागी बर्यापैकी ठीकठाक लागल्या.