Submitted by टीना on 22 October, 2014 - 11:12
यावेळी जरा दिवाळीची मोठ्ठी सुट्टी घेऊन घरी आली .. सकाळ संध्याकाळ तर ओके पण दुपार सरता सरत नाही म्ह्णुन हा कामी लावलेला वेळ ..
हॅन्ड्क्राफ्ट साठी गुगलींग केल आणि मग जवळ असलेल्या साहीत्यात थोडी आगाऊची भर घालुन आलेला रिझल्ट तुमच्यासमोर ठेवते आहे .
-> हे ब्रेसलेट - सॅटिन रिबीन वापरुन बनवलेले
यातली जी वीण आहे ती नेट ची कॄपा .. वापरात नसलेल्या ओढणीचा वापर करुन तयार केलेल हे लाल रंगाच ब्रेसलेट.
तो गोल स्टॅण्ड खरे तर फास्टट्रक वॉच चा डब्बा आहे त्याला मी डोलीच्या धाग्याने गुंडाळले .
-> हे मडके .. यांना मी सुतळीने गुंडाळले आणि ऑईल पेंट चा वापर करुन त्यावर वारली काढली . त्याच्या चारही बाजु आणि वरच्या बाजुचा फोटो दिलाय .
-> या दिवाळीत मी लावणार असलेले दिवे
वेगवेगळ्या view ने .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
खूपच छान...ते ब्रेसलेट मे पण
खूपच छान...ते ब्रेसलेट मे पण नक्कि करीन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आइडिया दिल्याबद्दल धन्यवाद
मस्तच!
मस्तच!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त..
मस्त..
सुंदर !! ते मडके फारच भारी
सुंदर !! ते मडके फारच भारी आहे!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मडकं मस्त जमलेल आहे
मडकं मस्त जमलेल आहे
मस्त!
मस्त!
मस्त .दिवेपण भारी . दिवे न
मस्त .दिवेपण भारी . दिवे न लावताही कीती छान दिसत आहेत .
सुंदरच !
सुंदरच !
सुंदरच !>>..+१
सुंदरच !>>..+१
छान! मडके आवडले.
छान! मडके आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुन्दर. शन्खाच्या
खूपच सुन्दर. शन्खाच्या आकाराच्या पणत्या अप्रतीम आहेत.
सहीये क्रिएटीव्ह, पणत्यांची
सहीये क्रिएटीव्ह, पणत्यांची रंगसंगती आवडईले
Perfect
Perfect![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद ..
धन्यवाद ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ंमस्त
ंमस्त
अरे वा....... एकदम मस्त
अरे वा....... एकदम मस्त झाल्या आहेत सगळ्या वस्तू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुंदर ! तो हात पण तुमचाच
खुपच सुंदर !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तो हात पण तुमचाच उद्योग का ?
तुमच्या कलेला ___/\___.
तुमच्या कलेला ___/\___.
सुरेख!
सुरेख!
टिना, काय क्रीएटीव्ह आहेस ग
टिना, काय क्रीएटीव्ह आहेस ग तु! खुप सही, मडकं तर अप्रतिम..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुंदर उद्योग.
अतिशय सुंदर उद्योग.
खुपच सुंदर .............
खुपच सुंदर .............
क्वीलींग च्या फ्रेम्स :
क्वीलींग च्या फ्रेम्स :
मस्त्त
मस्त्त
टीना, मस्त... मडके लय भारी..
टीना,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त...
मडके लय भारी..
खूपच छान...ते ब्रेसलेट मी पण
खूपच छान...ते ब्रेसलेट मी पण नक्कि करीन
आइडिया दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम मस्त झाल्या आहेत सगळ्या वस्तू
टीना.... कमाल आहे बाई तुझी...
टीना.... कमाल आहे बाई तुझी... काय काय सुचत तुला...:)
खूप सुंदर आहेत कलाकृती
खूप सुंदर आहेत कलाकृती
Pages