Submitted by दिनेश. on 14 October, 2014 - 04:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
<क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
सहा जणांना पुरेल.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव , मस्तच, तों.पा.सु.
वॉव , मस्तच, तों.पा.सु.
स्लर्प ऽ ..... केवळ सुरेख ...
स्लर्प ऽ ..... केवळ सुरेख ...
वाह! दिनेश किती सुंदर दिसतेय
वाह!
दिनेश किती सुंदर दिसतेय ही डिश.
काय सुंदर दिसतायत कढी गोळे !!
काय सुंदर दिसतायत कढी गोळे !! शेवग्याच्या नाजूक पानांमुळे शोभा वाढली आहे पदार्थाची.
मस्त, तों.पा.सु..... दिनेश जी
मस्त, तों.पा.सु..... दिनेश जी गोळ्यांची आमटी ची रेसीपी माहिती असेल तर सांगा ना
काय सुंदर दिसतायत कढी गोळे !!
काय सुंदर दिसतायत कढी गोळे !! शेवग्याच्या नाजूक पानांमुळे शोभा वाढली आहे पदार्थाची>>>+१
एकदम मस्त, फोटो पाहून
एकदम मस्त, फोटो पाहून तोंपासु........
मस्तच... शेवगाची पानं आणि ते
मस्तच... शेवगाची पानं आणि ते चक्री फुलं कसलं गोड दिसतय!
आभार सर्वांचे.. शेवग्याची
आभार सर्वांचे.. शेवग्याची पाने सकाळच्या भटकंतीमधे मिळाली..
शलाका, घरी बेसन आहे का ते बघतो. मग करूनच इथे लिहितो.
आमचे गोळे, मोमोज सारखे कढीत
आमचे गोळे, मोमोज सारखे कढीत शिजवलेले असतात. नो तेल. शक्य तितक्या लवकर झब्बू देण्यात येईल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/28513
शलाका, गोळ्याच्या आमटीला हा एक छान पर्याय आहे.
इब्लिस, हा वरचा प्रकार न तळलेला आहे.
आमचे गोळे, मोमोज सारखे कढीत
आमचे गोळे, मोमोज सारखे कढीत शिजवलेले असतात. नो तेल. >> +१
मात्र तो गोळा पानात वाढुन घेतल्यावर त्यावर कच्चे तेल घ्यायचे वरुन. जरा कढी घ्यायची अगदीच कोर्डा वाटला तर. नुसता अथवा भाताबरोबर / फुलक्यांबरोबर अहाहा....
शलाका, घरी बेसन आहे का ते
शलाका, घरी बेसन आहे का ते बघतो. मग करूनच इथे लिहितो. >>>>> thank u Dineshji
शलाका, गोळ्याच्या आमटीला हा एक छान पर्याय आहे.>>>>>>>>>> वॉव , मस्त
फोटोतल्या कढीत कांदा-बटाटा
फोटोतल्या कढीत कांदा-बटाटा दिसत नाहीये. मला कांदा-बटाटा घातलेली कढी आवडणार नाही अजिबातच.
गोळे तळलेलेच आहेत हो... फक्त कमी तेलात (शॅलो फ्राय!). त्याशिवाय ते इतके खमंग खरपूस होणारच नाहीत.
मस्तच आहे. मी मिश्र डाळींची
मस्तच आहे.
मी मिश्र डाळींची भजी करते, कढीत घालायला.
कढीत जे तपकिरी तूकडे तरंगताना
कढीत जे तपकिरी तूकडे तरंगताना दिसताहेत ते कांद्याचे आहेत. मी फ्लेक्स वापरले असे लिहिलेय ते गळून जातात तरी एक तूकडा साधारण फोर ओ क्लॉक पोझिशनला दिसतोय. त्यानी चव येते शिवाय कढी दाट होते.
मी गोळे सॉसपॅनमधे घोळवून पण अगदी कमी तेलात तळले आहेत. पण यासाठी उंच काठाचे सॉसपॅन हवे ( आणि तेलही कमी हवे ) नाहीतर तेल बाहेर उडायची शक्यता आहे.
कांदा बटाटा घालून मला आवडेल
कांदा बटाटा घालून मला आवडेल कि नाही शंका आहे, करून बघेन. पण काही भाज्या कढीत फार छान लागतात. मी बहुतेकदा भाज्या घालून कढी करते.
भेंडी, पडवळ, चवळीच्या शेंगा, मेथी, पालक, दुधी, शेवग्याच्या शेंगा, फरसबी, घेवडा ह्यापैकी दोन-तीन तरी भाज्या घालतेच मी कढी करताना.
मस्त ! कढीगोळे बर्याचदा
मस्त ! कढीगोळे बर्याचदा होतात, अशा प्रकारे करुन पहावेच म्हणतो
कढीत का बरे कांदा बटाटा? मग
कढीत का बरे कांदा बटाटा? मग त्याला दह्यातला रस्सा म्हनावे का? खरी कढी म्हणजे बेसन लावलेली, तूप जिरे मिरची हिंग कढीपता तुपाच्या फोडणीत. व आले, साखर मीठ चवीपुरते.
कॉर्न फ्लोअर पण लागत नाही. त्याने घट्ट होणार जास्त. बेसनाने मस्त चव येते. अर्थात तुमची रेसिपी वेग्ळी आहे. छोले आहेत घरी करून बघता येइल.
यम्मी!!
यम्मी!!
मस्तचय फोटो ! दही, कढी, पकोडे
मस्तचय फोटो !
दही, कढी, पकोडे .. आवडीचा प्रकार
अश्विनी, कांदे, बटाटे हा
अश्विनी,
कांदे, बटाटे हा प्रकार मी एका फूड मॅगझिनमधे वाचला होता, खरेच छान चव येते त्याने. आणि कढीच्या मानाने प्रमाण अगदीच कमी आहे कि. नीट आठवत नाही पण बहुतेक लेखिका पंजाबी होती.
आपल्या पद्धतीची नाही ही कढी
हम्म्म्म.. ह्यावेळचा फोटो
हम्म्म्म.. ह्यावेळचा फोटो नाही आवडला फार. म्हणजे कढी गोळो म्हटल्यावर जसा असायला हवा असं वाटलं तसा नव्हता..
कढि-गोळे म्हणजे नजरेसमोर
कढि-गोळे म्हणजे नजरेसमोर कढितच शिजलेले गोळे येतात, हे जरा दहि-वड्याजवळच कि.न्वा फलाफल सारख वाटतय!
तळलेले कोफ्ते/गोळे नुसतेच खायला भारी लागत असणार, तुमची रेसिपी इप्रोव्हाइज आहे छानस इप्रोव्हाइज नाव द्या!
मी सुचवु का! " कोफ्ते विथ योगर्ट सॉस"
आभार प्राजक्ता, नावच बदलून
आभार प्राजक्ता, नावच बदलून टाकलं... फलाफल घालूनही छान होते हि कढी. पण फलाफल मोठे असतात म्हणून दोन तूकडे करून घ्यायचे.
छान दिसतिये पाकक्रुती (हे कस
छान दिसतिये पाकक्रुती (हे कस लिहायच?). याचा अर्थ काय नक्की.. सतत ढवळत एक कढ काढा ( पण उकळू नका )?
दिनेश दा, नाव आवडले!
दिनेश दा, नाव आवडले!
खूप छान. ती पाने शेवग्याची
खूप छान. ती पाने शेवग्याची आहेत असे दिसते आहे. वेगळी सजावट अगदी. खरच दिनेशदा तुमचा हा व्यासंग कमाल आहे. अविरत!!!!
आभार.. मराठी कुडी, ताक फार
आभार..
मराठी कुडी, ताक फार उकळले कि चोथा पाणी वेगळे होते. ढवळत राहिले कि ते दूधासारखे वर येते ( त्यावेळी लावलेले पिठ शिजलेले असते ) त्यावेळी गॅस बंद करायचा.
बी,
यावेळी मुंबई एअरपोर्टवर शेवग्याच्या पानांची पावडर, मल्टी व्हीटॅमीन सप्लिमेंट म्हणून विकायला ठेवलेली बघितली. खुप सोयीची आहे ती. नेहमीच्या भाजी आमटीत घालता येते.
योगहर्ट म्हणजेच दही का?
योगहर्ट म्हणजेच दही का?
Pages