चना कोफ्ता इन योगहर्ट सॉस

Submitted by दिनेश. on 14 October, 2014 - 04:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

<क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
सहा जणांना पुरेल.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार सर्वांचे.. शेवग्याची पाने सकाळच्या भटकंतीमधे मिळाली..
शलाका, घरी बेसन आहे का ते बघतो. मग करूनच इथे लिहितो.

आमचे गोळे, मोमोज सारखे कढीत शिजवलेले असतात. नो तेल. >> +१
मात्र तो गोळा पानात वाढुन घेतल्यावर त्यावर कच्चे तेल घ्यायचे वरुन. जरा कढी घ्यायची अगदीच कोर्डा वाटला तर. नुसता अथवा भाताबरोबर / फुलक्यांबरोबर अहाहा....

शलाका, घरी बेसन आहे का ते बघतो. मग करूनच इथे लिहितो. >>>>> thank u Dineshji

शलाका, गोळ्याच्या आमटीला हा एक छान पर्याय आहे.>>>>>>>>>> वॉव , मस्त

फोटोतल्या कढीत कांदा-बटाटा दिसत नाहीये. मला कांदा-बटाटा घातलेली कढी आवडणार नाही अजिबातच. Sad

गोळे तळलेलेच आहेत हो... फक्त कमी तेलात (शॅलो फ्राय!). त्याशिवाय ते इतके खमंग खरपूस होणारच नाहीत.

कढीत जे तपकिरी तूकडे तरंगताना दिसताहेत ते कांद्याचे आहेत. मी फ्लेक्स वापरले असे लिहिलेय ते गळून जातात तरी एक तूकडा साधारण फोर ओ क्लॉक पोझिशनला दिसतोय. त्यानी चव येते शिवाय कढी दाट होते.

मी गोळे सॉसपॅनमधे घोळवून पण अगदी कमी तेलात तळले आहेत. पण यासाठी उंच काठाचे सॉसपॅन हवे ( आणि तेलही कमी हवे ) नाहीतर तेल बाहेर उडायची शक्यता आहे.

कांदा बटाटा घालून मला आवडेल कि नाही शंका आहे, करून बघेन. पण काही भाज्या कढीत फार छान लागतात. मी बहुतेकदा भाज्या घालून कढी करते.

भेंडी, पडवळ, चवळीच्या शेंगा, मेथी, पालक, दुधी, शेवग्याच्या शेंगा, फरसबी, घेवडा ह्यापैकी दोन-तीन तरी भाज्या घालतेच मी कढी करताना.

कढीत का बरे कांदा बटाटा? मग त्याला दह्यातला रस्सा म्हनावे का? खरी कढी म्हणजे बेसन लावलेली, तूप जिरे मिरची हिंग कढीपता तुपाच्या फोडणीत. व आले, साखर मीठ चवीपुरते.
कॉर्न फ्लोअर पण लागत नाही. त्याने घट्ट होणार जास्त. बेसनाने मस्त चव येते. अर्थात तुमची रेसिपी वेग्ळी आहे. छोले आहेत घरी करून बघता येइल.

अश्विनी,
कांदे, बटाटे हा प्रकार मी एका फूड मॅगझिनमधे वाचला होता, खरेच छान चव येते त्याने. आणि कढीच्या मानाने प्रमाण अगदीच कमी आहे कि. नीट आठवत नाही पण बहुतेक लेखिका पंजाबी होती.

आपल्या पद्धतीची नाही ही कढी

हम्म्म्म.. ह्यावेळचा फोटो नाही आवडला फार. म्हणजे कढी गोळो म्हटल्यावर जसा असायला हवा असं वाटलं तसा नव्हता.. Happy

कढि-गोळे म्हणजे नजरेसमोर कढितच शिजलेले गोळे येतात, हे जरा दहि-वड्याजवळच कि.न्वा फलाफल सारख वाटतय!
तळलेले कोफ्ते/गोळे नुसतेच खायला भारी लागत असणार, तुमची रेसिपी इप्रोव्हाइज आहे छानस इप्रोव्हाइज नाव द्या!
मी सुचवु का! " कोफ्ते विथ योगर्ट सॉस"

आभार प्राजक्ता, नावच बदलून टाकलं... फलाफल घालूनही छान होते हि कढी. पण फलाफल मोठे असतात म्हणून दोन तूकडे करून घ्यायचे.

खूप छान. ती पाने शेवग्याची आहेत असे दिसते आहे. वेगळी सजावट अगदी. खरच दिनेशदा तुमचा हा व्यासंग कमाल आहे. अविरत!!!!

आभार..

मराठी कुडी, ताक फार उकळले कि चोथा पाणी वेगळे होते. ढवळत राहिले कि ते दूधासारखे वर येते ( त्यावेळी लावलेले पिठ शिजलेले असते ) त्यावेळी गॅस बंद करायचा.

बी,

यावेळी मुंबई एअरपोर्टवर शेवग्याच्या पानांची पावडर, मल्टी व्हीटॅमीन सप्लिमेंट म्हणून विकायला ठेवलेली बघितली. खुप सोयीची आहे ती. नेहमीच्या भाजी आमटीत घालता येते.

Pages