म्हैसूरचा ढाण्या!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
28
आपल्याच मस्तीत रुबाबदारपणे चालणारा वाघोबा कॅमेरात पकडण्याचा मोह मलातरी टाळता आला नाही!
प्रकार:
शेअर करा
वाह ! मस्तच
वाह ! मस्तच !!
आत्ताच आंघोळ घातल्यासारखा स्वच्छ दिसतोय अगदी!
www.bhagyashree.co.cc/
LOL बस्के! हो,
LOL बस्के! हो, आंघोळ घालून, तीट पावडर लावून उभा केला होता त्याला फोटोसाठी!
खरच ढाण्या
खरच ढाण्या आहे की.
बस्के हो अग प्राणी संग्रहालयातपण रोज आंघोळ करावीच लागते नाहीतर त्याची आई त्याला ओरडते.
खुपच सही!!
खुपच सही!! जाळी दिसत नाहीए, पिंजर्यात जाऊन फोटो काढला का?
<< तीट पावडर
<< तीट पावडर लावून उभा केला होता >>
ईSS, अंगडे टोपडे नाही तर निदान डायपर तरी लावायचा! तस्साच फिरतो आहे. त्याला नाही तरी त्याच्या आईवडीलांना तरी काही लाज नाही का?
आयटी, सुंदर
आयटी,
सुंदर फोटो...
वा...
वा...
छान आहे
छान आहे फोटो.
--------------
नंदिनी
--------------
मस्तच गं.
मस्तच गं. तुम्ही दोघं लपाछपी खेळताना तो लपायला जागा बघत होता का?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
चान्गलाहे
चान्गलाहे फोटो
)
(बीबीचे नाव बघुन मला आधी वाटले की टीपु सुलतानावर काही लिहील हेस की काय
खाते पिते
खाते पिते प्राणीसंग्रहालयातला दिसतोय वाघ.
कॅमेराची लेन्स जाळीत घुसवुन काढलाय का फोटो ?(मधे जाळी आली नाही ते !)
वाघोबांचा
वाघोबांचा फोटो झकासच आलाय.
आयटे,
आयटे, मस्तच फोटो.
किरु,
किरु, श्रुती, प्रकाश, लिंबूदा, आश्विनी, नंदिनी, श्रावण, मनस्मी, बस्के, प्रीती धन्यवाद.

रुनी, झक्कीकाका
मधे जाळी नव्हती म्हणून आली नाही फोटोमध्ये!
झक्कास
झक्कास फोटो आहे हा.....एकदम रॉयल.
बीबीचे नाव
बीबीचे नाव बघुन मला आधी वाटले की टीपु सुलतानावर >>>> मला देखिल ..
असो सध्या माबोवर वाघ आणि त्याच्या मावशीला चांगले दिवस आलेत.
खुप छान फोटो. जाळीच्या इतक्या जवळ जाण्यासाठी safety railing क्रॉस केले का ?
केले असल्यास पुन्हा तसे करु नका.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
असो सध्या
असो सध्या माबोवर वाघ आणि त्याच्या मावशीला चांगले दिवस आलेत. >>
कशाचे दिवस येतील सांगता येत नाही , याआधी सरडा,मोर,पाल हिट होते.
चांगला फोटो.
-------------------------

छान आहे
छान आहे
बर्याच दिवसांनी फुले-पाने सोडून काहीतरी नवीन
आणी व्हेजेटेरियन दिसतोय..गवत खायलासारखा वाटतो आहे 
मस्त
मस्त !
मध्ये जाळी नव्हती म्हणजे तू 'काय बाबा वाळलास फार' अशी विचारपूस करायला गेली होतीस? :d
----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||
पावसामुळे
पावसामुळे औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयातील एक भिंत कोसळून आतील एक वाघोबा बाहेर आल्याचं टीव्हीवर ऐकलं. त्याला तर तू पकडलं नाहीस ना कॅमेर्यात ? :p
बाकी, फोटो मस्तच.
>>safety railing
>>safety railing क्रॉस केले का ?
एका बाजूने पिंजरा आहे, दुसर्या बाजूने खंदकासारखे खणलेले आहे, व खंदकाच्या पलिकडे वाघोबा आहेत! त्यामुळे असा फोटो काढणं शक्य झालं.
अजिबात नाही!
पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप धन्यवाद.
जीडी
बहोत अच्छे
बहोत अच्छे !
पण एकच फोटु !! अजुन हवे !!
छानै
छानै वाघोबा.
सॉरी हं एक
सॉरी हं एक स्टुपिड प्रश्नः
ढाणा या शब्दाचा अर्थ काय?
मला वाटतं
मला वाटतं ढाण्या हे वाघाच्या जातीचे नांव असावे.
खर सांगायचं तर मलाही माहीत नाही..
जाणकारांनी प्रकाश पाडावा.
छान आलाय
छान आलाय फोटो!!
मस्त आलाय
मस्त आलाय फोटो ! छान !
छान आहे फोटो
छान आहे फोटो