Submitted by सायु on 8 October, 2014 - 02:43
ही सगळी चित्र सई, (वय १३) हीने काढलेली आहेत.
नुकतीच इन्टरमीजीयेट ची परिक्षा दिली आहे... त्यामुळे सध्या हुरुप जास्त आहे...
खुप सफाई नाहीये अजुन तरी सांभाळुन घ्या :)...
सई सध्या ८व्या वर्गात आहे, चित्रकला आणि हस्तकला दोन्ही आवडीचे विषय आहेत.
शिवाय शास्त्रीय संगीत पण शिकते आहे.... (यंदा ४थ्या परिक्षेला बसली आहे)..
शेवटची रांगोळी नवरात्रात अष्टमीला आम्ही दोघी मायलेकींनी काढली होती... (रेणुका देवीचा मुखवटा काढण्याचा प्रयन्त केला...)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
मस्त्त
मस्त्त
मी सुद्धा एलिमेंटरी अन
मी सुद्धा एलिमेंटरी अन ईंटर्मिजिएट पास आहे ....
पण हे एवढे कौशल्याच्या आसपासही .. तेव्हाही नव्हतो, आताही नाही __/\__
अवांतर - एलिमेंटरी ८ वी ला आणि ईटरमिजिएट ९ वीला असते ना..?
कविता, प्रिती,ऋन्मेऽऽष खुप
कविता, प्रिती,ऋन्मेऽऽष खुप खुप धन्यवाद.... ऋन्मेऽऽष |, ७वी आणि ८ वी ला पण देता येते...:)
|
मस्त, सईला शुभेच्छा !
मस्त, सईला शुभेच्छा !
सायली, मस्त काढली आहेत ग.
सायली, मस्त काढली आहेत ग.
खुप सुंदर....
खुप सुंदर....
मस्तच सईला शाबासकी!!!
मस्तच
सईला शाबासकी!!!
छान आहेत चित्र. मी पण या
छान आहेत चित्र.
मी पण या परिक्षा पास झालो होतो.. ( हे ऐतिहासिक सत्य आहे )
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
सायली सर्व चित्र मस्त आहेत.
सायली सर्व चित्र मस्त आहेत. शेवटची रांगोळी जबरी आहे.
अस्मादिकांना गुरुवर्यांनी
अस्मादिकांना गुरुवर्यांनी ह्या परीक्शेचं " ताकास तुर" कळु दिलं नाही.
आमची कलाच तशी महान होती :प
अप्रतीम.. तिच्या वयच्या मनाने तर अजुनच कौतुक करवसं वाटतं आहे!
मस्तच.
मस्तच.
मस्त..
मस्त..
सुंदर, शुभेच्छा !
सुंदर, शुभेच्छा !
मस्तच. लेकीने आत्ता एलिमेंटरी
मस्तच. लेकीने आत्ता एलिमेंटरी दिल्याने आमच्याकडेही सध्या रंगरंगोटीचेच वातावरण होते
माझ्या मित्रानी ह्या परिक्षा
माझ्या मित्रानी ह्या परिक्षा ६वी ७वीतच दिल्या होत्या.. आणि मी इंजिनियरींगच्या फर्स्ट इयरला इंटरमिजिएट दिली.
आशिका, हेमा ताई, साक्षी,
आशिका, हेमा ताई, साक्षी, जिप्सी, दिनेश दा, नलिनी, दक्षिणा, धनुकली, मामी,चैत्राली, विजय, नताशा, हिम्सकूल सगळयांचे मना खुप खुप पासुन आभार...:) तुम्हा सगळ्यांची शाबासकी , शुभेच्छा सदैव तीच्या पाठीशी असु दया!:)
वा वा वा !
वा वा वा !
सुरेख!
सुरेख!
सुंदर!!!!!!
सुंदर!!!!!!
मस्त काढलीयेत सगळीच चित्रे!
मस्त काढलीयेत सगळीच चित्रे! Keep it up!
खुप सुंदर
खुप सुंदर
सुरेख!
सुरेख!
सुंदर काढली आहेत चित्र . मी
सुंदर काढली आहेत चित्र .
मी सुद्धा एलिमेंटरी अन ईंटर्मिजिएट पास आहे .शाळेतले दिवस आठवले.
मी सुद्धा एलिमेंटरी अन
मी सुद्धा एलिमेंटरी अन ईंटर्मिजिएट पास आहे .शाळेतले दिवस आठवले.>>>>>>>>>>>>>
मी पण मी पण!!!
असो.........सायली लेकीला शाब्बासकी गं! स्टिल लाइफ मस्तय!
फार सूंदर चित्र.
फार सूंदर चित्र.
.खुप सफाई नाहीये अजुन तरी
.खुप सफाई नाहीये अजुन तरी सांभाळुन घ्या >>>>.. सायली, किती सुंदर चित्रं काढली आहेत.वयाच्या मानाने सफाईही आहे.
झकास! मस्त!
झकास! मस्त!
झकास! मस्त!
झकास! मस्त!
Pages