Submitted by वेल on 30 September, 2014 - 12:35
हे दागिने मी आणी माझ्या बहिणीने मिळून बनवलेत. आमच्या नव्या व्यवसायाची सुरुवात - अवनि आर्टस.
हे दागिने बनवताना मुख्यत्वे प्लास्टिक आणी काचेचे बीड्स वापरले आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांना नकली दागिन्यांनी त्रास होतो त्यांना ह्यातील गळ्यातल्या दागिन्यांनी त्रास झालेला नाही. जिथे मेटलचे मणि आहेत ते त्वचेला स्पर्श करू नये असा प्रयत्न केला आहे.
१.
२.
३.
४. खास लहान मुलींसाठी
५. खास लहान मुलींसाठी
६. खास लहान मुलींसाठी
७.
८.
९.
१०.
११.
१२. क्रोशे कानातले
१३.
१४.
१५. खास लहान मुलींसाठी
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
२२. अॅंक्लेट
२३.
२४. क्रोशे कानातले ( फिनिशिंग बाकी आहे)
२५. क्रोशे कानातले ( फिनिशिंग बाकी आहे)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Khoopach chhan
Khoopach chhan
मस्त आहेत.
मस्त आहेत.
मस्त आहेत. मला ३,४,८ आणि
मस्त आहेत. मला ३,४,८ आणि शेवटचा आवडले.
अजुन काही कलेक्षन असेल तर टाक ना ते पण. ऑनलाइन विकणार आहेस का ?
छान नविन व्यवसायासाठी
छान
नविन व्यवसायासाठी शुभेच्छा.
वल्ले मस्तच गं , मला आवडलेला
वल्ले मस्तच गं , मला आवडलेला वेगळा ठेवलायस ना? गटग ला आठवणीने घेउन ये.
मस्त. ३ नं आणि शेवटचा खूप छान
मस्त. ३ नं आणि शेवटचा खूप छान आहे.
पुण्यात ह्याचे साहित्य कुठे
पुण्यात ह्याचे साहित्य कुठे मिळेल अवनी?
खूप सुंदर आहेत हे काचेचे दागिणे.
वल्ले मस्त गं. फोटोला नंबर दे
वल्ले मस्त गं. फोटोला नंबर दे की म्हणजे प्रतिक्रीया देताना सोपे जाईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर आहेत पहिल्याला पेंडंट
सुंदर आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिल्याला पेंडंट नसतं तर मला खूऊऊऊऊऊऊऊऊप आवडलंय
आणि हो शुभेच्छा राहिल्याच ना
आणि हो शुभेच्छा राहिल्याच ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रीया क्स्टम मेड आहे की. तुला
रीया क्स्टम मेड आहे की. तुला हवे तसे सांग हाकानाका.
वल्ले. काही सेट मधे इलॅस्टीक टाईप ब्रेसलेटचा पण ऑप्शन दे.
येस मोना ते तर झालंच बी,
येस मोना ते तर झालंच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बी, यांचं नाव अवनी नाहीये
खूप आवडले. नवीन
खूप आवडले. नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा !!
मस्तच..शुभेच्च्छा
मस्तच..शुभेच्च्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! खुप्पच मस्त नविन
व्वा! खुप्पच मस्त
नविन व्यवसायाला मनापासुन शुभेच्छा!!!
मस्त्त
मस्त्त
खुप्पच मस्तच नविन व्यवसायाला
खुप्पच मस्तच नविन व्यवसायाला मनापासुन शुभेच्छा!!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वल्ले, खूप छान आहेत..मला 9 व
वल्ले, खूप छान आहेत..मला 9 व शेवटचा खूप आवडले.
सुंदर. आणखी variations आणता
सुंदर. आणखी variations आणता आली तर बघा .
वल्ले मस्तं आहेत आणि शुभेच्छा
वल्ले मस्तं आहेत आणि शुभेच्छा तुम्हा दोघींना
खूप सुंदर आणि नवीन व्यवसायाला
खूप सुंदर आणि नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा!!!
मस्तच! अगदी ट्रेन्डी आहेत.
मस्तच! अगदी ट्रेन्डी आहेत.
वल्ले, छानच आहेत सगळे,अजुन
वल्ले, छानच आहेत सगळे,अजुन अजुन डिझाईन्स येऊ देत, ऑल दि बेस्ट...
सुंदर.. नव्या व्यवसायासाठी
सुंदर.. नव्या व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा !
खूप छान डिझाईन्स आहेत.
खूप छान डिझाईन्स आहेत. छोट्याा मुलींना गिफ्ट द्यायला आवडेल मला हे.
खुपच छान! नविन व्यवसायासाठी
खुपच छान! नविन व्यवसायासाठी शुभेच्छा....
वॉव.. नाव पण भारिये
वॉव..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाव पण भारिये
माझ्याकडूनही शुभेच्छा.
माझ्याकडूनही शुभेच्छा.
मस्त आहेत.नविन व्यवसायासाठी
मस्त आहेत.नविन व्यवसायासाठी शुभेच्छा...:)
सगळ्यांना खूप थँक्यु. भावना,
सगळ्यांना खूप थँक्यु.
भावना, दागिने ऑनलाईन विकणार आहे. भारतातल्या भारतात आत्ता कुरियरने पाठवू शकेन, भारताबाहेर कसे पाठवायचे ह्याची कल्पना नाही.
दगिन्यांचे कलेक्शन अजूनही आहे पण फोटोची साईज कमी करता येत नाही आहे त्यामुळे अपलोड करता येत नाही आहेत.
पिकासा वर अजून टाकले नाही आहेत फोटो. माझ्या एफबी वर अजून थोडे आहेत. अजून बनवत आहेच, फोटोची साईज कमी करता आली की इथेही अपलोड करेन.
मोनाली म्हणाली तसं कस्टमाईज करता येतील की दागिने, तुम्हाला हव्या त्या रंगात हवे ते डिझाईन.
अवनि आमच्या आर्ट कलेक्शनचे नाव. अ वरून बहिणीचे नाव, व वरून माझे आणि नि वरून आईचे.
अर्चना, भावना काय पॅक करून पाठवून देऊ आणी कुठे ते सांगा फक्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages