निवडक "फु-ल"...

Submitted by फारुक सुतार on 20 September, 2014 - 01:33

मी काढलेल्या फ़ुलांचे काही फोटोज शेअर करत आहे...

(काही फुलांची नावे माहित नाहित, जाणकारांनी माहिती दिल्यास आभारी राहिन)

प्रचि:१
MB NF 01.jpg
प्रचि:२
MB NF 02.jpg
प्रचि:३
MB NF 03.jpg
प्रचि:४
MB NF 04.jpg
प्रचि:५
MB NF 05.jpg
प्रचि:६
MB NF 06.jpg
प्रचि:७
MB NF 07.jpg
प्रचि:८
MB NF 08.jpg
प्रचि:९
MB NF 09.jpg
प्रचि:१०
MB NF 10.jpg
प्रचि:११
MB NF 11.jpg
प्रचि:१२
MB NF 12.jpg
प्रचि:१३
MB NF 13.jpg
प्रचि:१४
MB NF 14.jpg
प्रचि:१५
MB NF 15.jpg
प्रचि:१६
MB NF 16.jpg
प्रचि:१७
MB NF 17.jpg
प्रचि:१८
MB NF 18.jpg
प्रचि:१९
MB NF 19.jpg
प्रचि:२०
MB NF 20.jpg
प्रचि:२१
MB NF 21.jpg
प्रचि:२२
MB NF 22.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत. आवडले.

तुमचं नाव खालच्या कोप-यात आणि चित्र पाहताना सरभंग होणार नाही अशा बेताने द्यावं असं वाटतं. (वॉटरमार्क म्हणून दिल्यास चोरॉ होण्याचा प्रश्नही सुटेल )

प्रचि १६ आणि १८ - जरबेरा आहेत आणि प्रचि १७ बहावा आहे
प्रचि २० - तगर आणि कण्हेर

वॉटरमार्क म्हणून दिल्यास चोरॉ होण्याचा प्रश्नही सुटेल >>>>> अनुमोदन

मस्त !

व्वा, सुरेख प्रकाशचित्रे. सकाळी अशी प्रसन्न प्रकाशचित्रे पाहली की दिवसाची सुरवात चांगली होती.

फारुक, सुरेख आहेत फोटो.

आवडलेले क्रमांक आवर्जून नमूद करण्यासाठी ते लक्षात ठेऊन खाली स्क्रॉल करत गेलो, पण वरच्यांपैकी बहुतेक सगळीच प्रचि सुंदर आहेत.

फोटो मस्तच आहेत, फिनिशिंग वगैरे टॉपक्लास, अगदी पोस्टकार्डलूक आलाय..

यातून आपली जी कला दिसतेय त्याच्या १ टक्का पण माझ्या अंगात नसेल, पण तरीही माझे एक प्रामाणिक मत मांडतोय, जे चुकीचेही असेल.

बरेच फोटोंना एक डार्क लूक आलाय, ब्राईटनेस कमी असल्याने की त्या काळ्या बॉर्डरने की काय माहीत नाही पण फूले बघताना एक प्रसन्नता अपेक्षित असते ती मला कुठेतरी मिसिंग किंवा कमी जाणवली.

@ देवकी, राधिका, विजय१९८१, कंसराज धन्यवाद! फोटोज आवडल्या बद्दल..

@गजानन: "आवडलेले क्रमांक आवर्जून नमूद करण्यासाठी ते लक्षात ठेऊन खाली स्क्रॉल करत गेलो, पण वरच्यांपैकी बहुतेक सगळीच प्रचि सुंदर आहेत."..धन्यवाद या प्रतिक्रिये बद्दल... Happy

@ऋन्मेऽऽष: हे फोटोज कॅमेराच्या फ़ोलिएज मोड मधे काढले आहेत...त्या मोड चा तसाच टच आहे फोटोला...

मस्त!

फारुक सुतार,
ओके , मला तांत्रिक बाबी माहीत नाहीत यातल्या. (भले फोटो काढायची, काढून घ्यायची आणि बघायची हौस चिक्कार असली तरीही ..) मी फक्त माझी आवड नमूद केली.
माझा प्रतिसाद सकारात्मक घेऊन थोडीशी ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद Happy

@वंदना१२@, विजय आंग्रे, अन्जू, kamini8, वर्षू नील: अभारी आहे...

@ऋन्मेऽऽष: तुमचे अभार की तुम्ही इतके मन लाउन फोटो पाहिलेत, त्या फोटोज मधे रस दाखवलात म्हणून...

@रश्मी.@: धन्यवाद!.. तुम्ही सजेस्ट केलेला धागा मी आधी पासुनच पहात/वाचत आहे... लवकरच सहभागी होईन.. Happy

मस्त. पहिला तर खूपच आवडला.

प्रची १९ राणीच्या बागेतले का?

बॅकग्राऊंडमध्ये काय नको याचा विचार केलात तर अजून छान फोटो येतील.

Pages