आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.
लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.
सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत.लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.
लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.
१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.
२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.
३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी.या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.
वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.
वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.
नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३
Submitted by मायबोली स्पर्धा... on 8 August, 2013 - 00:46
हैद्राबाद आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
आजच्याच दिवशी, ६७ वर्षांपुर्वी, जनरल चाैधरींनी संस्थानाचा ताबा घेतला. आॅपरेशन पोलो यशस्वी झाले. आपण स्वतंत्र झालो, भारतात एकरूप झालो व भारत परीपुर्ण झाला.
ह्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.
हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
ह्या लढ्याला आज ७६ वर्ष पूर्ण होत आहे. हैद्राबाद संस्थान निझाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कडवी झुंज देत प्राणांची आहुती दिली. त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली.
हे पान पण आहे? मायक्रो लेव्हल
हे पान पण आहे? मायक्रो लेव्हल गप्पा आठवल्या
मराठवाडा मुक्ती संग्राम
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा!
शुभेच्छा..
शुभेच्छा..
इथेपण शुभेच्छा.
इथेपण शुभेच्छा.
सकाळी.. पेपर मधे कुठे वाचलं
सकाळी.. पेपर मधे कुठे वाचलं नाही.. विसरले सगळे..
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या सर्वांना शुभेच्छा.
ह्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.
आहे का कुणी ?
आहे का कुणी ?
(No subject)
जाहीर सूचना आमचे अशील
आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.
लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.
सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.
लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.
१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.
२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.
३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.
वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.
वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.
नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
६५ व्या मराठवाडा मुक्ती
६५ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा!
(No subject)
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
(No subject)
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या सर्वांना शुभेच्छा.
ह्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.
हैद्राबाद मुक्तीसंग्रामामध्ये
हैद्राबाद मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.
हैद्राबाद आणि मराठवाडा
हैद्राबाद आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
आजच्याच दिवशी, ६७ वर्षांपुर्वी, जनरल चाैधरींनी संस्थानाचा ताबा घेतला. आॅपरेशन पोलो यशस्वी झाले. आपण स्वतंत्र झालो, भारतात एकरूप झालो व भारत परीपुर्ण झाला.
ह्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.
comment edited as new thread
comment edited as new thread created...
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
कोण कोण असत इथे?
कोण कोण असत इथे?
(No subject)
राम राम मित्रो
राम राम मित्रो
जाहिराती आणि शुभेच्छा
जाहिराती आणि शुभेच्छा ह्यासाठीच हे पान आहे असे वाटत आहे
हैद्राबाद मुक्ती संग्राम
हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
ह्या लढ्याला आज ७६ वर्ष पूर्ण होत आहे. हैद्राबाद संस्थान निझाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कडवी झुंज देत प्राणांची आहुती दिली. त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली.
जाहिराती आणि शुभेच्छा
जाहिराती आणि शुभेच्छा ह्यासाठीच हे पान आहे असे वाटत आहे >>>