Submitted by आशिका on 3 September, 2014 - 10:52
पाल्याचे नाव - निमिष देशमुख
वय - १० वर्षे ३ महिने
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाल्याचे नाव - निमिष देशमुख
वय - १० वर्षे ३ महिने
भारी प्लॅन आहेत निमिषचे
भारी प्लॅन आहेत निमिषचे
चौकलेट , बर्गर करायला शिकू, ते विकून पैसे मिळवू >>>>> मस्तं आवडल
झक्कास निमिष! बाप्पाला खूप
झक्कास निमिष! बाप्पाला खूप आवडेल Kidzania.
निमीष किती गोड लिहीलयस रे .
निमीष किती गोड लिहीलयस रे .
क्युट! गुड जॉब, निमिष!
क्युट! गुड जॉब, निमिष!
वा निमिष! छान प्लान आहे. आपले
वा निमिष!
मस्तच !
छान प्लान आहे.
आपले ज्ञान वाढेल -> हे बाप्पाला लहान मुलंच सांगू शकतात
किती मस्त प्लॅन रे निमिष! आणि
किती मस्त प्लॅन रे निमिष!
आणि आपण जंक फूड्नको खाऊया हे तर मस्तच
मस्त प्लान आहे.
मस्त प्लान आहे.
शाब्बास निमिष !
शाब्बास निमिष !
वाव, प्लॅन तर खुप आहेत,
वाव, प्लॅन तर खुप आहेत, शुभेच्छा
बिझनेसमन बाप्पा दिसतायत. मस्त
बिझनेसमन बाप्पा दिसतायत.
मस्त आहे पत्र!
मायबोली प्रशासन, गणेशोत्सव
मायबोली प्रशासन, गणेशोत्सव संयोजक मंडळ आणि समस्त मायबोलीकरांस नमस्कार.
मी बाप्पासाठी बनवलेले प्लॅन्स तुम्हाला सार्यांना आवडले व मला भली मोठी शाबासकी दिल्याबद्दल धन्यवाद. हा प्लॅन लिहिताना मलाही खूप मजा आली.
तुमचा निमिष
निमिष, मस्तच रे , शाब्बास
निमिष, मस्तच रे , शाब्बास