गणोबा आमच्या गावात - आशिका -निमिष

Submitted by आशिका on 3 September, 2014 - 10:52

पाल्याचे नाव - निमिष देशमुख
वय - १० वर्षे ३ महिने
Ganoba.png

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली प्रशासन, गणेशोत्सव संयोजक मंडळ आणि समस्त मायबोलीकरांस नमस्कार.

मी बाप्पासाठी बनवलेले प्लॅन्स तुम्हाला सार्‍यांना आवडले व मला भली मोठी शाबासकी दिल्याबद्दल धन्यवाद. हा प्लॅन लिहिताना मलाही खूप मजा आली.

तुमचा निमिष