You are here: मुख्यपृष्ठ/गणोबा आमच्या गावात-कविन -सानिका
गणोबा आमच्या गावात-कविन -सानिका
Submitted by कविन on 7 September, 2014 - 14:10
पाल्यः सानिका
वयः १० वर्ष
या उपक्रमाच्या निमीत्ताने तिने मराठीत लिहीलं (अभ्यासा वय्तिरिक्त) हेच माझ्यासाठी सुखावह आहे. धन्यवाद संयोजक. डायरेक्ट पेनाने लिहील्याने काही चूका सुधारता आल्या नाहीत त्याचं वाईट वाटतय पण ठीक आहे सरावाने त्याही चूका टाळता येतील तिला अशी आशा आहे.
पावभाजी, चाट आयटेम आणि वडापाव खाऊन बाप्पा नक्कीच खुश होणार. मोदक, लाडू सगळे गोड पदार्थ खाऊन कंटाळला असेल तो आणि तू आपल्या डोंबिवलीच्या प्रदूषणाबद्दल त्याला सांगितलेस त्यामुळे तुझे आभार, आता लवकरच आपली समस्या सुटेल.
सानिका, किती सुंदर लिहील आहेस.
ही मुलांची मनोगत मी तर परत परत वाचते. इतकी गोड वाटतात ना. संयोजक, ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद.
कविन, अग त्या पत्रातली खाडाखोड पत्राची शोभा वाढवतायत उलट यामुळे जास्त छान वाटतय.
Submitted by मनीमोहोर on 8 September, 2014 - 00:41
गजानन, तिच्या शाळेत गेल्या वर्षीपासून फळ्याचा पॅटर्न बदललाय, त्यात अर्ध्याभागात प्रोजेक्टर सारखी सोय केलेय त्यावर त्यांना अधूनमधून धड्यातल्या गोष्टींच्या अनुषंगाने इतर रेफरेन्सचे चार्टस, फ्लॅशकार्ड्स, एखादा छोटा सिनेमा, कविता, गोष्टी इ. दाखवतात. तसच वर्गात सिसिटिव्ही कॅमेरे बसवलेत
आणि त्यांच्या ग्राउंडवर फुटबॉल, व्हॉलीबॉलसाठीच्या सोयी आहेतच पण आता एक भाग पूर्णपणे अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी विकसीत केलाय. त्यात बीम बॅलन्स, टायर्सवर चालणं, बर्माब्रीज, रोपवरून चालणे (आपण विसावा रिसॉर्ट मधे केलं होतं तसं), रॉक क्लाईंबींग असे प्रकार आहेत. आणि ते ह्या मुलांना पिटी पिरिएड्स + स्पेशल शनिवार बॅचेसमधे करायला मिळतात त्यासाठी प्रशिक्षक आहेत.
वा सानिका , मस्त लिहिलेस ..
वा सानिका , मस्त लिहिलेस ..
तुझ्याकड़च्या जादूने उडतच जाऊ >>>>

ट्राफीकग्रस्त मुंबईकरांची वेदना बरोबर ओळखलिस . ट्रू मुंबईकर
आपल्या आपल्या आईच्या कुशीत झोपून जाऊ >>>> सो क्यूट
सो स्वीट ऑफ यु सानिका. अगदी
सो स्वीट ऑफ यु सानिका. अगदी छान लिहिलंस.
पावभाजी, चाट आयटेम आणि वडापाव खाऊन बाप्पा नक्कीच खुश होणार. मोदक, लाडू सगळे गोड पदार्थ खाऊन कंटाळला असेल तो आणि तू आपल्या डोंबिवलीच्या प्रदूषणाबद्दल त्याला सांगितलेस त्यामुळे तुझे आभार, आता लवकरच आपली समस्या सुटेल.
शेवटपण गोड.
आपल्या आपल्या आईच्या कुशीत
आपल्या आपल्या आईच्या कुशीत झोपून जाऊ >>>> सो क्यूट++११
फार फार क्यूट लिहिलं आहे!
फार फार क्यूट लिहिलं आहे!
बाप्पाला मोदकांऐवजी फॉर अ
बाप्पाला मोदकांऐवजी फॉर अ चेंज सानिकातैंच्या आवडीचे पदार्थ खावे लागणार

मस्त लिहिलंय
मस्तच सानिका! फारच छान लिहिले
मस्तच सानिका!
फारच छान लिहिले आहेस.
आपल्या आपल्या आईच्या कुशीत झोपून जाऊ >>>> सो क्यूट +१
भारीच हो सानु खाउची यादी
भारीच हो सानु
खाउची यादी खुपच आवडली
सानिका, किती सुंदर लिहील
सानिका, किती सुंदर लिहील आहेस.
ही मुलांची मनोगत मी तर परत परत वाचते. इतकी गोड वाटतात ना. संयोजक, ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद.
कविन, अग त्या पत्रातली खाडाखोड पत्राची शोभा वाढवतायत उलट यामुळे जास्त छान वाटतय.
सानिका...
सानिका... ग्रेटच.
डोंबिवलीकरांचा सुर एकदम परफेक्ट पकडला आहे.
अग त्या पत्रातली खाडाखोड पत्राची शोभा वाढवतायत उलट यामुळे जास्त छान वाटतय.>> अगदी अगदी
एकदम बेस्ट. हे असले प्लॅन
एकदम बेस्ट. हे असले प्लॅन असतील तर बाप्पा १० ऐवजी २० दिवस राहिला तयार होईल की
पावभाजी तुझी आई पण एकदम यम्मी बनवते (किमान फोटोत तरी दिसते
) ती पण खायला द्या बाप्पाला 
बाकी गर्दी, प्रदुषण डब्बल भारी

मस्त पत्र लिहिलयेस
आपल्या आपल्या आईच्या कुशीत झोपून जाऊ >>>> सुपर क्यूट
किमान फोटोत तरी दिसते >>
किमान फोटोत तरी दिसते
>>
शाब्बास सानिका !
शाब्बास सानिका !
अरे वा, सानु, मस्त लिहिलंयस.
अरे वा, सानु, मस्त लिहिलंयस. कित्ती कित्ती प्लॅन्स आहेत बाप्पाबरोबर! शाब्बास.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
सानिका, कित्ती छान प्लान आहे
सानिका, कित्ती छान प्लान आहे तुझा
वा छान!
वा छान!
कित्ती गोड!
कित्ती गोड!
सानू मस्तच की... विचारांचा
सानू मस्तच की... विचारांचा वेग इतका आहे की लिहायची घाई होतीये ते कळतंय...
केवढं गोड? तुला गोगोड्ड पापा
केवढं गोड? तुला गोगोड्ड पापा सानु.
मस्त मस्त, सानिका शाळेशी
मस्त मस्त, सानिका

शाळेशी खूपच दोस्ती दिसतेय तुझी, जियो
छान लिहिलंयस
छान लिहिलंयस सानिका..मस्त
तुला शाब्बसकी
सानू, मस्तच. शाळेतले वर्ग
सानू, मस्तच.
शाळेतले वर्ग आणि खेळाचे ग्रांऊड यांच्या मध्ये बाप्पाला काय दाखवणार आहेस ते काही कळले नाही फक्त.
गजानन, तिच्या शाळेत गेल्या
गजानन, तिच्या शाळेत गेल्या वर्षीपासून फळ्याचा पॅटर्न बदललाय, त्यात अर्ध्याभागात प्रोजेक्टर सारखी सोय केलेय त्यावर त्यांना अधूनमधून धड्यातल्या गोष्टींच्या अनुषंगाने इतर रेफरेन्सचे चार्टस, फ्लॅशकार्ड्स, एखादा छोटा सिनेमा, कविता, गोष्टी इ. दाखवतात. तसच वर्गात सिसिटिव्ही कॅमेरे बसवलेत
आणि त्यांच्या ग्राउंडवर फुटबॉल, व्हॉलीबॉलसाठीच्या सोयी आहेतच पण आता एक भाग पूर्णपणे अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी विकसीत केलाय. त्यात बीम बॅलन्स, टायर्सवर चालणं, बर्माब्रीज, रोपवरून चालणे (आपण विसावा रिसॉर्ट मधे केलं होतं तसं), रॉक क्लाईंबींग असे प्रकार आहेत. आणि ते ह्या मुलांना पिटी पिरिएड्स + स्पेशल शनिवार बॅचेसमधे करायला मिळतात त्यासाठी प्रशिक्षक आहेत.
हे सगळं तिला दाखवायचं आहे म्हणाली
मस्त... शेवटचं वाक्य तर खुपच
मस्त... शेवटचं वाक्य तर खुपच छान !
आज वाचलं. मस्त ग. सानूबाय
आज वाचलं. मस्त ग. सानूबाय काय ऐकत नाय.
अच्छा, या सगळ्या सोयी का?
अच्छा, या सगळ्या सोयी का? मस्तच.