Submitted by जिप्सी on 5 September, 2014 - 02:05
तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तेलबियांपासुन बनविलेले गणराज
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तेलबियांपासुन बनविलेले गणराज
सगळे बाप्पा छान आहेत. ह्या
सगळे बाप्पा छान आहेत.
ह्या खेतवाडीत अगदी गल्लोगल्ल्ली बाप्पा आहेत पण. एकच गणपती एकत्र गल्ल्ल्य्या येवून साजरानाही होत आजकाल्,उगाच एक विचार आला
जिप्सी, धन्यवाद इतके प्रयत्न
जिप्सी, धन्यवाद इतके प्रयत्न करून दाखवता हे.
सगळे बाप्पा छान आहेत.
सगळे बाप्पा छान आहेत. धन्यवाद, या वर्षी तुमच्यामुळे मुंबईचे जवळपास सगळे मोठे बाप्पा पाहिले.
खेतवाडी गल्ले नो. ३ चा गणपती खंडेरायांच्या रुपात आहे का?पण तो निळा दिसत आहे?
सुंदर.. भव्य मूर्ती आहेत तरी
सुंदर.. भव्य मूर्ती आहेत तरी तोल कसा सुंदर राखलाय.
अप्रतीम ..
अप्रतीम ..
यातल्या काही मूर्ती तितक्याशा
यातल्या काही मूर्ती तितक्याशा नाही पटल्या.
गल्ली ११: मूर्तीची संकल्पनाच नाही समजली.
गल्ली ९: प्रत्येक देवाला त्याची स्वत:ची शस्त्रे, आयुधे, रुप असतात. त्यात अमूलाग्र बदल केला तर मग त्या मूर्तीला गणपती का म्हणावे? गजमुखी शंकर का म्हणू नये?
गल्ली ८ आणि ४: संत हेच देव हे मान्य आहे. पण बाप्पा विठ्ठलाची भक्ती करायचा याला काही संदर्भ आहे का?
जिप्सी, वरचे प्रश्न तुझ्याकरता नाहीयेत रे तुझे फोटो मस्तच आहेत.
जिप्सी, सुंदर मूर्ती चे छान
जिप्सी, सुंदर मूर्ती चे छान फोटो काढले आहेत.
इतर परीसरातील असतील, ते पण दाखव.
गणपती बाप्पा मोरया..
गणपती बाप्पा मोरया..
जिप्स्या मस्त फोटो.. एक गाव
जिप्स्या मस्त फोटो..
एक गाव एक गणपती असे असताना.. एकाच परिसरात प्रत्येक गल्लीत गणपती म्हणजे जरा अतिच नाही का होत.. तेही परत अवाढव्य मूर्ती..
मग ते (गल्लीवाले) स्टायली कशी
मग ते (गल्लीवाले) स्टायली कशी मारणार. असो.
मस्त मस्त!
मस्त मस्त!
सर्वच बाप्पा छान..प्रत्येक
सर्वच बाप्पा छान..प्रत्येक मूर्तीत काहीतरी वेगळेपण आणि तरीही सर्व गणेशाचीच रुपे..
जिप्सी, धन्यवाद . घरबसल्या
जिप्सी, धन्यवाद . घरबसल्या आम्हाला सगळे गणपती बघायला मिळतायत. सगळेच आवडले.
जिप्सी खुप छान. एक क्षणात
जिप्सी खुप छान. एक क्षणात गिरगावात नेऊन आणलस.
सगळ्या गणेशाच्या मुर्त्या छान
सगळ्या गणेशाच्या मुर्त्या छान आहेत.
छान दर्शन
छान दर्शन