Submitted by जिप्सी on 4 September, 2014 - 07:34
बा गणराया, या आंतरजाल विश्वात "मायबोली" नावाचं एक कुटुंब नांदत आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांवर तुझ्या कृपेचा आशिर्वाद कायम राहु दे, त्यांना/त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना उत्तम आरोग्य संपदा लाभु दे. सुखी आनंदी जीवन जगण्याची संधी मिळवून दे. भांडणाने फक्त भांडण वाढते आणि एकत्र राहिल्याने एकी/प्रेम वाढते हे सगळ्यांना समजण्याची बुद्धी दे. मायबोलीची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहु दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना. इथल्या सर्व सदस्यांवर व त्यांच्या कुटुंबियांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहु दे.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार चांगली कल्पना. १८ नंबर
फार चांगली कल्पना. १८ नंबर फार आवडला.
१५ नंबर मूर्ती जरा नाही आवडली. राक्षसाला नुकताच मारून आल्यासारखा वाटला.
मस्त!!!!!!!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!!!!!!!
सुरेखच !!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुरेखच !!!!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतीम
अप्रतीम
अ प्र ति म बाप्पाचे फोटो रे
अ प्र ति म बाप्पाचे फोटो रे जिप्स्या.
असले फोटो टाकून छळवाद करु
असले फोटो टाकून छळवाद करु नये....
हे तुझ्या थीममध्ये बसतील असे पुण्यातले काही फोटो...
Pages