पुण्यात छानसा ३ बि. एच. के. ड्युप्लेक्स फ्लाट उपलब्ध! बाणेर, बायपास रोड वर

Submitted by यक्ष on 5 September, 2014 - 06:26

बाणेर च्या नविन भगात, प्रशस्त ३ बि. एच. के. ड्युप्लेक्स . बागेसाठी प्रशस्त टेरेस. चांगला फ्रंट व्ह्यु.

कुणास अधिक महिति हवी असल्यास वि.पु, तुन संपर्क साधा.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे ज्यांन्नी वि.पु. तून सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी वि.पु.तून (किमान मायबोली) नाव कळवल्यास बरे होइल.

धन्यवाद

यक्ष,
तुम्ही यासाठी मायबोलीवर 'छोटी जाहिरात' देऊ शकता, म्हणजे सर्व मायबोलीकरांपर्यंत ती पोहोचेल. या पानाच्या उजव्या हाताला त्यासाठी लिंक आहे.