Submitted by विनार्च on 3 September, 2014 - 04:21
पाल्याचे नाव : अनन्या विनायक राणे
वय : १०वर्ष ५ महिने
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाल्याचे नाव : अनन्या विनायक राणे
वय : १०वर्ष ५ महिने
छान लिहिलंय.. अक्षरही सुंदर
छान लिहिलंय.. अक्षरही सुंदर आहे.
सुरेख अक्षर अनन्या! पहिली
सुरेख अक्षर अनन्या! पहिली प्रवेशिका तुझी आली म्हटल्यावर गणोबा नक्की येणार तुझ्यासोबत. किती टेम्प्टिंग प्लॆन आहे!
सही.
तू वेज म्हणून आईच्या बाजूला बस> >
मस्तच अनन्या !! तुझा प्लॅन
मस्तच अनन्या !!
तुझा प्लॅन एकदम आवडला.
अनन्या, कित्ती गोड ग !!
अनन्या, कित्ती गोड ग !!
मस्तच लिहिलंय.. अक्षरही
मस्तच लिहिलंय.. अक्षरही सुंदर आहे.
कसल गोड वाटतय वाचताना...
अनन्या, किती छान लिहिलं आहेस
अनन्या, किती छान लिहिलं आहेस !!!
कसलं गोड लिहीलयस. अक्षर पण
कसलं गोड लिहीलयस. अक्षर पण मस्त आहे तुझं
किती गोड अनन्या... आणि अक्षर
किती गोड अनन्या... आणि अक्षर किती सुरे ख आहे ग तुझं
तू वेज म्हणून आईच्या बाजूला बस >>>
शाब्बास अनन्या!!! खुपच सुरेख
शाब्बास अनन्या!!!

खुपच सुरेख अक्षर.
(जेंव्हा भेटशील तेंव्हा) तुला माझ्याकडुन बक्षीस.
मस्त लिहील आहेस अनन्या, अन
मस्त लिहील आहेस अनन्या, अन सुंदर अक्षरात.. शाबास.
आह्हा... अनन्या बाप्पाला घेउन
आह्हा... अनन्या बाप्पाला घेउन बार्बेक्यु नेशनला जाणार आहेस तेव्हा मला पण बोलाव गं.:)
गणपती बाप्पा पण खुश झाला असेल तुझा प्लान ऐकुन....
सारखे सारखे उकडीचे मोदक खाउन तो पण कंटाळला असेल नं..!!
किती छान लिहीलयस अनन्या,
किती छान लिहीलयस अनन्या, खुप आवङल.
गणपतीबाप्प्पा पाणीपुरी खातोय
गणपतीबाप्प्पा पाणीपुरी खातोय असं इमॅजिन केलं.... किती गोड वाटेल!!!
अनन्या, क्युट लिहिलं आहेस. तुझं अक्षर पण छान आहे. असंच छान छान लिहत रहा.
कीती छान नीटनेटके लिहिले आहे
कीती छान नीटनेटके लिहिले आहे
मला पण जास्त वेळ नसतो
मस्तच अनन्या !
मस्तच अनन्या !
खुपच सहज सुन्दर निरागस
खुपच सहज सुन्दर निरागस लिहिलयसं.. मस्त..
मस्त !
मस्त !
कसलं क्यूट! धम्माल!!
कसलं क्यूट! धम्माल!!
मला पण जास्त वेळ नसतो
मला पण जास्त वेळ नसतो
भारीच!
शाब्बास गं
अनन्या, कित्ती छान. अक्षर तर
अनन्या, कित्ती छान. अक्षर तर फारच सुंदर ग. शाब्बास ग
मला पण वेळ नसतो बार्बेक्यु
मला पण वेळ नसतो
बार्बेक्यु नेशन !!
येइल ग बाप्पा तुझ्याबरोबर , मस्त फिरव त्याला डबलसिट.
मस्त प्लॅन आहे! अक्षरही
मस्त प्लॅन आहे! अक्षरही सुंदर..

तू वेज म्हणून आईच्या बाजूला बस >>>
कसलं मस्त लिहलंय. काही खडाखोड
कसलं मस्त लिहलंय. काही खडाखोड नाही, सुटसुटीत .
शाब्बास अनन्या.
मला पण वेळ नसतो
छान लिहिल आहेस अन्यना . अक्षर
छान लिहिल आहेस अन्यना . अक्षर सुंदर आहे तुझे
छान लिहिल आहेस अनन्या . अक्षर
छान लिहिल आहेस अनन्या . अक्षर सुंदर आहे तुझे
मस्त अनन्या , मला पण घेउन चल
मस्त अनन्या , मला पण घेउन चल की बार्बेक्यु नॅशनल ला .
wow. Cutest letter ever
wow. Cutest letter ever
छान लिहिलंय अनन्या तुझं
छान लिहिलंय
अनन्या तुझं अक्षर फार छान आहे. खरंच !!! :०
मस्त
मस्त
भारी लिहीलय.
भारी लिहीलय.
Pages