Submitted by निर्मल on 9 July, 2014 - 04:15
माझा L G चा फोन आहे. E 612. घेउन दीड वर्ष झाले आहे. सध्या भयंकर स्लो झाला आहे. काय करावे लागेल? Pls help.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Use cleaner Search in google
Use cleaner
Search in google play
ओएलएक्स वर बेच दो
ओएलएक्स वर बेच दो
फोन नंबर आणि मेसेजेस चा बॅक
फोन नंबर आणि मेसेजेस चा बॅक अप घ्या. नंतर फॅक्टरी फॉरमॅट मारा.
anti virus टाकुन स्कॅन करा
anti virus टाकुन स्कॅन करा
बागुलबुवा +१ - फॉरमॅट
बागुलबुवा +१
- फॉरमॅट मारा.
- मोबाईलला झेपतील आणि तुम्हाला खुप गरजेची वाटतील अशीच अॅप्स किंवा सॉफ्ट्वेअर त्यात पुन्हा घाला.
- शक्यतो गेम्स वै. घालु नका.
- भारंभार अॅप्सचा मारा करु नका.
- ईबुक्स वा तत्सम एकावेळी एक घालुन वाचा. आणि वाचुन झाले कि डिलीट करुन पुढचे घाला.
- फोटो/ व्हिडिओज इ. चा वरचेवर बॅकअप घेऊन मेमरी रिकामी ठेवत चला.
- व्हॉ.अॅप लॅपटॉपवर वै घेतले (थोडक्यात मोबाईलवरुन काढुन टाकले) तर मोबाईलचा स्पीड बराच वाढतो. (अनुभव)
- नेट वापरत नसाल तर अँटिव्हायरस वै. ची कितपत गरज आहे हे ठरवुन काढून टाका.
तरीही काहीच फरक पडला नाही तर उदयन.. +१
फोटो वगैरे डालो करून घ्या
फोटो वगैरे डालो करून घ्या लॅपटॉप वर आणि सगळे उडवा. नको ते मेसेज, व्हॉटसपचे चॅट्स क्लिअर करून टाका.
ओएलएक्स वर बेच दो
ओएलएक्स वर बेच दो स्मित>>>>>>>
म्हणजे खराब झालेले दुसर्याच्या गळ्यात बांधा.... ओएलेक्स वर असलाच माल असतो का?
सर्वांना धन्यवाद. सध्या फोनवर
सर्वांना धन्यवाद. सध्या फोनवर 1.3 GB (internal) मेमरी फ्री आहे. आणि ३२ GB मेमरी कार्ड आहे. फोटो सगळे कार्ड वर आहेत. तरी ते काढून टाकायला हवेत का?
कॅचे मेमरी क्लीअर व्हायला
कॅचे मेमरी क्लीअर व्हायला हवी.
देशमुखांनी त्यासाठीच उपाय सुचवलाय.
माझ्यामते तरी फॉरमॅट हा उत्तम उपाय
du speed booster हे अॅप
du speed booster हे अॅप वापरा स्पिड वाडेल मोबाइल चा
माझ्या सॅमसंग S2 ला गेले काही
माझ्या सॅमसंग S2 ला गेले काही दिवस Insufficient Internal Memory असा मेसेज येत होत व खूप स्लो झाला होता. अनेक अॅप डिलीट करुन व कार्डला मुव्ह करुन झाली, क्लिनर वापरुन झाले पण काही फायदा नाही झाला. फॅक्टरी रीसेट असा एकच ऑप्शन उरला होता. अचानक एक गोष्ट कळली. *#९९००# डयल करा. एक मेन्यु दिसतो त्यातल दुसरा ऑप्शन Delete Dumpstate/logcat निवडा. Yes म्हणा व सर्वात शेवटचा ऑप्शन Exit निवडा. मेमरी क्लिन होते, मोबाईल फास्ट होतो.
Android Phones करतां काही *#
Android Phones करतां काही *# codes
http://www.bighock.com/2013/08/android-latest-secret-codes-for-your.html
माझ्या मते थोडेसे निरीक्षण
माझ्या मते थोडेसे निरीक्षण केल्यास उपाय करणे सोपे जाते .ज्या दिवशी फोन जरा जास्तीच हळू चालतोय असे वाटेल तेव्हा लगेच मागील दोन दिवसात काय नवीन गोष्टी केल्या ते तपासून त्या डिलीट करायच्या आणि नंतर त्याबाबत सावध राहायचे अथवा टाळायच्या .उदा०अमका गेम ,अॅप घेतला .अमक्याकडून ब्लूटुथवर गाणी घेतली इत्यादी .फोन जर सामान्यपणे हळूहळू होत गेला असेल तर एकंदर मेमरी कमी करणे एवढेच करता येईल .काहीवेळा मेमरीवर मिरर इमिज तयार होण्याची खोड असते त्यासाठी फॉरमैट हाच उपाय असतो .
केप्या तुझे टेक्निक काही चालत
केप्या तुझे टेक्निक काही चालत नाही ग्यालक्सी एस ३ ला....