Submitted by जिप्सी on 24 August, 2014 - 07:49
ठाण्यातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तीकार बोळींजकर बंधू यांच्या कार्यशाळेतील गणपती बाप्पांची हि प्रचि. मायबोलीकर घारूआण्णा यांच्यामुळे या कार्यशाळेस भेट देता आली. घारूआण्णा मनापासुन धन्यवाद.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
"नट्टापट्टा" - from the make up room
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच सुंदर!!!!!!!!!! गणपती
खुपच सुंदर!!!!!!!!!!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!
उंदीरमामा की जय!
झकास!!! काम चालू असलेल्या
झकास!!!
काम चालू असलेल्या मूर्ती सुंदरही कशा दिसतील हे दाखवण्याचे तुझे कसब अजब आहे
वरच्या नियमाला अपवाद १४ आणि १५ प्रची. मूर्ती 'बाप्पा' बनते ती फक्त तिच्या डोळ्यांमुळे. ते रंगवायच्या आधीचे रुप नाही आवडले. पण सगळी प्रोसेस दाखवायची तर ते रुप पण दाखवावेच लागेल हे पण पटले
आता आतुरता तुझ्या पुढच्या प्रची मालिकेची ....
सुंदर!!
सुंदर!!
वाॅव! अप्रतिम! बाप्पा मोरया!
वाॅव! अप्रतिम! बाप्पा मोरया!
अतिशय सुंदर , डोळ्यांचे पारणे
अतिशय सुंदर , डोळ्यांचे पारणे फीटले.
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
....
सुंदर फोटो..........
सुंदर!
सुंदर!
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!!!!
त्या त्या प्रकाशचित्राखाली त्या कलाकाराचे नाव लिहिता येईल का ? त्यांना श्रेय मिळायला हवे.>>>>दिनेशदा, यावेळेस विसरलो. पुढच्या वर्षी नक्की.
आशु, नक्की रे
वरच्या नियमाला अपवाद १४ आणि १५ प्रची. मूर्ती 'बाप्पा' बनते ती फक्त तिच्या डोळ्यांमुळे. ते रंगवायच्या आधीचे रुप नाही आवडले. >>>>>संपूर्णपणे सहमत माधव.
नेहमीप्रमाणेच खुप सुंदर थीम
नेहमीप्रमाणेच खुप सुंदर थीम आहे.
अप्रतिम...
अप्रतिम...
ठाण्यातील सुप्रसिद्ध गणेश
ठाण्यातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तीकार बोळींजकर बंधू .. हे आराधना टॉकिजपासुन पुढे आहेत ते का? कारण २४ व्या प्रचितील बाप्पा आमचा आहे.(आमच्या घरी तशीच मुर्ती आणतो)
सुंदर फोटो. काम चालू असलेल्या
सुंदर फोटो.
काम चालू असलेल्या मूर्ती सुंदरही कशा दिसतील हे दाखवण्याचे तुझे कसब अजब आहे ==+ १००
हे आराधना टॉकिजपासुन पुढे
हे आराधना टॉकिजपासुन पुढे आहेत ते का?>>>>निल्सन, आराधना टॉकिज माहित नाही पण हे तीन पेट्रोलपंप जवळ आहे.
सुंदर
सुंदर
मस्त
मस्त
Sarv maayboli karaana ganesh
Sarv maayboli karaana ganesh utsavachya hardik subhechha. "GANPATI BAPPA MORYA"
Pages