Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 19 August, 2014 - 10:19
हे नुकतेच तयार झालेले डायनिंग टेबल चेअर बॅक्स !
सुरवातीला केसमेंटचं कापड आयाताकृती कापून त्याला क्रोशाने बॉर्डर करुन घेतली. मग बॅक वर्कने आत दोन आणखी बॉर्डर्स करुन घेतल्या. क्रोशाचीच छोटी फुलं करुन त्यावर एकेक मणी टाचून घेतला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुंदर ! सुंदर रंगसंगती !!
खुप सुंदर ! सुंदर रंगसंगती !!
so pretty !!!!!!!! as usual
so pretty !!!!!!!! as usual
वॉव! फुलं एकदम क्युट ..
वॉव! फुलं एकदम क्युट ..
नाजुक !
नाजुक !
किती सुरेख !
किती सुरेख !
सुंदर! मस्त दिसते.
सुंदर! मस्त दिसते.
मस्त..!!
मस्त..!!
गोड झालंय अगदी!
गोड झालंय अगदी!
मस्तं! आयडिया भारी आहे एकदम!
मस्तं!
आयडिया भारी आहे एकदम!
मस्तं झालं आहे हे काम
मस्तं झालं आहे हे काम
चेअरवर घालून पण एक फोटो काढ
चेअरवर घालून पण एक फोटो काढ ना.. आणि त्यातला एक फुलांचा कॉर्नर चेअरच्या मागे लपणार का ?
सुंदर
सुंदर
मस्तए ...
मस्तए ...
सुरेख. एक सारखे टाके आले आहेत
सुरेख. एक सारखे टाके आले आहेत
एकदम क्यूट.. , रंग एकदम
एकदम क्यूट.. , रंग एकदम ग्रेसफुल.
खुप सुरेख....
खुप सुरेख....
शुक्रिया यारो सोनचाफा......
शुक्रिया यारो
सोनचाफा...... डायनिंग टेबलच्या चेअरबॅक्स आहेतग्ना......त्यामुळे दोन्ही बाजू दिसतील ना
मस्तं झालय एकदम.
मस्तं झालय एकदम.
अप्रतिम. रंगसंगती आणि फुल या
अप्रतिम. रंगसंगती आणि फुल या मुळे शोभा वाढली आहे.
खुप सुरेख....
खुप सुरेख....
मस्तच
मस्तच
अप्रतिम ...
अप्रतिम ...
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद
ते कापडाच्या कडेने जे केलय
ते कापडाच्या कडेने जे केलय तो प्रकार तुम्ही हाती कसे करू शकता? आणि ते पण इतके एकसारखे? माझा तर धावदोरा पण एकसारखा येत नाही .
माधव मनापासून प्रयत्न केलात
माधव मनापासून प्रयत्न केलात तर नक्की जमेल
__/\__
__/\__
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर!
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर!
एकदम भारी
एकदम भारी
धन्यु लोक्स
धन्यु लोक्स
सुंदर!
सुंदर!
Pages