Submitted by कविता१९७८ on 15 August, 2014 - 00:08
आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.
सर्व मायबोलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हार्दिक शुभेच्छा!
हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला नि सर्वाना मनापासून
तुम्हाला नि सर्वाना मनापासून शुभेच्छा!
सर्वांना भारताच्या ६७व्या
सर्वांना भारताच्या ६७व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो !
भारत स्वतंत्र झाला? कधी?
भारत स्वतंत्र झाला? कधी?
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.>>> +१
आज उत्साहात लावलेले ध्वज आज संध्याकाळी/ उद्या सकाळी फाटलेल्या स्थितीत,कचर्यात पडलेले न पहायला मिळो. ध्वजांना मानवंदना देऊन मातीत पुरतात,असे शाळकरी वयात वाचल्याचे अंधुक आठवते.कोणाला नक्की माहीत असल्यास प्लीज सांगा.
मेरी जान हिंदुस्तान ! सारे
मेरी जान हिंदुस्तान !
सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा !!
मेरा भारत महान !!!
सत्यमेव जयते !!!
वंदे मातरम !!!!!
जय हिंद ! जय हिंद !! जय हिंद !!!
धाग्यात डकवलेले छायाचित्र
धाग्यात डकवलेले छायाचित्र मस्तच .. एक्कच नंबर !
धाग्यात डकवलेले छायाचित्र
धाग्यात डकवलेले छायाचित्र मस्तच .. एक्कच नंबर !
सर्वांना शुभेच्छा... बदलत्या
सर्वांना शुभेच्छा... बदलत्या भारतात स्वतःला शक्य तितका चांगला बदल घडवून राष्ट्र उभारणीत योगदान देउया.
जय हिंद! वंदे मातरम!
स्वातन्त्र्यदिनाच्या सगळ्याना
स्वातन्त्र्यदिनाच्या सगळ्याना हार्दिक शुभेच्छा.:स्मित: