ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे.
वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
-----
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
आता रस्त्यातल्या प्रत्येक
आता रस्त्यातल्या प्रत्येक दाढीवाल्याला 'भाई' म्हणून संशयाने बघेल ती..
हो ना .. झक्की मलाही म्हणाले
हो ना .. झक्की मलाही म्हणाले अनिलभाई एकदम सरळ, सज्जन आहे जिलेबीसारखे .. उगाच त्यांच्या दाढीमिशा बघुन घाबरु नको
अनिलभाई एकदम सरळ, सज्जन आहे
अनिलभाई एकदम सरळ, सज्जन आहे जिलेबीसारखे <<< हा मोठेपणा आहे की टोमणा...

भाई आता आर्चरूप घ्या..
गोगा .. हे झक्कींना विचारा ..
गोगा .. हे झक्कींना विचारा .. ते म्हणाले मला केळवण गटगला ..
आँ ? केळवणाला झक्की आले होते
आँ ? केळवणाला झक्की आले होते ? हे मला आत्ताच समजतंय
मै .. अगं असं काय करतेय ..
मै .. अगं असं काय करतेय .. मला नै का ओळ्ख करुन दिली सगळ्यांनी आल्यावर लगेच
मी तर ऐकल आर्च पण आली होती.
मी तर ऐकल आर्च पण आली होती.
सरळ जिलेबी आजच ऐकली.
हो ना .. मस्त बी एम डब्ल्यु
हो ना .. मस्त बी एम डब्ल्यु घेवुन ..

तिने मला एक राईड पण दिली नाही ..
हा धागा कायमच वाहता होता का?
हा धागा कायमच वाहता होता का? की इथे ५०० होऊ नयेत म्हणून कॉन्स्पिरसी आहे?
हे वरती वाचल नाही का?. इथल
हे वरती वाचल नाही का?.
इथल लेखन वाहुन जात ना म्हणुन.
नविन धागा.
http://www.maayboli.com/node/5234
पुढील लेखन येथे करा
- अनिलभाई
भाई येथे तेथे कशाला जायला
भाई येथे तेथे कशाला जायला लावता? तुमच्या पावर्स वापरून बोळा लावा. मग आम्ही तुम्हाला सरळ सज्जन जिलबीच काय, भाबडा, कर्तुत्त्ववान वडापावसुध्दा म्हणू.
मॄ +१ नै तरी मला त्या पानावर
मॄ +१
नै तरी मला त्या पानावर जायची मुभा नाहीये
चनस, जा बघ तुला मुभा
चनस,
जा बघ तुला मुभा दिलीय.
बाय द वे. एन्जे चा ग्रुप जॉईन कर.
म्हणजे मुभा द्यायची गरज लागणार नाही.
जा बघ तुला मुभा दिलीय. 'जा,
जा बघ तुला मुभा दिलीय.
'जा, जीले अपनी जिंदगी'ची आठवण आली.
थँक्स भाई .. दिसतयं ते पान
थँक्स भाई .. दिसतयं ते पान आता ..
मॄ
ते म्हणाले...... मला
ते म्हणाले...... मला केळवण...... गटगला ..
ते म्हणाले मला..... केळवण....... गटगला ..
(माझा एक मित्र मला केळवण ऐवजी 'डोहाळजेवण' घालायला निघाला होता जर्मनीत..
(No subject)
त्यापेक्षा सरळ बनाना
त्यापेक्षा सरळ बनाना फॉरेस्टडिनर नि बिफोर बेबी डिनर असे मराठी शब्द वापरले की घोटाळा होत नाही!
अनिलभाई, मी आल्याच फक्त
अनिलभाई, मी आल्याच फक्त तुम्हालाच कळलकी!