Submitted by पियू on 4 August, 2014 - 07:58
एका फ्रोझन फुडच्या ब्रँड साठी योग्य नाव सापडत नाहीये.
कुणी चांगले नाव सुचवू शकेल का?
या ब्रँडच्या अंतर्गत आम्ही फ्रोझन स्वीटकॉर्न, फ्रोझन भेंडी, फ्रोझन फ्लॉवर, फ्रोझन मटार इ.इ. फ्रोझन पदार्थ विकणार आहोत.
याच व्यवसायातील एकाने "फ्रोडेल (Frodel = Frozen + Delicious)" असे नाव घेतले आहे आणि ते हटके असल्याने त्यांना पटकन मिळालेही. कोणाला अशी काही काँबिनेशन सुचत असतील तरीही चालतील.
मागे चहाचे नाव सुचवायला इथल्या लोकांनी खुप मदत केली होती म्हणुन पुन्हा मदत मागायचे धाडस करते आहे.
धन्यवाद !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे कसे
हे कसे वाटते.........
1)Fregies= frozen vegies
2)freeze fresh
3)frogitables
एक मूल्भूत शंका : ताजी भाजी
एक मूल्भूत शंका : ताजी भाजी वगैरे आवडल पण मूळातच फ्रोझन फूड ला ताजी कशी म्हणायची
Fregies= frozen vegies
frogitables आवडली.
व्हेज-ओ-फ्रेश /
व्हेज-ओ-फ्रेश / व्हेजोफ्रेश
टेस्टीव्हेज
veg@ur_service
veg@ur_service
टार्गेट लोकेशन कुठलं आहे
टार्गेट लोकेशन कुठलं आहे म्हणजे इंडिया की वर्ल्ड वाईड? नाहीतर प्रादेशिक भाषेतील नाव ही चालू शकेल.
>> सध्या इंडिया आहे. पण पुढे वर्ल्ड वाईड जायचे आहे. सो ब्रँडनेम बदलायची वेळ नाही आली पाहिजे.
पियू तू मार्केटिंग मध्ये आहेस का? एक कुतुहल. कारण ब्रँड डोमेन्स विचारते आहेस म्हणून.
>> मी ट्रेडमार्क रजिस्टर करते. खुपदा क्लाएंट्स काहीतरी फेमस नाव घेऊन येतात जे ऑब्व्हिअसली कोणीतरी ऑलरेडी ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर केलेले असते. मग बहुतेक वेळा क्लाएंट्स मलाच काहीतरी हटके नाव सुचवायची गळ घालतात.
फार्म फ्रेश
फार्म फ्रेश
Veryo -Vege +
Veryo -Vege + Kryo
Frortus-Frozen+ Hortus
Frolus-Frozen + Holus
Geli-table-Gelidious + Vegetable
Fruge-Frozen+Corn
DuraVeg
DuraVege/Vegy
Vegesco
Vengelo-Vegetable+Congelo
Fro-Fino - Frozen + imifino(vegetables)
इतर काही-
Orla
Vegem
Vegeman
Kryocorn
इ.इ.
मला सगळ्यांनी सुचवलेली नावे
मला सगळ्यांनी सुचवलेली नावे आवडली.
Pages