Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
काल ती अर्चो आदे ला म्ह्णाली
काल ती अर्चो आदे ला म्ह्णाली मी सग्ळं येउन तुला सान्गत होते तु मात्र लपवलंस.
हिने काहीही हागलं पादलं मुतलं येउण सांगितलं तर आदेने सांगावच का?
बकी वर कौतुक करायचंच ठरवलं तर पादलं तर किती सुवासिक पादलास नै... असं म्हणायची पद्धत आहे
काल ती अर्चो आदे ला म्ह्णाली
काल ती अर्चो आदे ला म्ह्णाली मी सग्ळं येउन तुला सान्गत होते तु मात्र लपवलंस.
हिने काहीही हागलं पादलं मुतलं येउण सांगितलं तर आदेने सांगावच का? अ ओ, आता काय करायचं
बकी वर कौतुक करायचंच ठरवलं तर पादलं तर किती सुवासिक पादलास नै... असं म्हणायची पद्धत आहे फिदीफिदी
>>>> :):)
बहुतेक आदे ला काहीतरी होणार
बहुतेक आदे ला काहीतरी होणार आहे. (म्हणजे अपघात वै.)
काल ती अर्चो आदेला म्हणाली कि "मी तुला या वेळी राखी बांधणार नाही."
मग नंतर अपघात वै. झाला कि हिचा रडायचा एक सीन असेल.. मीच आदित्यला म्हणाले इ. इ..
तरी बरा याला नोकरीच दिलीय
तरी बरा याला नोकरीच दिलीय त्या जावई विकत बाल्या हिरो ला धंदा दिलाय
तो बिचारा आपल्याकडे तेल आहे, आपल्याकडे स्टील आहे असल्या गप्पा मारत असतो
काल ५-६ मिनिटच पाहीली,
काल ५-६ मिनिटच पाहीली, तेवढ्या वेळात माई २ वेळा म्हणाल्या, "आपल्या घरची अशी रीत आहे का?"
पुढचे काही एपिसोडस - मेदे
पुढचे काही एपिसोडस -
मेदे प्रेग्नंट / आदेचा अपघात / मूल कोणाचं आहे ह्यावरून गदारोळ
।हो म्हणजे बाहेर जाताना सून
।हो म्हणजे बाहेर जाताना सून येते अस सान्गायला आली तर तोन्ड फिरवायाच . तेव्हा कुठे गेली होती रीत?
काल सुमो उगिचच का दार बंद
काल सुमो उगिचच का दार बंद करून घेते?
आणि मुख्य म्हणजे सगळे मूग गिळून गप का बसलेत?
झरझर गोळा व्हायचं हॉलात, घडघड बोलून टाकायचं ते नाही
बसलेत दळण दळत.
सुमो दुपारी दार बंद करते पण
सुमो दुपारी दार बंद करते पण तीला( मेदेला ) इतका उशीर झालाय तर आली कशी नाही म्हणून परत एकदा दार उघडून बघत का नाही?. आणि घराला काही बेल -बिल नाही का ? मेदे घरी आलेली कुणालाच दिसत नाही ? घराच दार कायम सतत उघड ठेवतात कि काय ? कोणीही आव जाव पत्ताच नाही
आत्ता मेदे च्या आजारपणामुळे परत दिलजमाई होईल अस वाटतय. मग पुढचा गोंधळ
घडघड बोलून टाकायचं ते नाही >>
घडघड बोलून टाकायचं ते नाही >> अगं दक्शिणा तेचं तर जमत नाही ह्या मालिका वाल्यांना. नशीब त्या डॉ. ने नाना-नानीला क्लीयर केलं की कशाला आलो होतो ते, नाहीतर त्यात पुन्हा ३-४ भाग.
किंवा मेदे प्रेग्नंट पन असेल,
किंवा मेदे प्रेग्नंट पन असेल, देव जाने
का आदे?
म्हणे मेदे
म्हणे मेदे प्रेग्नंट?...
बाबाजी बाबाजी बाबाजी.. काय झालं काय हे? तरी बाबाजी, आपण सांगत होतो त्यांना कि तसलं काही नका करू.. आता राक्षस मुल जन्माला येणार बाबाजी.. तुम्हीच ह्यातुन काहीतरी उपाय सुचवा आता बाबाजी.
बाबाजी बरेच दिवसात दाखवला
बाबाजी बरेच दिवसात दाखवला नाही तो चौकशा करताना
कदाचित सुमो प्रेगनट असेल पोट
कदाचित सुमो प्रेगनट असेल
पोट बरेच वाढलेय , कदाचित नऊवा महिना असेल
ती अर्चा सतत आपल्या घरात,
ती अर्चा सतत आपल्या घरात, आपलं घर म्हणत असते. मात्र कधी तिच्या सासरचे कोणी तिच्याकडे आलेले दिसले नाहीत अन तीही कधी सणाला सासरी गेलेली दिसली नाही.
ती अर्चा सतत आपल्या घरात,
ती अर्चा सतत आपल्या घरात, आपलं घर म्हणत असते. मात्र कधी तिच्या सासरचे कोणी तिच्याकडे आलेले दिसले नाहीत अन तीही कधी सणाला सासरी गेलेली दिसली नाही.<<<
अहो ती सणासुदीसाठीसुद्धा सासरी गेली तर इथे सुंदर कोण दिसणार?
(जरा आमचाही विचार करा की राव)
आता सुमोतली सासू जागी झाली
आता सुमोतली सासू जागी झाली आहे
बोला कोन कोण बोलत होते अशी सासू पाहिजे म्हणून
नानांची पेटी आहे कि आणि हे
नानांची पेटी आहे कि आणि हे सुमो ला पण माहित आहे
पण शेवटी सासूगिरी वर मात करता आली नाही तिला
बेफि, अर्चू तिच्या दातांसकट
बेफि, अर्चू तिच्या दातांसकट आवडते तुम्हाला?
>>>>>>अर्चू तिच्या दातांसकट
>>>>>>अर्चू तिच्या दातांसकट आवडते तुम्हाला?
.
बुडत्याला काडीचा आधार
खरच सुमोतली सासू जागी झाली.
खरच सुमोतली सासू जागी झाली. "माझ्या मुलावर अस ओरडायच नाही बर का "
मला स्वताला मेदे आणि आदेच पटतय. ते सारखे येउन काय करायचं आहे का ? विचारताहेत. जुळवायला बघताहेत . पण घरातलं कोणीच त्यांच्या कडे लक्ष देत नाहीये( नाना आणि अमित सोडून ) ते तरी किती दिवस घरातल्या लोकांच्या अवती भवति करणार?. आज बोलतील/उद्या बोलतील करत त्याचं वाट बघण चालू आहे . बघूया .
माझ्या मते आत्ता त्या दोघांना वेगळ राहायला पाठवतील
सगळ्यात फाल्तू प्रकार म्हणजे,
सगळ्यात फाल्तू प्रकार म्हणजे, त्या दोघांचा प्रॉब्लेम काय होता तो त्यानी सोडवला. आता खरं तर काही प्रॉब्लेम नाहीच्चे. मग ती रडारड कशासाठी? आणि त्या दोघानी विश्वासघात केला म्हणताना अर्चूने स्वतः त्या पेटीची चोरी केल्यात जमा नाही का?
माईच्या नानान्ची टान्ग. बेफी
माईच्या नानान्ची टान्ग.:फिदी:
बेफी जरा नीट बघा बारकाईने. पाहीजे तर टिव्हीच्या जवळ जाऊन बघा. अर्चुचे दोन सुळे जरा जास्तच सपष्ट दिसतात ती बोलताना/ हसताना/ ओरडताना.:फिदी:
त्या अर्चुला म्हणाव तुझ्या साबा -साबु- नणन्द-दिर-जाऊ याना काय बरे वाटत असेल, तू त्यान्च्या मुलाला पळवलेस त्याबद्दल.:खोखो:
सुमोतली साबा हिडिस आहे नि
सुमोतली साबा हिडिस आहे
नि नणंद बाई फिडिस आहे
आत मात्र ते फसवणूक प्रकरण आणि
आत मात्र ते फसवणूक प्रकरण आणि 'तेव्हा तुम्ही नवराबायको नव्हतात' हा डाय्लॉग अगदी डोक्यात जायला लागलाय. समजा, ते दोघं जवळ येण्यापूर्वी आणि ही गोष्ट सुमोला कळलेली असताना मेदेचं काही बरंवाईट झालं असतं तर मेदेचं शेवटचं सगळं धार्मिक कार्य नवरा म्हणून आदेनेच केलं असतं ना? की तिथे सुमोने ऑब्जेक्शन घेतलं असतं की तू खरा नवरा नाहीस तर तू हे कार्य केलंस तर फसवणूक ठरेल म्ह्णून?
आणि मेदेचे काही इंशुअरन्स क्लेम्स वगैरे असतील तर ? ते काय आनने सेटल केले असते की काय?
बाकी टीवी सीरियल्सच्या बाबतीत असले प्रश्न विचारायचे नसतात म्हणा.
तरिहि मी म्हणेन सुमो चन्गली
तरिहि मी म्हणेन सुमो चन्गली आहे मझ्या सासुने घराबाहेर काढल असत आतापर्य्ण्त
>>>>>तरिहि मी म्हणेन सुमो
>>>>>तरिहि मी म्हणेन सुमो चन्गली आहे मझ्या सासुने घराबाहेर काढल असत आतापर्य्ण्त
...
त्या मेदेसारखी एखादी टिकवायला सुमोसारखी सासुच नाही, जसेच्या तसे कुटुंब लागेल
आधीच लफडे त्यात डोक्याचा वापर करणार नाही हि भीष्मप्रतिज्ञा
अशा मालिकेवरचा दुसरा धागा! तो
अशा मालिकेवरचा दुसरा धागा! तो सुद्धा असा धावतोय!!! कठीण आहे.
मला माईचा आणी त्या भोचक
मला माईचा आणी त्या भोचक अर्चुचा खुप्प म्हणजे खूप्पच राग आलाय.:राग:
वेडपट बाई कुठची! एवढे काय इगो असतात या लोकाना? आदे-मेदे चुकले हे मान्य आहे, पण माफी मागीतली ना त्यानी, मग बास करा की आता.:राग:
मुळात अर्चुचेच चुकले नवरा
मुळात अर्चुचेच चुकले नवरा म्हणत असताना (कि आपण एक्दा आ.दे शि बोलु)ती पेटी ऐकदम आई-नाना ना दाखवायची घाई का केली तिने?
Pages