Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05
वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लई भारी कांचे मुग्धा त्याची
लई भारी कांचे
मुग्धा त्याची काळजी तिने नाही तू करायचीस
हाहाहाहा. कवे.. +१०००
हाहाहाहा. कवे.. +१०००
व्वा! मस्त धमाल केलीय
व्वा! मस्त धमाल केलीय सगळ्यांनी..
कंचू एक नंबर :० मुग्धा आणि
कंचू एक नंबर :०
मुग्धा आणि कांचनचं नातं मला अजुनही कळालेलं नाही

ववि साठी खास सोलापूरहून
ववि साठी खास सोलापूरहून येणारे माबोकर >? आम्ही तिघे तिघे असताना सोलापुरी, ह्ये कोनं बे चौथं?
तिघे कुठे बे चक्क ९ जण सोलपुर कर होते..
आणि सोबत त्यांची चिल्लिपिल्ली.. 
दिपक आहुजा, (_Deepak_) खास सोलापुर हुन आलेला.
तिघे कुठे बे चक्क ९ जण सोलपुर
तिघे कुठे बे चक्क ९ जण सोलपुर कर होते.. >> ओ आमाला पकडलाव का नाई ह्यातं???
तिघे कुठे बे चक्क ९ जण सोलपुर
तिघे कुठे बे चक्क ९ जण सोलपुर कर होते.. >> ओ आमाला पकडलाव का नाई ह्यातं???

मग दस...
मला म्हैतच नव्हतं तुमी बी सोलापुर्चे हाव म्हणुन..
ओ मग १२ ...आमचे ह्येनी आणि
ओ मग १२ ...आमचे ह्येनी आणि पोरगी पण आलती की...
ओक्की डोक्की! दीपक शाब्बास
ओक्की डोक्की!
दीपक
शाब्बास 
म्ज्जा आली की नाही?
(वृ लिही बर )
एकटी अक्षताच शहाणी आहे हो तुमच्या ऑफिसातली
आता सोलापूरकरांचा वविवृत्तांत
आता सोलापूरकरांचा वविवृत्तांत येवू देत
ओ आमाला पकडलाव का नाई
ओ आमाला पकडलाव का नाई ह्यातं???
मग दस... फिदीफिदी
मला म्हैतच नव्हतं तुमी बी सोलापुर्चे हाव म्हणुन.. >> मस्त्त्त
कांचन मस्त वृतांत. मुग्धा
कांचन मस्त वृतांत.
मुग्धा त्याची काळजी तिने नाही तू करायचीस डोळा मारा>>> लय भारी.
आता एक ववि सोलापूर्लाच
आता एक ववि सोलापूर्लाच व्हायला हवा बे..
बे एके बे बे दुने दहा...
बे एके बे बे दुने दहा...
आता एक ववि सोलापूर्लाच
आता एक ववि सोलापूर्लाच व्हायला हवा बे..
मुग्धा ठरव बे लैकर मग.. 
(No subject)
सोलापूरात मूव्हीगटग करा.
सोलापूरात मूव्हीगटग करा.
मंजू तुला तिथे मल्ल्याची
मंजू तुला तिथे मल्ल्याची कुडकुड ऐकायला लागेल आणि आपण सगळे काय काय करत बसू
नंदिनी, महाराष्ट्रातल्या
नंदिनी, महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिल्या मल्टिप्लेक्स मधे का??
शुभांगी, आपण पण कुडकुडू
शुभांगी, आपण पण कुडकुडू हा.का.ना.का.
मल्ल्या मुग्धाच काय? काय? करत बसतील.
मुव्ही गटग मध्ये मिथुनदाचा
मुव्ही गटग मध्ये मिथुनदाचा क्लासिक गुंडा असालाय्च हवा
मेरी गो राउंड चे फोटो कोणी
मेरी गो राउंड चे फोटो कोणी का ढलेले का?
धमाल आली. वृत्तांत
धमाल आली. वृत्तांत मस्त.
संयोजकांना धन्यवाद
काही फु.स. जे पहिल्यांदा आले त्यांच्यासाठी. जे पुढच्या वर्षी यायचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी.
आपण ग्रूप बरोबर आल्यावर ग्रूपनी मजा करावी. दोघानीच कोप-यात बिप-यात बसून राहू नये
संयोजक खेळवणारे खेळ खेळायचे नसतील तर आधीच तसं जाहीर कराव. ग्रूप पाडल्यावरती अचानकपणे त्यातून गायब होऊ नये.
दरवर्षीप्रमाणे ववि मस्त पार पडला. नव्यानी संयोजनात आलेल्या लोकांच कौतुक. राखी तुझंपण बर्का
रिसोर्ट मालकांनी सॉलिड कंटेंट देऊन पण सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्या वविकरांच कौतुक
चिल्लर पार्टीनी जास्त धमाल केली.
ग्रूप पाडल्यावरती अचानकपणे
ग्रूप पाडल्यावरती अचानकपणे त्यातून गायब होऊ नये. >>> हा हा हा
(No subject)
मेरी गोराउंड चे फोटो अजुन
मेरी गोराउंड चे फोटो अजुन मिळाले नाही निषेध!!!!!!
Pages