Submitted by मुरारी on 23 July, 2014 - 05:25
फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स
हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही
आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत
बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे
काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते
१.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
९.
.
१०.
.
११.
.
१२.
.
१३.
.
१४.
.
१५.
.
१६.
.
१७.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूत बंगला वाटतोय.
भूत बंगला वाटतोय.
सहीच !!
सहीच !!
वाँटेड चं झालंय का शुट इथे ?
वाँटेड चं झालंय का शुट इथे ?
मलाही ठराविक फोटोच दिसतायत.
मलाही ठराविक फोटोच दिसतायत.
1, 10, 12, 16 ,17 फोटोज तर
1, 10, 12, 16 ,17 फोटोज तर खतरनाकच!!
छानच मस्त आहेत फोटो
छानच मस्त आहेत फोटो
प्रचि 2 आवडला
खतरनाक फोटो, आणि अत्ता रात्री
खतरनाक फोटो, आणि अत्ता रात्री बघितल्या मुळे जास्तच भीती वाटली. भयपटासाठी उत्तम
फारच आवडले. फोटोत टिपलेली
फारच आवडले. फोटोत टिपलेला प्रत्येक तुकडा आपल्या माथ्यावर आपली कारकीर्द, आपला भूतकाळ घेऊन निर्विकारपणे उभा आहे असा भास झाला. एकेकाळी इथे किती अव्याहत लगबग चालू असणार.
sontakka यांची "Man has abandoned it. But the nature has embraced it, enveloping it in her eternal green." ही प्रतिक्रियाही आवडली.
मस्त फोटोज. मला ३,९, १६,१७ हे
मस्त फोटोज. मला ३,९, १६,१७ हे विशेष आवडले.
३, ९ - माणसांनी केलेली सो कॉल्ड अभेद्य बांधकामे, पण शेवटी सगळे नश्वर, फायनली नेचर टेक्स ओव्हर असे काहीतरी वाटले.
Thanks to all
Thanks to all
मस्त आहेत सगळेच फोटो.
मस्त आहेत सगळेच फोटो.
दुसऱ्या फोटोतला निळा रंग कसला/कशाचा आहे?
बाबो
बाबो
फोटो आवडले. पहीले ३ सर्वाधिक.
फोटो आवडले. पहीले ३ सर्वाधिक. हिरवागार रंग त्या गंजलेल्या अवशेषांवरती मलमपट्टी करतो.
फोटोशॉपने हिरवे/निळे रंग गडद
फोटोशॉपने हिरवे/निळे रंग गडद केलेले वाटले. पण क्याम्राचाही दोष असेल. Abandoned कल्पनेला विरुद्ध वाटतात.
धन्यवाद मैत्रेयी. खरे तर या
धन्यवाद मैत्रेयी. खरे तर या फोटों मुळे ही कथाच आता डोळ्यासमोर उभी राहीलीय.
भयानक छान फोटो आहेत.. आधी कथा
भयानक छान फोटो आहेत.. आधी कथा वाचली मग कारखान्यात आले..
Pages