Submitted by kamini8 on 23 July, 2014 - 17:33
येथील मजकूर वाशी गटग २०१४ येथे दिला आहे. सर्वाना वाशी गटग हा लेख आवडला. सर्वाचे प्रतिसाद खुप छान होते. काहींचे तर ' लय भारी'.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे काय होतं?
हे काय होतं?
हे वाशी ग ट ग २०१४ भाग-२ आहे.
हे वाशी ग ट ग २०१४ भाग-२ आहे.
छान लिहिलेस गं. आता पुढचा गटग
छान लिहिलेस गं. आता पुढचा गटग भाग राणी बागेत करुया ऑगस्टमध्ये.
तसेही मला जागु-अळुवडी ,
तसेही मला जागु-अळुवडी , साधना-जिलेबी, अंजली-काजु, जिप्सी-मिठाई, मनीमोहर्-फणसाचे गरे, नितीन्-सुगंध, दिनेशदा-जादु एवढेच माझ्या लक्षात होते. >>>> मस्त लिहिलंय ....
छान लिहिले आहे..
छान लिहिले आहे..
अजून किती वेळा खादाडी गटगच
अजून किती वेळा खादाडी गटगच वर्णन करणार? कळलं तुम्ही खूप खाल्लं ते.
ही "दृष्टी" आम्हा मुलांमधे नसल्याने आम्ही मग तसे जोडीदार शोधतो झालं ... निसर्गदॄष्टी असणारे जोडीदार ... >>>..शशांकदा,
चांगला आहे लेख नाव का बदलल,
चांगला आहे लेख नाव का बदलल, फक्त त्यात नि.ग गटग चा उल्लेख करा म्हणजे ईतरांना कळायला सोप्पे जाईल आणि हो तो त्याचा ग्रुप ( गुलमोहर - प्रकाशचित्रणात दिसतोय ) बदला त्याला घरची बाग मध्ये टाका.
अजून किती वेळा खादाडी गटगच वर्णन करणार? कळलं तुम्ही खूप खाल्लं ते. >> शोभा तुम्ही गटगचा लेख टाकला नाही मग आम्ही ती कसर भरुन काढणार
शशांकजी हे भारी होत
कामिनी छान लिहिलयस ग... घरची
कामिनी छान लिहिलयस ग... घरची बाग मधेच टाक +++ १
swati / kamini8 - गंमत केली
swati / kamini8 - गंमत केली गं मी - एवढे काही मनावर घेऊ नकोस .... (मी वर लिहिलेय ना - हलके घ्या = टेक इट लाईटली ... ) टेन्शन नही लेनेका ...