Abandoned

Submitted by मुरारी on 23 July, 2014 - 05:25

फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स

हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही
आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत
बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे
काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते Happy

१.fgf
.
२.fgf
.
३.fgf
.

४.fgf
.

५.fgf
.

६.fgf
.

७.fgf
.

८.fgf
.

९.fgf
.

१०.fgf
.

११.fgf
.

१२.fgf
.

१३.fgf
.

१४.fgf
.

१५.fgf
.

१६.fgf
.

१७.fgf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकाशचित्रे.

पण ही जागा आहे तरी कुठे.
<<
<<
मला वाटते ही जागा ठाकुर्ली स्टेशनच्या पाठीमागे खाडीला लागुन आहे.

खतरा फोटो, खतरा जागा आणी सुपर्ब फोटोग्राफी! आवडले. अन्गावर येणारे वातावरण आणी झपाटलेली सदृष्य जागा.

अन्गावर येणारे वातावरण आणी झपाटलेली सदृष्य जागा.>>> अगदी अगदी!! हेच लिहिणार होते!!

खतर्‍या दिसतंय सगळं! एकदम पावसाळी ...भिंतींवरची ओल वगैरे!!

एखाद्या भयकथेवरच्या चित्रपट किंवा शिरेलसाठी उत्तम लोकेशन!

चांगलं टिपलेत प्रचि Happy

जुने पॅनल्स, अ‍ॅमिटर... काहीही खतरनाक नाही, अश्या वस्तु बघीतल्या की इतिहासाच्या जवळ आल्यासारखे वाटते Happy
छान फोटोग्राफी

आमच्या जागांचे गुपचुप शिरुन फोटू काडता..काय वो प्रसण्णकुमार???http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scary-skull-smiley-emoticon.gif

पण फोटू छाण काडलेत.. (आता कळलं टुमी भय्कता कशे लिवता...त्ये!) Biggrin

अजुण एका आमच्या इरोधी पार्टीच्या हवेलीचा पत्त्या देतो..तिकडे पन जा! Proud
.
.
.
चला...आमची रगत पिन्याची येळ झाली..जाटो आमी http://www.sherv.net/cm/emoticons/horror/fanged-devil-smiley-emoticon.gif

जियो! अप्रतिम फोटोग्राफी!

आजवर भग्नं देवळं, किल्ले यांचे फोटो बघितले. पण हे मोडकळीला आलेलं पॉवरस्टेशन काहीतरी वेगळीच भावना देऊन गेलं. ९, ११ सिंबॉलिक वाटले. शेवटल्या फोटोतला भकासपणा अंगावर येतो.

वा. काहीतरी वेगळ बघायला मिळाल. खरोखरच शांतता जाणवते.
५,७ मस्त जमलेत एकदम. २ र्‍या फोटोत तो ब्ल्यु कलर फोटो शॉप मधे अ‍ॅड केलाय का?
एकूनच आवडले फोटो बघायला.

Man has abandoned it. But the nature has embraced it, enveloping it in her eternal green.
The sheer helpnessness of abandonement resonates in photographs of equipment, staircase, everything. A fine photo essay.

(मराठी टाय्पिन्ग तेवढे जमत नाही अजून. सराव नाही. मराठीवर प्रेम खूप असूनही.)

इंटरेस्टिंग.

डेट्रॉइट व इतर काही शहरांतील अशाच बिल्डिंग्स बघण्याच्या 'टूर्स' आहेत, त्याबद्दल मधे माहिती वाचली होती.
https://roadtrippers.com/blog/urban-exploration-tours-bringing-droves-of...

मस्त फोटो. शेवटचा तर भारीच.

आता हे फोटो वापरून केलेली तुझी भन्नाट निर्मिती पण येऊ दे.

१३वा एखाद्या हॉरर ईंग्लीश पिक्चरमधला तर १७ वा क्लायमॅक्स चा वटतोये.
१७ मधे - मध्यभागी खिडकीच्या डावीकडे शिडीमागे एक ब्लॅक ब्लेझरवाला व एक पांढरा शर्ट वाला माणुस दिसतोये Wink

Pages