Submitted by समीर on 10 July, 2009 - 18:35
४ जुलैला झालेल्या भिमराव पांचाळे यांच्या गजल कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
४ जुलैला झालेल्या भिमराव पांचाळे यांच्या गजल कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया.
या
या कार्यक्रमाची सुरवात चुकली त्याबद्दल इतकी हळहळ वाटतेय आता.
अतिशय सुरेख झाला कार्यक्रम.
भीमराव एकदम अनझ्युमिंग वाटले.
एखादी गझल म्हणताना त्या गझलेला समर्पक असे दुसर्या एखाद्या गजलेतले एखाद दोन शेर म्हणतात. ते अत्यंत चपखल निवडले होते त्यांनी .
भलभलते सांगतेस का उगाच भांडतेस ही गझल अजून लक्षात आहे! कोणाला शब्द पूर्ण माहित असतील तर लिहा इथे प्लीज.
त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या गझला म्हटल्या त्या सगळ्या कविंना मायबोलीचे ( टीशर्ट सकट ) आमंत्रण पाठवायला हवे.
भलभलते
भलभलते सांगतेस का उगाच भांडतेस >> हीच का ती गझल ?
http://www.marathigazal.com/node/827
Keep it up Mahaguru..
Keep it up Mahaguru.. हीच ती गझल...
भीमराव
भीमराव पांचाळ ना ?
नाही
नाही 'भीमराव पांचाळे' असेच नांव आहे BMM च्या site वर...
पांचाळे
पांचाळे असंच आहे नाव.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
पांचाळे
पांचाळे हेच बरोबर आहे.
माणूस फार साधा आणि मस्त आहे की नाही. कुठे उगाच मी मोठा असला काही आव नाही त्यांचा. बरोबर भाग्यश्री होती की नाही, त्यांची मुलगी? ती पण मस्त गाते हं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
आडमिन
आडमिन ,
मायबोली वर ही गजल ऐकवायची सोय कराल का ?
झगमग डॉट
झगमग डॉट नेट वर ह्या कार्यक्रमाच्या चित्रफितीचा काही भाग (काही मिनिटांचा) टाकला आहे.
दै.सकाळ
दै.सकाळ मधली या कार्यक्रमाची बातमी.