Submitted by कविता१९७८ on 28 May, 2014 - 03:26
मी आणि माझी भावंडे दरव र्षी शिर्डी पदयात्रेला जातो. रस्ता घाटाचा अस ल्याने मार्च - एप्रिल मध्ये जाउन सुद्धा रात्री खुप थंडी असते. मी ईथे वुलनच्या चादरीच्या साईजच्या शॉल्स शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही मिळाल्या. कुणी बनवुन देउ शकतं का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवल __________/\_________
अवल __________/\_________
अदिति, तिने एका महिन्यात
अदिति, तिने एका महिन्यात पूर्ण केलंय. << हो ना अवल ग्रेट्च आहेस तु.
Pages