Submitted by अबक१ on 10 July, 2014 - 19:52
क्षमस्व, येथील लिखाण काही कारणास्त्व काढुन टाकले आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व, येथील लिखाण काही कारणास्त्व काढुन टाकले आहे.
लेखनस्पर्धेचा विषय वाचुन
लेखनस्पर्धेचा विषय वाचुन आजोबाच डोळ्यांसमोर उभे राहिले म्हणुन हा प्रयत्न. माझ्या भावनांना कागदावर उतरवण्यासाठी कारण दिल्याबद्दल "मायबोली" चे मनापासुन आभार!
व्यक्तीचित्रण आवडलं.. माझ्या
व्यक्तीचित्रण आवडलं.. माझ्या पण एका सरांची आठवण झालीय ..
छान केले आहे वर्णन आजोबांचे,
छान केले आहे वर्णन आजोबांचे, वाचताना अगदी डोळ्यापुढे आले.
नात्यातली व्यक्ती नसेल तर नंतर सहसा फारसे जाणे/येणे रिलेशन्स रहात नाहीत.
तसे तर हल्ली नात्यातल्या लोकांचे सुद्धा रहात नाहीत अनेक वेळा
छान व्यक्तिचित्र! आवडले.
छान व्यक्तिचित्र!
आवडले.
राया, स्पर्धेच्या
राया,
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे एकदा लेख प्रकाशित केल्यानंतर केवळ एकदा किंवा दोनदा फक्त शुद्धलेखनाचे बदल करणं अपेक्षित आहे. तुम्ही दोनदा काही बदल केलेले दिसत आहेत. तरी ते कुठले हे कृपया संयोजकांना कळवाल का? धन्यवाद.
शुद्दलेखनाचे १०/१५ बदल केले
शुद्दलेखनाचे १०/१५ बदल केले कारण मी वर्ड डॉक्युमेंटमधुन जे कॉपी पेस्ट केलं ते काही शब्द वेगळेच दिसायला लागले ( उदा. "दुसर्या" हे "दुसर्या" असे दिसत होते. "शेजार्यांना" हे "शेजार्यांना" असे दिसत होते). त्यामुळे बदल केले. क्षमस्व.
आणि शिर्षक दोनदा बदलले. आधी "व्यक्तीचित्रण" असे लिहिले होते. नंतर "व्यक्तिचित्रण" असे केले. अखेरीस आता जे शिर्षक आहे ते दिले.
मी मायबोलीच्या विंडोत टाईप
मी मायबोलीच्या विंडोत टाईप करायला लागले की सिस्टीम स्लो होते. अक्षरे एकमेकांना चिकटतात. मी थोडे थोडे टाईप करते आणि वर्ड डॉक्युमेंट मधे सेव करते. मग एकदम कॉपी पेस्ट करते तरी काही शब्द बदलतात.
आवडले आजोबा. स्पर्धेसाठी
आवडले आजोबा.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!
माझ्या लेखातले जोडशब्द परत
माझ्या लेखातले जोडशब्द परत आपोआप बदललेले दिसत आहेत. मी ते परत पुर्ववत करु शकते का? हा प्रॉब्लेम मला फक्त जोडशब्दांच्याच बाबतीत येत आहे. (दुसर्या, थरथरणार्या, शेजार्या इ.)
धन्यवाद शुम्पी, साती, चनस,
धन्यवाद शुम्पी, साती, चनस, महेश
हे आजोबा आवडेश नुसते समोर उभे
हे आजोबा आवडेश
नुसते समोर उभे नाही राहीले तर मलाही तुमच्यासोबत तिथे काळ घालवल्यासारखं वाटलं
सुरेख व्यक्तिचित्रण, अगदी
सुरेख व्यक्तिचित्रण, अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सर्व
सुंदर शब्दचित्र! आजोबा,
सुंदर शब्दचित्र!
आजोबा, त्यांचं आणि तुमचं नातं, आता वाटणारी खंत सगळं प्रभावीपणे उतरलंय.
खूपच छान लिहीलंय, राया! कधीही
खूपच छान लिहीलंय, राया! कधीही न भेटलेल्या आजोबांबद्दल वाचून उगाच मनाला चुटपुट लागून राहीली.
सुंदर लिहिलंय. आजोबा, त्यांचं
सुंदर लिहिलंय.
आजोबा, त्यांचं आणि तुमचं नातं, आता वाटणारी खंत सगळं प्रभावीपणे उतरलंय. >>> + १
खूप छान लिहीलय. आवडले.
खूप छान लिहीलय. आवडले.
खुप छान लिहिलय. कविन +1
खुप छान लिहिलय. कविन +1
खुप छान व्यक्तीचित्रण, छान
खुप छान व्यक्तीचित्रण, छान उतरलय....
छान लिहिलय राया. आवडलं.
छान लिहिलय राया. आवडलं.
धन्यवाद सर्वांचे. हे लिहुन
धन्यवाद सर्वांचे. हे लिहुन माझे मलाच जरा बरे वाटत आहे. खंत राहिलही पण कुणाच्या आसपास अशी माणसे असतील तर त्यांना त्यांची किंमत आताच कळावी असे मनापासुन वाटत आहे. गेलेले दिवस परत येत नाहीत.
राया, खूप सुंदर आणि
राया, खूप सुंदर आणि प्रामाणिकपणे लिहिलंस. आवडलं.
खूप सुंदर!आजकाल असा कोणी
खूप सुंदर!आजकाल असा कोणी कोणाला बघेल का?(त्यात मीही आलेच.)
खूप सुंदर !
खूप सुंदर !
फारच सुरेख लिहिलंय ....
फारच सुरेख लिहिलंय ....
छान लिहिलंयस. आजोबा रुखरुख
छान लिहिलंयस. आजोबा रुखरुख लावून गेले.
तुझी नंतरची खंत पटण्यासारखी आहे, वाईट वाटलं..
शुभेच्छा तुला
छन लिहिलय.
छन लिहिलय.
मनाला भिडलं लिखाणं... आजोबा
मनाला भिडलं लिखाणं... आजोबा आवडले.
खुप वेळा वाटत राहत त्यावेळी आपण असं वागलो असतो तर.. तस वागलो असतो तर...
पण वेळ निघुन गेलेली असते...
शुभेच्छा!!!
आवडलंच... शुभेच्छा !!!
आवडलंच...
शुभेच्छा !!!
व्यक्तिचित्रण आवडले. तुम्हाला
व्यक्तिचित्रण आवडले.
तुम्हाला सेवेची जी संधी मिळाली, तुम्ही तिचे पुरेपूर सोने केलेत.
एवढी संधी कदाचित त्यांच्या मुलांनाही मिळाली नसेल.
जे केलेत त्याखातर तुम्ही समाधानी असायला हवे. किंबहुना आहातच.
खूप छान लिहीलय. ...........
खूप छान लिहीलय. ...........
Pages