Submitted by भरत. on 10 July, 2014 - 02:25
Finance Minister asking for a break during the budget speech? Don't remember having seen that before.
Why is inclusion of gender sensitivity lessons in school curriculum part of budget speech?
Isn't there an honourable independent HRD Minister of cabinet rank? Or there isn't one?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नरेश माने | 10 July, 2014 -
नरेश माने | 10 July, 2014 - 11:25
लोकसभेत बजेट सुरू. संरक्षण आणि विमा क्षेत्रात ४९% परदेशी गुंतवणुकीला मान्यता.
http://maharashtratimes.indiatimes.com/MT-LIVE-UPDATE/liveblog/38013585.cms
मराठी मराठी मराठी
मराठी मराठी मराठी
अर्थसंकल्पाच्या धाग्याच्या
अर्थसंकल्पाच्या धाग्याच्या हेडरमधे ब्रेकची बातमी कशाला टाकली आहे समजले नाही. कृपया अर्थसंकल्पाबाबत काही डिटेल्स टाकले तर बरे होईल.
रोजगार हमी योजना कृषी विभागात
रोजगार हमी योजना कृषी विभागात सहभागी करून घेणार.
ह्या निर्णयाने काय साध्य होणार आहे? कोणी समजावेल का, मला वाटत होत रोजगार हमी योजना चांगल्या प्रकारे राबवली जात होती, आणि अनेक खेड्यात त्यामुळे गरजुंना रोजगार उपलब्ध होत होता.
शेवटी संरक्षणात ४९% वर आलेच
शेवटी संरक्षणात ४९% वर आलेच ना!उगीच १००% म्हणून हवा करत होते.
भम, घेऊदेत ५मिनिटे ब्रेक, त्याचा एवढा काय इश्श्यू!
काही काही नैसर्गिक उर्मी दाबता येत नाहीत .
>>काही काही नैसर्गिक उर्मी
>>काही काही नैसर्गिक उर्मी दाबता येत नाहीत
अत्यंत हीन टिप्पणी. निषेध.
>>काही काही नैसर्गिक उर्मी
>>काही काही नैसर्गिक उर्मी दाबता येत नाहीत .<<
त्याचे शमन झाले की नंतर सुख सुख म्हणतात हेच असे वाटते. व्हॉट अ रिलिफ.
बजेटमधून एक मात्र कळलं की आधी
बजेटमधून एक मात्र कळलं की आधी गांधी, नेहरूंच्या नावाने योजना बनायच्या आता दीनदयाळ उपाध्याय, सरदार पटेल ह्या नावांनी बनणार...आपल्या हाती शेवटी घंटा !
सरदार पटेल स्मारक तर गुजरात
सरदार पटेल स्मारक तर गुजरात सरकार चे होते ना ........ मग केंद्राकडुन मदत का दिली जात आहे ?
राजस्थान, तामिळनाडु आणि
राजस्थान, तामिळनाडु आणि लडाखमध्ये सौर उर्जेवरील सर्वात अत्याधुनिक उर्जा प्रकल्प उभारणार, ५०० कोटींची तरतुद.
योग्य निर्णय. उर्जेच्या बाबतीत स्वयंपुर्णता हा आपल्या देशाच्या विकासाशी निगडीत महत्वाचा प्रश्न आहे. आणि प्रदुषणमुक्त उर्जेच्या स्तोत्रांवर अधिक भर दिला पाहिजे.
मयेकर, तेवढं हेडर मराठीत कराल
मयेकर, तेवढं हेडर मराठीत कराल का?
- सरदार वल्लभ भाई पटेल स्मारकासाठी गुजरात सरकारला २०० कोटी रूपये
- महिलांच्या सुरक्षेसाठी १५० कोटी रूपये
कुछ भी....दगडी पुतळ्यापेक्षा कमी किंमत आहे महिलांची???
वि.सू.- मला सरदार पटेलांबद्दल अनादर नाही, त्यांचं नाव वापरून चोरी करणार्यांवर मात्र नक्कीच आक्षेप आहे.
Speaker Sumitra Mahajan gave
Speaker Sumitra Mahajan gave a five-minute break as Jaitley appeared exhausted after a 40-minute fast-paced speech. When the House reassembled, the Speaker said the break was given since he felt "slightly unwell". She then allowed him to resume the budget presentation while being seated. Lok Sabha sources said the 61-year-old Minister also felt back pain and was once seen leaning on the lectern. Earlier, during his speech he was seen frequently drinking water. This is probably for the first time that the Budget speech was broken...
उद्या किंवा आज संध्याकाळी
उद्या किंवा आज संध्याकाळी उशीरा अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये शीर्षकात नोंदवेन. आता फिरतीवर जावे लागत आहे.
सध्या शीर्षकात भाषण ऐकताना उमटलेल्या पहिल्या दोन प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे नोंदवल्या आहेत .
व्यक्तिगत आयकर : अडीच
व्यक्तिगत आयकर : अडीच लाखापर्यंत आयकर नाही. ज्ये.ना.साठी ३ लाख.
कलम ८० सी ची मर्यादा १ लाखावरून दीड लाखापर्यंत वाढली. आता अधिक करबचत शक्य.
करवजावटीकरिता गृहकर्जाच्या व्याजाची मर्यादा २ लाखापर्यंत वाढवली.
पीपीएफमध्ये दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत.
म्युचल फंड आणि कंपन्यांचा डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स मोडीत काढला. आता लाभांशावर करदात्यांनाच आयकर द्यावा लागेल की तो करमुक्त राहील हे पाहायला लागेल. सध्यातरी
जेटलींनी भाषणादरम्यान घेतलेला
जेटलींनी भाषणादरम्यान घेतलेला पाच मिनिटांचा ब्रेक हा शेअरबाजाराची स्थिती जाणण्यासाठी घेतला होता आणि नंतर त्यांनी बसून भाषण करणं हे "हा अर्थसंकल्प सर्व भारतीयांची कंबर मोडणार आहे" ह्याचं सूचक होतं ! - सूत्रांकडून.
मिर्ची, तुमच्याकडुन अश्या उथळ
मिर्ची, तुमच्याकडुन अश्या उथळ पोष्टीची अपेक्षा नव्ह्ती, तरीपण कोणत्या सुत्रांकडुन ते पण सांगा.
नरेश माने, तुम्हाला विनोद कळत
नरेश माने, तुम्हाला विनोद कळत असेल अशी अपेक्षा होती
१०० स्मार्ट शहरांसाठी ७०६० कोटी रूपयांची तरतूद. म्हणजे ७०.६ कोटी रूपयांत एक स्मार्ट शहर !
ऐसा है तो...आपल्या मंत्र्यांच्या घरातच जरा 'साफसफाई' केली तरी प्रत्येकी एक स्मार्ट शहर बनू शकेल.
व्यक्तिगत आयकर : अडीच
व्यक्तिगत आयकर : अडीच लाखापर्यंत आयकर नाही. ज्ये.ना.साठी ३ लाख.
कलम ८० सी ची मर्यादा १ लाखावरून दीड लाखापर्यंत वाढली. आता अधिक करबचत शक्य. >>> भरत दादा अशी कुठेच बातमी झळकत नाहिये हो...
आहे आहे. रडू नका. पी पी एफ
आहे आहे. रडू नका. पी पी एफ मला भाषणात ऐकू आले नाही. पण बातम्यांमध्ये दिसतेय.
पीपीफ ही कलम ८० सी खालीच येतं. त्यामुळे ते दोन्ही एकच असायला हवं.
करात २ लाखावरील सूट वाढवून
करात २ लाखावरील सूट वाढवून अडीच लाखांपर्यंत वाढवली
टीव्ही, कम्प्युटर स्वस्त होणार
भारतीय बनावटीचे मोबाइल स्वस्त, परदेशी स्टीलची भांडी महाग
२.५ लाख सरसकट आहे की महिलांना
२.५ लाख सरसकट आहे की महिलांना वेगळॅ आनि पुरुषांचे वेगळे ???
फक्त पी पी एफ १ लक्षावरून
फक्त पी पी एफ १ लक्षावरून १.५ लक्ष केला आहे आणि कर मर्यादेत कोणताही बदल नाही...!
बन्डु ही बातमी मटा लाईव्ह
बन्डु ही बातमी मटा लाईव्ह ब्लॉगवर दिसतेय.
स्वस्त पादत्राणांवर एक्साइझ
स्वस्त पादत्राणांवर एक्साइझ नाही.
सौर/पवन ऊर्जेसाठी/बायोगॅसाठी लागणार्या काही उपकरणांवरील एक्साइझ कमी.
धूम्रपान नेहमीप्रमाणे महाग. पानमसाला, तंबाखू, गुटखा इ.सुद्धा. महागणार.
सॉफ्ट ड्रिंक्सवर कर वाढवला.
पी पी एफ २०१४ - १५ साली दीड
पी पी एफ २०१४ - १५ साली दीड लाख भरता येतील का ?
पीपीएफमध्ये दीड
पीपीएफमध्ये दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत.>>> हे वेगळे कसे??? ८० सी मधेच येते की.
धूम्रपान नेहमीप्रमाणे महाग.
धूम्रपान नेहमीप्रमाणे महाग. पानमसाला, तंबाखू, गुटखा इ.सुद्धा. महागणार.
सॉफ्ट ड्रिंक्सवर कर वाढवला.>>>>>>> चांगला निर्णय. गुटखातर बंदच केला पाहिजे.
गिरीकंद, निषेध काय, काहिही!
गिरीकंद, निषेध काय, काहिही!
अर्थसंकल्पात आत्तापर्यंत फील
अर्थसंकल्पात आत्तापर्यंत फील गुड मुद्देच आलेत.
मनरेगा हे शेती उत्पादना बरोबर
मनरेगा हे शेती उत्पादना बरोबर सलग्न केले. नुसते पैसे वाटणार नाही. शेती किंवा निगडीत उत्पादन यात वाढ दिसायला हवी. प्रॉड्क्टीव्हीटी वाढायला हवी. आधी नुसते पैसे देण्यात येत होते.
Pages