Submitted by अभय आर्वीकर on 8 July, 2014 - 14:56
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!
बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!
बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!
छान ! जीवन क्या है ? एक नशा !
छान !
जीवन क्या है ? एक नशा ! --- प्रभू की भक्ती भी एक नशाही तो है
छान
छान
वाह छानच अरविंद हे नाव खास
वाह छानच
अरविंद हे नाव खास कवितेसाठी धारण केलेत बहुधा गझलेत अभय वापरता
अरविंद हे उपनाव मी फक्त
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठी वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो.
अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्या आणि वैचारिक मांडणी करणार्या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो.
भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते.
ओके धन्स
ओके
धन्स
छान रचना आहे मुटे सर.
छान रचना आहे मुटे सर.
खूप खूप खूप सुंदर....
खूप खूप खूप सुंदर....
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
शेवटचं कडवं विशेष
शेवटचं कडवं विशेष वाटलं.
धन्यवाद.