Submitted by सीमा on 3 November, 2011 - 14:13
मुव्ही गेम खेळुया. खेळ सोपा आहे.
एका चित्रपटाच नाव द्यायच. त्या पुढे त्यातले कोणतेही दोन कलाकार. आता पुढचं पोस्ट लिहिणार्याने त्यातल्या एका कलाकाराच नाव घेवून दुसर्या चित्रपटाच नाव लिहायच.
उदा.
आयडी १:
कयामत से कयामत तक
आमीरखान , जुही चावला
आयडी २:
आमीर खान
दिल
माधुरी दिक्षीत , अनुपम खेर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
अनिल कपूर बेटा अरूणा इराणी,
अनिल कपूर
बेटा
अरूणा इराणी, माधूरी दिक्षित.
माधूरी दिक्षित आजा नचले अक्षय
माधूरी दिक्षित
आजा नचले
अक्षय खन्ना, कोंकणा सेन शर्मा
कोंकणा सेन शर्मा लागा चुनरी
कोंकणा सेन शर्मा
लागा चुनरी में दाग
राणी मुखर्जी, जया बच्चन
जया बच्चन गुड्डी समित भांजा,
जया बच्चन
गुड्डी
समित भांजा, उत्पल दत्त
उत्पल दत्त गोलमाल अमोल
उत्पल दत्त
गोलमाल
अमोल पालेकर, बिंदिया गोस्वामी
बिंदिया गोस्वामी खट्टा
बिंदिया गोस्वामी
खट्टा मिठा
राकेश रोशन, अशोक कुमार
अशोक कुमार महल मधुबाला
अशोक कुमार
महल
मधुबाला विजयालक्ष्मी
अशोक कुमार शौकीन उत्पल दत्त,
अशोक कुमार
शौकीन
उत्पल दत्त, ए के हंगल
ए के हंगल शोले अमिताभ
ए के हंगल
शोले
अमिताभ बच्चन
धर्मेन्द्र
अमिताभ आलाप रेखा, असरानी
अमिताभ
आलाप
रेखा, असरानी
असरानी बावर्ची राजेश खन्ना,
असरानी
बावर्ची
राजेश खन्ना, जया बच्चन
राजेश खन्ना, सौतन टिना,
राजेश खन्ना,
सौतन
टिना, पद्मिनी
सर्व मायबोलीकरांना नम्र
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:
कहाणी वविवारची ऐका परमेश्वरा
कहाणी वविवारची
ऐका परमेश्वरा वविश्वरा तुमची कहाणी. एसपीचे मळे, तरणतळे. सदाहरीत वृक्ष, क्षीण पळे, मायबोलीची देवळे, रावळे. माबोचा वविवार मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? जुलै महीन्याच्या शेवटच्या "वविवारी" घ्यावा, दुस-या दिवशी संपूर्ण करावा.
वविवारच्या व्रताला काय करावं? व्रतासाठी नाव नोंदवावं. सोबत सहकुटूंब व्रत करावं. भल्या पहाटे वविवारी लवकर उठावं. मुहूर्ताच्या वेळेला भेटीचं स्थळ गाठावं. वाटेत गाणी नकला कराव्यात. आपल्यासह सर्वांचं मन रमवावं. सर्वांनी मिळून व्रत करावं.
ह्या व्रताने काय होते? वर्षभराची मरगळ दूर होते. कुटूंबही खूष होते. नवे मैत्र निर्माण होते. जुने मैत्र वृद्धींगत होते.
संपूर्णाला काय करावे? संपूर्णाला वविव्रताचा आनंद वाटून घ्यावा. वृत्तांत लिहून उद्यापन करावे. असे दरवर्षी करावे. असा वविवार मनी घ्याइजे. मनी पाविजे. चिंतिलं लाभिजे. मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा...
टीना ये वादा रहा पुनम धिल्लो
टीना
ये वादा रहा
पुनम धिल्लो , ऋषी कपुर
ऋषी कपुर अमर अकबर
ऋषी कपुर
अमर अकबर अन्थोनी
अमिताभ बच्चन, विनोद खन्ना
अधिक माहितीसाठी आणि
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा...
अमिताभ
अमिताभ बच्चन
मोहोब्बतें
शाहरुख खान, जुगल हंसराज
जुगल हंसराज पापा कहते
जुगल हंसराज
पापा कहते है
मयुरी कांगो, अनुपम खेर
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा
हितगुज दिवाळी अंक २०१४च्या
मतदान सुरु !
मतदान सुरु !
आपल्या आवडत्या प्रवेशिकेला मत द्या .
आता कशाला शिजायची बात
http://www.maayboli.com/node/50769
मलाही कोतबो
http://www.maayboli.com/node/50768