Submitted by ब्रह्मांड आठवले on 20 June, 2014 - 01:01
ऑनलाईन गझलेचा प्रोसेसर उपलब्ध आहे. या यंत्रात वरून शब्द आणि इतर आवश्यक जिन्नसा घातल्या असता गझल तयार होते. वापरण्यास अत्यंत सोपा, युझर फ्रेण्डली अशा या प्रोसेसरच्या सहाय्याने आपल्या उत्पादनाचा वेग वाढवून बाजारात सर्वत्र आपल्या मालाचा बोलबाला करता येतो.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑनलाईन उपलब्ध आहे का?
ऑनलाईन उपलब्ध आहे का?
गिरीकंद, शीर्षकातच ऑनलाइन आहे
गिरीकंद, शीर्षकातच ऑनलाइन आहे की
फ च्या जागी स लावला आहे
फ च्या जागी स लावला आहे .......... कमीने चित्रपटातला शाहीद आठवला जो "स" ला "फ" म्हणायचा
मी चुकुन 'ऑनलाइन गझल
मी चुकुन 'ऑनलाइन गझल प्रोफेसर' असं वाचलं
रच्याकने,गझल मराठी मध्येच की
रच्याकने,गझल मराठी मध्येच की आंग्ल भाषेत पडेल?(तो मल्टीप्रोफेश(र)नल माणूस पाश्चात्य दिसतोय म्हणून शंका आपली)
लोल
लोल
प्लीज! धिस इज टू मच!!
प्लीज! धिस इज टू मच!!
कल्पना खरच छान आहे.
कल्पना खरच छान आहे. अभिनंदन!
मायबोलीवर वर्षभरात फारसे लिहीले नाही. परंतू गझलेबद्दल एवढे चांगले वातावरण आधी नव्हते. अर्थात आमच्यासारख्या गझलकारांचा या प्रगतीत विषेश हात आहेच. असो.
चंद्र तारे मी दिले अन काजवे दिसले? कळेना
छान होत्या मैफिली या, लोक का हसले? कळेना
धिस इज टू मच!! >>>>. बरोबर
धिस इज टू मच!! >>>>. बरोबर धिस इस टु मच ... मचमच.......मगरमच्च
>>मी चुकुन 'ऑनलाइन गझल
>>मी चुकुन 'ऑनलाइन गझल प्रोफेसर' असं वाचलं
मी पण
अधुनमधुन नव्हे तर प्रत्येक
अधुनमधुन नव्हे तर प्रत्येक गझलेत आत्मप्रौढी, इतरांबद्दल तुच्छता...... याची फोडणी हवीच कि..
प्रॉडक्ट पण तसलीच... मशीनमेड !
aajkal insert emotions
aajkal insert emotions optional ahe kahi gazalanmadhye
ra la t jodal ki zaal
चकल्या तळून झाल्या कि
चकल्या तळून झाल्या कि झार्यामधून "धन्यवाद", "धन्यवाद" असे बुंदके पण पडत राहतात !
इनसर्ट जमिन - मी गनिम वाचलं
इनसर्ट जमिन - मी गनिम वाचलं
दिनेशदा, इथे चुकून वाघ टाकला
दिनेशदा, इथे चुकून वाघ टाकला होता त्याऐवजी शेर टाकला आहे, पर्यायी.
हो बघितलांना ! आजच्या चकल्या
हो बघितलांना !
आजच्या चकल्या तयार नाहीत का... नेहमीचे यशस्वी ग्राहक खोळंबलेत म्हणावं !
हसून हसून गडबडा लोळण
हसून हसून गडबडा लोळण
पोट दुखतयं आईगं..
पोट दुखतयं आईगं..:हहगलो:
आज माबोवर गझलेस नवीन दर्जा
आज माबोवर गझलेस नवीन दर्जा प्राप्त झालाय... गझलेचा दर्जा मागच्या पोकळीत गायब झाला असला तरी माबो इनोव्हेशनचा दर्जा सुधारलाय
प्रोसेसर च ..कन्फर्म्ड. से वर
प्रोसेसर च ..कन्फर्म्ड. से वर चुकून भार पडला की दाबताना.
छान.
छान.
मीसुद्धा प्रोफेसर असेच वाचले
मीसुद्धा प्रोफेसर असेच वाचले होते!
प्रोसेसर लै भारी आहे!
आजकाल रँक नसते.... गेली ती !
आजकाल रँक नसते.... गेली ती !
माईंड धोईंग प्रोसेसर : हाहा:
माईंड धोईंग प्रोसेसर : हाहा:
मी खरंच ऑनलाईन गझल प्रोफेसर
मी खरंच ऑनलाईन गझल प्रोफेसर असं वाचून टिचकवलं या धाग्याला.
____/\____ !!
____/\____ !!
मस्तं.... पगडीवर टोपी घालुन
मस्तं.... पगडीवर टोपी घालुन स्टेथो घेतलेला शिट्टीवाला पण मस्तं...