रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण

Submitted by सूनटून्या on 17 June, 2014 - 07:54

मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

अतिच उच्च, काहीच्या काही भार्री आहे हे !
आमची नजर देखिल आपणा चढाईखोरांच्या पायापर्यंतच पोहोचायची Happy

सूनटून्या,

काय हा थरारक प्रकार आहे! या मोहिमेत प्रत्यक्ष किरणकाका चढाईत सामील झालेत म्हणून वैशिष्ट्यपूर्ण झालीये! Happy त्यांना साष्टांग दंडवत.

२१ नोव्हेंबरची ही कृती धोकादायक वाटते आहे :

>> रॉकपेंचवर जेमतेम उभे राहत फक्त कोपरातून हात हलवत हातोड्याच्या सहाय्याने पंचिंग करत अर्ध्या तासांच्या
>> अथक प्रयत्नाने एक खिळा ठोकून त्यात दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतले.

कारण की केवळ कोपरातून हात हलवतांना फारसा जोर मिळत नाही. जोर हवा असेल तर खांदा वापरावा लागतो. उलट्या धक्क्यामुळे (रीकॉईल) बहुधा काकांना तो वापरता येत नव्हता. म्हणजेच नुसत्या मनगटाच्या ताकदीवर छिद्र पाडून त्यात खिळा ठोकलेला दिसतोय! (चूभूदेघे)

तशीच २३ नोव्हेंबरची एक कृती अतिशय धोकादायक दिसते :

>> त्याच अर्धवट छिद्रात खिळा ठोकून त्याच्या भरवशावर त्याला दोर बांधून परत खालच्या खिळ्यावर जाऊन
>> सामान घेतलं

निव्वळ भयंकर प्रकार! हे खरं जिवावरचं धाडस!! यावर मी पामर काय बोलणार!!!

आ.न.,
-गा.पै.

स्पीचलेस…किरणकाका म्हणजे एक जगावेगळं रसायन आहे… या माणसाला वय वगैरे माहीतच नसावं आणि म्हणूनच आजही ते Undisputed आहेत !!!
किरण काका आणि त्यांचं मानसिक बळ असणा-या तुम्हा सर्वांनाही मानाचा मुजरा !!

जबराट !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

फक्त ______/\________

किरण काका आणि त्यांचं मानसिक बळ असणा-या तुम्हा सर्वांनाही मानाचा मुजरा !!>>>>>+१००० Happy

काका दी ग्रेट!

या थराराला तुम्ही सगळेच सरावलेले असणार.. पण लेज २ आणि ३ वरुन लेज १ कडे बघताना किशोर आणि काकांना काय वाटल असेल? ते ऐकायला उत्सुक आहे.

<< फक्त ______/\________किरण काका आणि त्यांचं मानसिक बळ असणा-या तुम्हा सर्वांनाही मानाचा मुजरा !!>>>>>+१००० >>
आणखी काय बोलायचं यावर ! मानलं.. मानलं.. मानलं या सर्वाना !!!! कुर्निसात !

बघताना सुद्धा धडधडलं... >>++१११

बापरे... मला फोटो बघतानाच भिति वाटत आहे...

काकांना + तुम्हा सर्वांनाही मानाचा मुजरा + ___/\___.

बिले म्हणजे काय ??

सृष्टी

लीडरच्या कंबरेला एक दोर बांधलेला असतो आणि त्या दोराचे नियंत्रण सेकंडमेंन अर्थात बिलेअर कडे असते. जर दुर्दैवाने लीडरचा fall झालाच तर दोराचे नियंत्रण बिलेअरकडे असल्याने तो दोर करकचून आवळून धरतो आणि लीडरला आणखी खाली पडण्यापासून वाचवतो. पण इथे एक गोम आहे, हा दोर नायलॉनचा असल्याने उघड्या हातावरून जर दोर घासत गेला तर घर्षणामुळे तुमचा हात जाळू शकतो आणि fall चा धक्काही इतका जोरात असतो कि त्यामुळे बिलेअरसुद्धा खाली पडू शकतो. या दोरावर घर्षण वाढवल्यावर दोर अडकला जातो. तेंव्हा हे घर्षण वाढवण्यासाठी काही कृत्रिम साधनांचा वापर करण्यात येतो. बिलेअर प्रथम स्वतःला सुरक्षितपणे बांधून घेतो. त्यानंतर आपल्या कंबरेला लावलेल्या हार्नेसला कॅराबिनरमध्ये एक डीसेंडर (8) अडकवतो, डीसेंडरमधून दोर पास केला जातो.

तुम्ही कधी रॅपलिंग केल आहे का?
त्यात जसा दोर अडकवला जातो अगदी त्याच पद्धतीने दोर अडकवला जातो. फक्त रॅपलिंग मध्ये तुम्ही वरून खाली येत असता आणि इथे मात्र तुम्ही उलट करता, अर्थात खालून वर जात असता. ज्या वेळेस तुम्ही दोर खेचून धरता त्यावेळेस दोराचे घर्षण डीसेंडरवर वाढल्यामुळे तुम्ही त्याच ठिकाणी अडकले जाता. बिलेअर अगदी तेच करत असतो.

belay.jpgbelay2.gif
नेटवरून साभार

इंद्रधनुष्य
पण लेज २ आणि ३ वरुन लेज १ कडे बघताना किशोर आणि काकांना काय वाटल असेल? ते ऐकायला उत्सुक आहे.>>>>

नाही रे, लेज २ आणि ३ वरून लेज १ दिसतच नाही. हो, पण खोल दरी मात्र दिसते.

पण त्या लेज २ आणि ३ वर उभे राहिल्यावर, ती अनुभूती काय वर्णावी. शब्दात नाही सांगता येणार.