Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2014 - 03:32
`हा' अंगी घालाच म्हणजे वर्षभर सुखी झालाच.....
.
मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर.......पुन्हा एकदा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तं
मस्तं
"सदरा" नक्कीच "बॅचलर" लोकांचा
"सदरा" नक्कीच "बॅचलर" लोकांचा असेल
नाही उदयन..,हा सदरा
नाही उदयन..,हा सदरा सर्वसमावेशक आहे हो...
लेडिज साटि पण सदराच का
लेडिज साटि पण सदराच का
येउच द्या
येउच द्या
लेडिज साटि पण सदराच
लेडिज साटि पण सदराच का...>>>... हो, चहा-पानाच्या वेळि सोयीचा पडतो ना...

यावेळेला कलर दुसरे निवडा
यावेळेला कलर दुसरे निवडा प्लिज.
मागचा कलर रिपिट नको
माझ्याकडे मोरपंखी आहे ऑलरेडी !
जगी सर्व सुखी असां कोण आहे??
जगी सर्व सुखी असां कोण आहे??
जगी सर्व सुखी असां कोण आहे??
जगी सर्व सुखी असां कोण आहे?? >>>>>. ज्याच्या कडे "सदरा" आहे
जगी सर्व सुखी असां कोण
जगी सर्व सुखी असां कोण आहे??...>>>... जो 'ववि'चा टी-शर्ट घालून, 'ववि'ला हजर राहे...

विवेकजी,सोला आणे सच कहा
विवेकजी,सोला आणे सच कहा आपने...
सुखी माणूस सदरा संकल्पना
सुखी माणूस सदरा संकल्पना आवडली!
रिया मागच्या वर्षी चे कलर
रिया मागच्या वर्षी चे कलर रिपीट होण्याची शक्यता कमी आहे, कारण अजुनपर्यंत कधी असं झाल्याचं आठवत नाहिये
रियाजी, तुमच्या सगळया डिमांडस
रियाजी, तुमच्या सगळया डिमांडस एकदम सांगुन टाका बरं.
खास संयोजक आग्रहावरुन : १)
खास संयोजक आग्रहावरुन :
१) मागचे कलर रिपिट नको (आय मिन मोरपंखी , ग्रे आणि सिमेंट कलर
२) फार लाईट कलर नकोत
३) फार डार्क कलर नकोत
४) साईज प्रॉपर हवी. घालणारी व्यक्ती अजिबात जाड दिसणार नाही अशी सुविधा हवी
५) मायबोलीचा लोगो दंडावर नको. पाठीमागे चालेल.. म्हणजे ऑफिसमध्ये घालताना ऑड वातत नाही. (हे मला सिरिअसली वाटतं
सध्या इतकंच
रिया.. अशि यादी प्रत्येकानी
रिया.. अशि यादी प्रत्येकानी दीली तर .. झाली मग टीशर्ट..
तुम्हाला सुखी व्हायचय ? >>>
तुम्हाला सुखी व्हायचय ? >>>
, शिर्षक वाचुन क्षणभर चक्रावलो.
अशाने ते पारदर्शक होतील.
<<<२)फार लाईट कलर नकोत , ३) फार डार्क कलर नकोत >>>
घालणारी व्यक्ती अजिबात जाड
घालणारी व्यक्ती अजिबात जाड दिसणार नाही अशी सुविधा हवी>> ह्याला १००० अनुमोदनं. अशी सुविधा दिलीत तर वर्षभर काय, आयुष्यभर सुखी होऊ
आत्तापर्यंत कोणकोणते रंग झालेत?
पांढरा
मरून
काळा
पीच
नेव्ही ब्ल्यू
सिमेन्ट ग्रे (गेल्या वर्षीचा)
मोरपंखी
अजून कोणता राहिला का?
कोणते उरलेत? कोणते हवे आहेत? येऊद्या यादी
धाग्याच नाव खूपच कल्पक. आवडलं
धाग्याच नाव खूपच कल्पक. आवडलं
मायबोलीचा लोगो दंडावर नको >>
मायबोलीचा लोगो दंडावर नको >> हे बरीक खरं. ईस्त्री करताना त्रास होतो. (सदर्याला होत असल्यास माहित नाही)
धाग्याच नाव खूपच कल्पक.
धाग्याच नाव खूपच कल्पक. आवडलं>>> खरच
मागच्या वर्षी साईजवरुन गोंधळ
मागच्या वर्षी साईजवरुन गोंधळ होता
म्हणजे ४२ प्रॉपर ४२ नव्हता त्यापेक्षा जास्त होता.
यावर्षी लाल रंगाचा सदरा आहे
यावर्षी लाल रंगाचा सदरा आहे वाटतं. सदरा नाव लाल रंगाने लिहलय.
ववि संयोजकांनी रियाच्य टिशर्ट
ववि संयोजकांनी रियाच्य टिशर्ट चे पैसे तिला देउन टाका अन्यथा तिच्याच कडुन टिशर्ट घ्या आणि त्यावर ववि चे आद्याक्षरे छापुन द्या...........
पांढरा, काळा आणि ग्रे कलर पण
पांढरा, काळा आणि ग्रे कलर पण तर आहे
यंदा.........प्लास्टिक चे
यंदा.........प्लास्टिक चे टिशर्ट द्यावेत ......पावसात वापरता येतील
चुप रे वविचे आद्याक्षर
चुप रे
वविचे आद्याक्षर नसतात!
तुमच्याकडे सुखी माणसाचा सदराच नाही

तुम्हाला काय कळणार म्हणा
आम्ही माणसच सुखी
आम्ही माणसच सुखी आहोत.....आम्हाला सदर्याची गरजच नाही
आम्ही माणसच सुखी
आम्ही माणसच सुखी आहोत.....आम्हाला सदर्याची गरजच नाही
लग्न झालेलं दिसत नाहीय वाटतं अजुन..
सुखी माणसाचा नि सुखी
सुखी माणसाचा नि सुखी बाईमाणसाचा एकाच प्रकारचा असेल का?
Pages