तुम्हाला सुखी व्हायचंय ?

Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2014 - 03:32

`हा' अंगी घालाच म्हणजे वर्षभर सुखी झालाच..... Happy

T Shirt Teaser_0.jpg.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर.......पुन्हा एकदा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

परिक्षा संपल्या पेपर तपासून झाले की निक्काल!
पण माझे काही पार्टी द्यावे असे निकाल लागत नाहीत . आम्ही पास झालोत तरी पुरे सदरात मोडतो

आम्ही पास झालोत तरी पुरे सदरात मोडतो...>>> एवढं पार्टीसाठी पुरे असतं रिया. कोणत्याही इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला विचारून पहा एटिकेटीचा किती आधार वाटत असतो त्याला ते..ती मिळाली तरी तो सगळ्या मित्रांना पार्टी देत फिरतो :फिदी:. तसं तू सर्व वविकरांना दे पार्टी.. हा का ना का.. Happy

सालाबादप्रमाणे यंदाही मला सदरा हवाय. सदर्‍याच्या किंमतीमधुन जी मदत केली जाते त्याचा मला खुप आनंद होतो.

Pages