गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात होवुन आता ते आपल्यात नाहीत. यावर अजुनपण विश्वास बसत नाहि. सकाळि उठल्यावर वाटल कि काल पडलेल वाइट स्वप्न असल. पन हे खर आहे. अपघात कि घात यात पडायच नाहि, तर इतक्या महत्वाच्या नेत्याचा अन्त एका अपघातात झाला याच दु:ख आहे. यातुन आपन काय शिकनार ?
देशात अपघातात जितके लोक मरतात तितके कुठल्याच कारणान मरत नाहित. बॊम्बस्फोट झाला कि खुप दिवस दळण दळतात. पन अपघात झाला तर कुनीच काहि बोलत नाहि. आता तरि आपन जागे हौ. अपघाताचि कारनं सर्वान्नाच माहित असतात.
दिल्लित तर खुपच अपघात होतात. तिथ कुटलिच गाडि अशि नाहि जिला घासलेल नाहि. कालच्या वर्षि दोन हजार जन अपघातात मेले. यावर्षि आतापर्यन्त एक हजार मेलेत. या प्रत्येकाच्या घरि जेव्हां खबर जात असल तेव्हा काय वाटत असल ? मुंडे साहेब गेले तेव्हा आपल्या सगळ्याना धक्का बसला, मग सामान्य मानुस गेला तर त्याच्यावर डिपेण्ड असनारे काय ? सगळ उद्धव्स्त होवुन जात. सकाळि गेलेल मानुस परतत नाहि. हे भयानक ! ( अपघाताचि भयानकता समजुन घ्यावि).
अपघात टाळता येतात ?
----------------------
मुन्डे साहेबाचा अपघात टालता आला असता. आपल्या देशात खुप रफ गाड्या चालवतात आनि कोनच लक्ष देत नाहि. या इंडीकामुळ एक उदाहरन पुन्याच दिल तर चालेल. सकाळी सकाळी इन्डिका वाले एकदम फास्ट असतात. फिरायला गेलेल्या लोकान्ना उडवलं पन आहे. या इंडिका वाल्यानबद्दल सकाळ च्या टूडे मधे महिनाभर लेखमाला आली होती. फोटो सहित यायच. लोकांना अनुभव पण येतात. या इंडीका वाल्यांवर कंपनीचा कन्ट्रोल नाही. ते एजन्सिकड बोट दाखवतात. गाड्या आयटी कम्पनीच्या कर्मचार्यांसाठी रस्त्यावर वाहतूक करतात, पण आयटी कंपनी जबाबदार नाही. या इन्डिका एकदम रफ असतात. रात्रि बेरात्रि आनि पहाटे फुल स्पिड मधे चालतात. फक्त या इंडीकाच नाही, तर हायर करायच्या सगळ्याच गाड्या रफ चालतात. मुन्डे साहेबान्चि धडक पन अशाच गाडीशी झालि. हे कोन रोखणार ? हि कुनाची जबाबदारि आहे ? नितिन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याकड ही जबाबदारि देता येइल का ?
आयटि वाल्याना इन्डिका कार कशाला पाहिजे ? कायद्यात ते बसत नाही. आयटी कंपन्याना लालगालिचा अन्थरताना पवार साहेबानी कायदे वाकवायचि परवानगी दिली होती, त्याचं हे फळ आहे. नियमाप्रमाणे इन्डस्ट्रियल एरियात बस कम्पलसरी असते आणि कंपनीला तिचि जबाबदारि घ्यावि लागते. अपघात झाला तर कंपनिचा एक अधिकारी लगेच तिकडे जातो. निकाळजे राहिल्यावर कंपनीवर लिगल एक्शन होउ शकते. कंपनीला बस हायर कराव्या लागतात. आरटीओला पॆसेंजर्स, कुठ चढनार उतरनार त्या स्टॊप ची माहिती, ड्रायव्हरचा फोटो, पगार की कॊन्ट्रॆक्ट, लायसन नंबर हे सगळं द्याव लागत. त्यामुळ बसेस काळजीपुर्वक चालवाव्या लागतात. अपघात झाला तर कंपनीला अपघातात्ल्या जखमीला हॉस्पिटलचा खर्च आणि नुकसानभरपाई द्यावि लागते. आयटि वाल्याना हे नियम नाहित का ? कसलि जबाबदारि नको म्हनुन इन्डिका वाल्या कंपनीशी कोन्ट्रेक्ट करतात. त्यामुल एका बस आइवजि दहा इन्डिका रत्स्यात येतात. या गाड्या एकदम घरापर्यंत येतात. कर्मचार्याना मोठ्या रस्त्यापर्यंत जायला यायला काय अडचन आहे ? येवडे टिकोजीराव असतिल तर कंपनिला कामाच्या जवळ क्वार्टर बांधुन द्यायला कम्पल्सरि करा. हे एक. (अशीच अट होती पन बिल्डर लोकांसाठि काय झाल माहित नाहि). अशा नियम वाकवन्याने कस काय कायद्याच राज्य राहणार ? सिग्नलला कुनी थांबत नाही. सायकलवाल्याला कुणी विचारत नाहि. रिक्षा बेकायदेशिरपने पॆसेंजर घेतात. कुठही थांबतात. ट्रकवाले फास्ट लेन मधे घुसतात. एक्सप्रेस हायवेला ट्रकवाले भिति वाटल अशि गाडी हानतात. कुनीच बघनारं नाही. .
असे अपघात टाळण्यासाठि काय करायला पाहिजे ?
=================================
लायसन देन्यापासुन सुधारल पायजे सगळ. अमेरिकेत परिक्षेत पास झाल नाहि कि लायसन मिळत नाहि. फुल कंपुतराज्ड सिस्टिम असते. त्या अमेरिकन कम्पनिला बोलावुन त्यान्च्याकदुन लायसनचि सिस्टिम चालवायल पायजे. अमेरिकन नको असतील तर प्रामानिक सामाजिक संस्था उदा- राश्त्रिय स्वयंसेवक संघ, राश्ट्रीय सेवादल अशा लोकाना चालवायला द्यायला पाहीजे. पोलीस नकोच. .ज्यांना लायसेन दिलेत त्याची पन परत टेस्ट घ्या.
पैशे खानार्या पोलिसांच काय करायच ?
ट्राफिक कंट्रोल जरायच्या ऐवजि लपुन बसुन शिकार करनारे पाच सहा पोलिसवाले सगळिकड बघायला मिळतात. काय गरज यांचि कंट्रोल करणार नसतिल तर ? रात्री महत्वाच्या रस्त्यावर पोलिस बन्दोबस्त पाहिजे. दोन शिफ्ट मधे पोलिस पाहिजे. पगार वाधवा, टेक्स घ्या, कायपन करा.
अजुन काय करता येईल ?
अवांतर : विज्ञानदास -माझ्या
अवांतर :
विज्ञानदास -माझ्या ऐकण्यात खरच आमच्या गावातल्या एका व्यक्तीचे नाव त्याच्या आई वडीलांनी दुर्योधन ठेवल्याचे आले होते काही वर्षांपुर्वी
अवांतरोत्तर: पूर्वीच्या काळी
अवांतरोत्तर:
पूर्वीच्या काळी मूल जगत नसेल तर नेक्स्ट अपत्याला असं वाईट नांव ठेवण्याची पद्धत होती. तसे केल्याने सटवाई/मरिआई इ. दुष्ट शक्ती त्याला हाक मारून सोबत नेत नाही, अशी काहीशी समजूत होती.
यामुळे अनेक खत्तरनाक नावं प्रचलित होती. उखल्डू (उकिरड्यावरून) शेनपडू इ. नावं सहज आठवतात. रावण, दुर्योधन ही त्यातल्यात्यात सभ्य नावे झालीत. रिसेंट इतिहासात नकुशी उल्लेखनिय आहे.
नकुशी मागचं कारण वेगळं आहे पण
नकुशी मागचं कारण वेगळं आहे पण

आणि तुम्ही सांगताय तसली नावं मी आधी नाही ऐक्ली (आर्ती च्या तालात वाचा) कधी. फक्त एकच दुर्योधन हे नाव ऐकलेलं. पण हां त्या मागचं कारण नाहीच माहीत.
(हाय रे दैय्या ये कीबोर्ड
लगता है दुकानभाऊंनी मला बद्दुवा दिली
)
रीया, असू शकेल.कारण मुलांन
रीया,
असू शकेल.कारण मुलांन दृष्ट लागू नये,तो जगावा (बालमृत्यू दर जास्त होता तेव्हा)या हेतूने पूर्वीचे लोक दगडू,धोंडू,हायबा, किंवा थेट देवाची पण मोडतोड केलेली किंवा वाईट पात्रांची नावं ठेवत,त्यातलं ते असू शकतं.
पण माबो वर असं नाव घेऊन वावरण धाडसच नाही का? तूम्हीच बघा एखाद्या फिमेल आयडी ने शूर्पनखा नाव घेतलं आणि ती समाजकारणाविषयी बोलू लागली किंवा अंब्रिज असं नाव घेतलं आणि ती काहितरी चांगल्म बोलतेय्,बौध्दीक(हा म्हणे संघाच शब्द आहे
) घेतेय कसं वाटेल हो... कितीही बरोबर असलं तरी.किंवा कुणी रावण किंवा कंस नाव घेतलं आणि लागला बोलायला तर काय..??.. 
आहे की एक चांगला रावण माबोवर
आहे की एक चांगला रावण माबोवर
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46000 ही सापडली...

असू शकेल.कारण मुलांन दृष्ट
असू शकेल.कारण मुलांन दृष्ट लागू नये,तो जगावा (बालमृत्यू दर जास्त होता तेव्हा)या हेतूने पूर्वीचे लोक दगडू,धोंडू,हायबा, किंवा थेट देवाची पण मोडतोड केलेली किंवा वाईट पात्रांची नावं ठेवत
सहमत
मी ब-याच वेळा ऐकलय .. कचरु, कचराबाई,हारुण,शेंड्या अशीही नावे असतात.
शतकी धागा ज्या अपेक्षेने
शतकी धागा ज्या अपेक्षेने उघडला त्या अपेक्षेला तो जागला.
पहिले पंचवीस प्रतिसाद वाचले. (ज्यात धागाकर्त्याचे पंधरा)
आयटी क्षेत्रामुळे समाजात काही नवीन समस्या जन्माला आल्या आहेत या मूळ भावनेशी अंशतः सहमत.
कचरु, कचराबाई,हारुण,शेंड्या
कचरु, कचराबाई,हारुण,शेंड्या अशीही नावे असतात.
मग जिलेबी का रबडी (का काय त्या लालूप्रसादच्या बायकोचे नाव आहे ते) हे नाव पुष्कळ मुले होतात नि ती जगतातच म्हणून ठेवले की काय?
(No subject)
lolz...
lolz...
झक्की
झक्की
माबोवरचा वरिजिनल दुर्योधन इथे
माबोवरचा वरिजिनल दुर्योधन इथे आहे
त्या पुढे हा हा हा राहिलंच की
त्या पुढे हा हा हा राहिलंच की
दुर्योधन आहे का माहित नाही,
दुर्योधन आहे का माहित नाही, पण गदा इथे आल्यासारखे वाटते
पवारांनी नेहमीप्रमाणे काडी
पवारांनी नेहमीप्रमाणे काडी टाकण्याचे काम केलेच आहे !
काल इथ लिहिलेले प्रश्न जसेच्य
काल इथ लिहिलेले प्रश्न जसेच्य तसे एबिपी माझा वर दाखवले. आज गडकरि साहेबांनि एक्शन घेतलि आहे.
त्यानि रस्ते सुरक्शा हप्ता सुरु केला आहे.
तिन वेळा लायसन तोडल्यावर सिग्नल जप्त. त्याननतर पन तोडल्यावर पर्मनन्ट केन्सल.
पोलिसान्वर विश्वास नाहि.
सिग्नलला केमेरे बसवनार.
पोलिस नसला तरि केमे-यातुन फोटो आनि नम्बरप्लेट आरटिओत जानार.
२४ तासात घरि पावति येनार.
तिन पावत्या झाल्य कि मग पकडापकडि.
इथल्या लिखानाचा उपयोग झाला.
तिन वेळा लायसन तोडल्यावर
तिन वेळा लायसन तोडल्यावर सिग्नल जप्त. त्याननतर पन तोडल्यावर पर्मनन्ट केन्सल..... >>> स्मित
जबाबदार त्यांचा वाहनचालक ,
जबाबदार त्यांचा वाहनचालक , इंडिकाचा चालक आणि ते स्वतःहि,.. सिटबेल्ट लावलाच पाहिजे. वाहतुकिचे नियम पाळ्ले तर हे सर्व टाळता येते.
इथल्या लिखाणाचा उपयोग झाला.
इथल्या लिखाणाचा उपयोग झाला.

गडकरी मायबोली वाचतात म्हनायचे
गडकरी मायबोली वाचतात म्हनायचे ! केवढी लम्बी पहुंच आहे दुकानभाऊ तुमची. (दुकानभाऊ म्हण्जे पूर्वजन्मीचे कोण बरे::अओ:)
गडकरी मायबोली वाचतात आणि
गडकरी मायबोली वाचतात आणि त्यांना तुम्ही हे जे काही लिहिलय ते समजतं हे वाचून टडोपा!!!
टडोपा ?
टडोपा ?
डोळे पाणावले. ट म्हनजे काय?
डोळे पाणावले.
ट म्हनजे काय?
टचकन् डोळ्यात पाणी
टचकन् डोळ्यात पाणी
तिन वेळा लायसन तोडल्यावर
तिन वेळा लायसन तोडल्यावर सिग्नल जप्त. त्याननतर पन तोडल्यावर पर्मनन्ट केन्सल.>>
डुलकी
इब्लिस टडोपा खुलाशाबद्द्ल धन्यवाद!
हा धागा निघणे, त्यावर इतके
हा धागा निघणे, त्यावर इतके प्रतिसाद येणे आणि तो सार्वजनिकच राहणे ह्याचे आश्चर्य वाटत आहे.
खर्या दुर्योधनाचीही तिच
खर्या दुर्योधनाचीही तिच खासियत होती.
बेफिकिर साहेब तुम्हि ३ वेला
बेफिकिर साहेब
तुम्हि ३ वेला अस्ली कुजक्ट कोमेन्त केलि आहे. एकदा लिहल बास कि. काय प्रोब्लेम असल तर कम्प्लेट करा. परत परत कुजकेपना कशाला करता ? तुम्हि तर जुलाब झाल्यासारक लिहुन ठेवलय. तिथ तुमचि कोमेन्त कोपि केलि तर चालल का ?
हायला!!
हायला!!
Pages