Submitted by रीया on 26 May, 2014 - 02:45
सुख..!
'इतका कसा रे निष्ठुर तू?'
काल न राहुन देवाला विचारलं
'जरा तरी सुख द्यायचंस की पदरात'
चांगलंच त्याला सुनावलं..
हळूच हसला तो
म्हणाला हिशोब देतोच आज
सुखाचं उदाहरण मी सांगतो,
तू दु:खाचे पाढे वाच..
मी यादीच ठेवली त्याच्यापुढे,
म्हणलं 'आता तू सुख दाखव बरं
दु:खापेक्षा ते दिसलं ना मोठं
तरंच मी तुला मानेन खरं'
'आता का रे इतका शांत?'
मी चिडुन त्याला विचारलं
त्याने हळूवार पाहिलं माझ्याकडे
अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं..
हिशोब दिलाय त्याने,
या वादात त्याची बाजु वरचढ आहे.
कारण खरचं रे माझ्या आयुष्यात
सुखाचं पारडं 'जड' आहे..
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान एकूणच पॉझिटिव्ह वाटली
छान एकूणच पॉझिटिव्ह वाटली
व्वा व्वा!!! मस्त!
व्वा व्वा!!! मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच
खुप छान आहे.
खुप छान आहे.
आवडली माझ्या या कवितेची आठवण
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या या कवितेची आठवण झाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/node/27178
Reeya is back!!
कवितेचा आशय चांगला आहे.
कवितेचा आशय चांगला आहे.
देव पण पक्का कन्हैय्या होता
देव पण पक्का कन्हैय्या होता![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वाह किती दिवसांनी आज मी एखादी कविता वाचली, थोडक्यात आयुष्यात प्रेम मिळाले की दुखांचे कौतुक फारसे राहत नाही तर..
छान!! आवडली!
छान!! आवडली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच!
छानच!
केदारदादा मला खात्री होती की
केदारदादा
मला खात्री होती की तूझा आणि धीरजदादाचा ( तो आता माबोवर नाहीये म्हणून पण तरिही... ओह गॉड आय मिस हिम) प्रतिसाद येणारच.... थँक्स दादा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्याच दिवसंनी चक्क मलाही कविता आवडली
आदिती, आशिका ,अग्निपंख,वर्षा, दक्षिणातै, आर्यातै,जाई : खुप खुप थँक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओवी, :* टच वूड ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिषेक दादा : वाह किती दिवसांनी आज मी एखादी कविता वाचली, >> बरीच मोठी काँप्लिमेंट आहे ही माझ्यासाठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
थोडक्यात आयुष्यात प्रेम मिळाले की दुखांचे कौतुक फारसे राहत नाही तर..
>>>> वॉट डू यू थिंक??????
सुंदर कविता आणि आशयही. ओघवती
सुंदर कविता आणि आशयही. ओघवती झाली आहे आणि अर्थवाही शब्द.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोलगाण्यासारखी लयही आवडली
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे.
छान आहे.
अन् 'तुझ्याकडे' बोट
अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं..<<< Good
अमेयदादा,अंजली, अन्जु थँक्स
अमेयदादा,अंजली, अन्जु थँक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भूषणदादा : आय स्वेअर अनपेक्षित प्रतिसाद आहे तुझा
छान वाटलं एवढं मात्र नक्की ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगली कविता मुख्य म्हणजे खूप
चांगली कविता मुख्य म्हणजे खूप सहजसोपी
आवडली
वा वा. गोड कविता आहे. (मी
वा वा.
)
गोड कविता आहे.
(मी वाचली.
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड सहज सोप्पी आणि पटकन
गोड सहज सोप्पी आणि पटकन समजणारी छान कविता
कविता आवडली !
कविता आवडली !
"अन् 'तुझ्याकडे' बोट
"अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं.." >>> तुझ्याकडे म्हणजे कोणाकडे हे नीटसं समजलं नाही मला.
त्याने हळूवार पाहिलं
त्याने हळूवार पाहिलं माझ्याकडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं..>>>>> पोहोचल ग अगदी.. मस्तच
त्याने हळूवार पाहिलं
त्याने हळूवार पाहिलं माझ्याकडे
अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं.....वा !!
वैवकु
वैवकु ,साती,चनस्,मुकु,प्रिती,अनू,सुप्रियातै,भिडेकाका : धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भिडेकाका : कोणीही! आपली'प्रिय' व्यक्ती.... मग ती कोणीही असू शकते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी 'तू' म्हणजे 'तो' या अर्थी लिहिलय
छान आहे कविता
छान आहे कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहीलयंस.
मस्त लिहीलयंस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली कविता
आवडली कविता
छान. आवडली. पोचली. रीलेट
छान. आवडली. पोचली. रीलेट झाली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
:*
Pages