Submitted by सूनटून्या on 28 May, 2014 - 08:12
मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज ब र द स्त!!! मस्त फोटोज!
ज ब र द स्त!!! मस्त फोटोज! धडकी भरवणारं आहे!
थरारक !
थरारक !
जबरीच.. काही फोटो दिसत
जबरीच..
काही फोटो दिसत नाहीयेत..
मस्तच!! प्रकाशचित्रे आणि
मस्तच!! प्रकाशचित्रे आणि वर्णनही!!
जबरा, थरारक, शब्द कमी पडतायत
जबरा, थरारक, शब्द कमी पडतायत कौतूक करायला.
फोटो पाहून माझा घसा कोरडाच
फोटो पाहून माझा घसा कोरडाच पडला. का लोक इतकं मोठं धाडस करतात? बाप रे. रिस्की वाटलं मला हे.
बापरे.. थ्रिलिंग आहेत फोटोज..
बापरे.. थ्रिलिंग आहेत फोटोज.. डेंजरस!!
बाबौ!!!!!!!!!!!!!
बाबौ!!!!!!!!!!!!!
भारीच
भारीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी!
भारी!
थ रा र क ! पुरस्कारपात्र
थ रा र क ! पुरस्कारपात्र प्रचि तर माझे आवडते..
जिओ !!!! मलाही त्या
जिओ !!!!
मलाही त्या पर्यटकांमध्ये आपली चित्तथरारक चढाई बघायला आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट करायला हवे होते असे वाटून गेले.
बाकी एवढ्या थरारक अनुभवात पण खालचे वाक्य हसवून गेले..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत
सूनटून्या, अप्रतिम मोहीम,
सूनटून्या,
अप्रतिम मोहीम, चित्रण आणि वर्णन. आपुनका दिल एकदम खूष! याला म्हणतात अस्सल चढाई. नायतर आम्ही!! मुंबऱ्यास स्टेप वनला जाऊन घरच्या लोकांवर ऐट मारायचो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने : या फोटोत मनीषच्या बाजूला डावीकडे साधारण दहाएक फुटांवर कातळावर पांढरा उभा चट्टा कसला आहे? धबधब्याचा वाटतो.
आ.न.,
-गा.पै.
थरारक!!
थरारक!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडले नेहमीप्रमाणेच मस्त
आवडले नेहमीप्रमाणेच मस्त .वाचतांनाही XXXधूर निघाला .
खरे बहाद्दर गडी आहात रे सारेच
खरे बहाद्दर गडी आहात रे सारेच ....
प्रकाशचित्रे आणि वर्णनही भारीच ....
दुसऱ्याने तर त्याच्यावर पण कडी केली, हातोड्याचा आवाज ऐकून तो आपल्या कुटुंबाला म्हणाला, 'ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत'. >>>>>> हे उद्गारणारा सॉलिडच महान - त्याला शिरसाष्टांगच ....
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अबब!!! धाडस करा पण तरी जिवाला
अबब!!!
धाडस करा पण तरी जिवाला जपा
फेसबूकवर ह्या लेखाची लिंक शेअर केली.
बाप रे!!!
बाप रे!!!
क्या बात है. याला किडेच
क्या बात है. याला किडेच पाहिजे.
मी तर विचार पण करू शकत नाही.
डिस्कवरी चॅनेल ला तोडीचे.
बाकी तुमच्या संस्थेचा पट्टा पण भारी .. एवरेस्ट गल्ली.
जब्बरदस्त!
जब्बरदस्त!
शब्द कमी पडतायत कौतूक करायला.
शब्द कमी पडतायत कौतूक करायला. > +१
धन्य ते सह्यकडे... ज्याने पाहिले हे अस्सल वेडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त ....
जबरदस्त ....
अफाट साहस! जबरदस्त धाडसाचं
अफाट साहस! जबरदस्त धाडसाचं काम आहे हे.
तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या मोहिमेस शुभेच्छा!
सर्व मायबोली करांचे धन्यवाद!
सर्व मायबोली करांचे धन्यवाद! अशीच कृपा असावी.
गामा
पावसाळ्यात त्या भिंतीवरून छोटे मोठे धबधबे कोसळतात. त्याच्यामुळेच तो पंधरा पट्टा दिसतोय.
संदीप
बाकी तुमच्या संस्थेचा पट्टा पण भारी .. एवरेस्ट गल्ली.>>>>
:G:-G:खोखो:
ऑसम ब्लॉसम
ऑसम ब्लॉसम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफाट, अफाट केवळ अफाट. पुन्हा
अफाट, अफाट केवळ अफाट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा एकदा ___/\____ स्विकारा.
फोटो आधी राधेशकडे पाहिले होते. वर्णन नेहमीप्रमाणेच भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत'.>>>>:हहगलो:
मस्तच जबरीच !!!! आजही असेच
मस्तच जबरीच !!!!
आजही असेच मध्यरात्री ३ वाजता जबरदस्त थंडीमध्ये एको पॉइन्टला चहाच्या टपरीवर थंड वाऱ्याशी झुंजत, एकमेकाच्या चादरी, स्लीप्पिंग बेंग्स ओढत, कुडकुडत रात्र काढली.>>> जबरदस्त थंडी????
अफाट आहात राव तुम्ही लोक
अफाट आहात राव तुम्ही लोक !
त्रिवार मुजरा सरकार.... _/\_
एकदम थरारक. ग्रेट.
एकदम थरारक.
ग्रेट.
जबरदस्त थंडी????>>>> एखादी
जबरदस्त थंडी????>>>>
एखादी रात्र थंडीच्या दिवसात माथेरानच्या कुठल्याही पॉइन्टवर काढल्यास याचा अनुभव नक्की येईल. थंडगार वारा असा काही झोंबतो बस रे बस.
Pages