Submitted by वेल on 23 May, 2014 - 06:00
तुझ्या हसर्या डोळ्यांच्या तीरावर
एकच अश्रू उभा होता
मी इथून जाणार म्हणून
पण तू रडत होतीस आतल्या आत.
तो एक अश्रू, तुझा प्रयत्न
की उमटू नये वेदनेची छाया
तुझ्या प्रसन्न चेहर्यावर.
मी खूप तहानेला होतो
अन् तहान भागणार होती
त्या अश्रूच्या वाह्ण्यानं.
पण तुला तरी काय ठाऊक,
प्रसन्नतेचा हा तुझा अभिनय
मला तहानेलाच ठेवेल, कायमचा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.
मस्त.
f श्र shra असा लिहितात
f
श्र shra असा लिहितात डार्लिंग
रिया तुझा पीसी गंडलाय का?
रिया तुझा पीसी गंडलाय का?
हो गं वाट्ट्ं, माझ्याकडे
हो गं वाट्ट्ं,
माझ्याकडे तुझा श्र 'श्रू' असा दिसतोय व्हेअर अॅज माझा श्र प्रॉपर श्र सारखा दिसतोय