It’s spring fever.
ईकडे म्हणजे अमेरीकेत असचं काहिसं म्हणतात, पण ते जे काही असतं ते वेड लावणार असतं. चार-पाच महिन्याची गोठवणारी थंडी, पांढरा लॅडस्केप, जड जॅकीट्स.... आणि अचानक सगळं रंगीत आणि उत्साही होउन जातं...रंगाचा उत्सव साजरा होतो... निसर्ग हिरवा सिग्नल देतो आणि सगळे सूटतात.
हे ही तीतकंच खर की जो पर्यन्त विंटर आहे तो पर्यत्नच स्प्रिंगची मजा देखिल आहे.या २०१४ च्या वसंतोत्सवाच्या काही प्रचि.
प्रचि १: प्रचि २: स्प्रिंग फॉल
गूलाबी चेरीच्या फूलांचा सडा...प्रचि ३ : चेरी बॉसम
प्रचि ४ : फूलांच्या राज्यात
प्रचि ५ : चेरी बॉसम
प्रचि ६ : स्प्रिंग फिवर
सकाळी पहाटे पडलेल दव आणि त्यात नाहून निघणारी फूलप्रचि ७: ट्यूलीप्स
प्रचि ८ : वसंतातील एक रम्य संध्याकाळ
ही weeping willows ची झाडं आहेत.प्रचि ९ : वसंतोत्सव
The Color of Springप्रचि १०: प्रकाशमान मी
प्रचि ११: A Fishing Day
स्प्रिंग मध्ये मासेमारी करण्यात मजा असते म्हणे...प्रचि १२: बँबी
शाळेत सातवीत का आठवीत एक धडा होता...नवजात हरणाच्या पिल्लाचा....हे हरणाचं पिल्लू १-२ दिवसांच आहे...प्रचि १३: दूहेरी इद्रधनूष्य
बाहेरच्या इंद्रधनूष्याचे रंग उलटे आहेत...म्हणजे लाल आत तर हिरवा बाहेर.
डोळ्यांचं पारणं फिटलं.
डोळ्यांचं पारणं फिटलं. अप्रतिम!
छान!!!! मी स्टर्लींगला होतो
छान!!!! मी स्टर्लींगला होतो दोन महिने. मलाही प्रकाशचित्र टाकायचे आहेत. फसबुकवर जितके सोपे आहे प्रचि टाकणे तितके इथे जड आहे. म्हणून लेख लांबत आहे.
वाह!
वाह!
मस्त सुंदर आलेत प्रचि. दिल
मस्त सुंदर आलेत प्रचि. दिल खुश हो गया.
अ फ ला तू न !!!!
अ फ ला तू न !!!!
superb !
superb !
केवळ अप्रतिम!! ते शिर्षकातील
केवळ अप्रतिम!!
ते शिर्षकातील वसंतोत्सव असे कराल का?
अप्रतीम फोटो.
अप्रतीम फोटो.
सुंदर!
सुंदर!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम आहेत.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम आहेत. तिसरा फोटो खूपच आवडला.
सुरेख
सुरेख
अ प्र ति म !!!
अ प्र ति म !!!
एकेक फोटो म्हणजे स्वतंत्र
एकेक फोटो म्हणजे स्वतंत्र कलाकृती आहे.
खत्तरनाक आहेत फोटोज... अ प्र
खत्तरनाक आहेत फोटोज... अ प्र ति म!!!
वॉव, वॉव. ते हरणाचे पिल्लू
वॉव, वॉव. ते हरणाचे पिल्लू खूपच गोंडस.
सुंदर! "अ प्र ति म "
सुंदर!
"अ प्र ति म "
सगळेच मस्त पण २रा आणि ४ था
सगळेच मस्त पण २रा आणि ४ था भारी.
वा! फारच सुंदर !!
वा! फारच सुंदर !!
वा! अप्रतिम -
वा! अप्रतिम - नेहमीप्रमाणेच!! ठिपके असलेली हरणं इथे सहसा दिसत नाहीत त्यामुळे तो "बाम्बी' चा फोटो फार क्यूट वाटला!!
जबरदस्त!! फारच छान!
जबरदस्त!! फारच छान!
अ प्र ति म .... एकसे बढकर
अ प्र ति म .... एकसे बढकर एक...
अप्रतिम! पुन्हा पुन्हा बघत
अप्रतिम! पुन्हा पुन्हा बघत रहावेसे वाटणारे फोटो आहेत.
पहिला आणि अकरावा प्रचंड आवडले. 'पहिल्या फोटोवर लिखाण नसता तर बरं झालं असतं' असं वाटून गेलं.
'पहिल्या फोटोवर लिखाण नसता तर
'पहिल्या फोटोवर लिखाण नसता तर बरं झालं असतं' असं वाटून गेलं >>>> +++१११११
बाकी सगळेच १ नं
मस्त!
मस्त!
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद !!!
बी - लवकर येउदे फोटो !!
वत्सला - धन्यवाद, बदल केलाय
maitreyee- हे व्हाईट टेल हरणाचं पिल्लू आहे(White taile fawn).... या पिल्लाच्या आईला ठिपके नाहियेत पण पिल्लाला आहेत...माझ्या मते सगळ्या पिल्लांना ठिपके असावेत आणि नंतर मोठे झाले की जात असतील...यावर रिसर्च करायचाय पण आजून सवड नाही मिळाली.
अवांतर - प्रचि १३ मध्ये दूहेरी इंद्रधनूष्य आहे...त्यात बाहेरच्या इंद्रधनूष्याचे रंग उलटे आहेत...म्हणजे लाल आत तर हिरवा बाहेर.
अप्रतिम आहेत सर्वच फोटो. १, ६
अप्रतिम आहेत सर्वच फोटो. १, ६ व १० खूप भारी.
पहिल्या फोटोतले ते लिहीलेले मस्त असले तरी ते नसले तर फोटो आणखी जबरी दिसेल असे वाटते. 
फोटो क्रमांक ९ सोडून सगळे
फोटो क्रमांक ९ सोडून सगळे आवडले.
सुंदर, अप्रतिम .. पराग म्हणतो
सुंदर, अप्रतिम .. पराग म्हणतो तसं ९ मध्ये काहितरी कुठेतरी कमी आहे काय असं वाटतंय खरं ..
व्वाह्...अप्रतिम!! पिवळं
व्वाह्...अप्रतिम!!
पिवळं सोनेरी ऊन, निळंभोर आकाश, गुलाबी चेरीच्या फुलांचा सडा....सगळच सुंदर!!
काय बोलावं.. काय लिहावं.
काय बोलावं.. काय लिहावं. __/\__ आपल्या फोटोग्राफीला आणी निसर्गाला!!
Pages